>>नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
+१, असेच म्हणतो ...
कधी मुश्किलीने ५-१० मिनीटे तर कधी दिवसभर पडीक, त्यामुळे सरासरी काढुन व सुवर्णमध्य काढुन "१-३ तास" ह्याला मत दिले आहे.
गेले दोन तीन महिने रोज दीड ते दोन तास असायचे मिपावर पण नविन वर्षाचा संकल्प म्हणून अर्धा ते पाऊण तास असते म्हणून पहिला पर्याय निवडलाय.
आपण अगदी योग्य कौल सुरू केलाय.
५ पेक्षा अधिक, मिपा अथवा इतर संकेतस्थळावर मी कायमच पडलेली (लॉगइन) असते
कधी कधी सुट्टी असेल् तर २-३ तास बसते. नेट लावले की पहिल्यादा मिपावर येते. चित्र उपलब्ध नाही
साधारण तीन-चार महिन्यापर्यंत रोज ३-४ तास असायचो. नंतर भरती ओसरली आणि आता साधारण ३० मिनिटे ते १ तास संपूर्ण दिवसात मराठी आंतरजालावर असतो. (शुक्रवार रात्र, शनिवार, रविवार नक्कीच जास्ती म्हणजे साधारण २ तास असतो.)
पण एकूण सरासरी लक्षात घेता पहिला पर्याय निवडलाय.
हापीसात असताना वेळ मिळेल तेव्हा मिपावरच पडीक असतो.
तरी पण नक्की सांगता येणे कठीण. कधी एक तास तर कधी कधी ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
मी नोकरी लागल्यापासून मिपावर पडीक असते; पण आता काम वाढल्यापासून ऍक्टीव्ह फारच कमी वेळ असते, साधारण सरासरी एक ते दीड तास! त्यामुळे मत दुसर्या पर्यायाला दिलंय.
अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
>>हपिसात पुर्ण वेळ पडीक असतो......त्यानंतर घरी गेल्यावर देखील
सहमत
ऑफीसमध्ये असताना, मी खालील वेळी मिपावर असतो
१. कोड कंपाइल होत असताना, किमान ३-४ मिनीटे लागतात
२. फोन होल्ड वर असताना
३. बिनमहत्वाचा फोन चालु असताना, पण जो फोन घ्यावाच लागतो
४. जेवण झाल्यावर झोप येत असताना
५. खुप मोठी ऑफीसची ई-मेल वाचुन झाल्यावर
६. सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल करताना.
७. मधल्या सुट्टीत
८. खुप उशीरापर्यंत काम केले आणि काम करुन थकल्यावर
मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील. :)
हलकेच घ्या हं!
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? अशी एक शंका देखिल डोकावली.

अशी शंका माझ्याही मनात डोकावलीच होती !
विकासरावांचा काय उद्देश असेल माहित नाही. ( पण उद्देशाशिवाय ते काही टाकणार नाही ) पण 'कोलबेरा, संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले. उदा. माझेच सांगतो..कधी-कधी चार-पाच तास असे मत टाकल्यावर खूप वेळ वावरतो असेच वाटले. मिपावर किंवा अन्य संस्थळावर असतो तेव्हा या काही तासात काय मिळवलं ! आनंद आणि ज्ञान सोडता ( कधी कधी खूप पश्चाताप, नाहक वैताग धरुन ) या विदाचा स्वतःसाठी तरी उपयोग व्हावा असे वाटले ! काय म्हणता ?
अहो सर, पण बाकिचे किती वेळ पडिक असतात ह्या विदाचा तुम्हाला काय उपयोग?
हम्म ! तेही खरं आहे !!! :( पण ते आपापल्या कामात उर्जा मिळावी म्हणून इथे पडिक असतात असा पॉझीटीव्ह अर्थ आपण घेऊ या !!!
संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले.
बरोबर आहे सर! एक विरंगु़ळा म्हणून हा कौल घालत असताना असे सिंहावलोकन आपसूक होऊ शकेल असे वाटल्याने कौल घातला इतकेच.
सामाजीक संकेतस्थळे ज्यात मिपा प्रमाणे अन्यही मराठी संकेतस्थळे आहेत, तेथे जे काही लिहीले जाते, खरडले जाते, कुरघोड्या केल्या जातात, वगैरे वगैरे, त्या तरी नक्की काय कामाच्या असतात हे सांगता येईल का? :-) अहो कौल हा कशातच घालता येत नाही (कॅटॅगराइझ्ड करता येत नाही), नाहीतर विरंगुळा म्हणून घातला असता. कुणाला कौल टाकायला आवडतात तर कुणाला संपादीत केलेली छायाचित्रे टाकायला आवडतात. त्यात ज्यांना प्रतिसाद देयचा असतो ते तेथे देतात... सोप्पे आहे!
मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील.
अवश्य शोधा! संशोधन कसे करायचे हे आपल्याला सांगायची गरज नाही असे वाटते ;) हवा असल्यास त्यावर एखादा कौल टाकून बघा सोपे जाते का ते :-)
हा प्रतिसाद आम्ही जसाच्या तसा गटणेंना धाडून देणार आहोत. त्यांना त्यांच्या कौलांवर कुणी उड्या मारू लागले की शाकारणी करायला हा प्रतिसाद उपयोगी पडेल असे वाटते :)
प्रत्येकाचे कौल टाकण्याचे उद्देश वेगवेगळे असतात.
मी कौल हे इतर लोकांच्या एकाद्या विषयाबद्दलच्या प्रतिक्रिया आजमावुन पहाणे व त्याचा विदा जमवणे ह्या साठी टाकले होते. मला असे वाटत नाही की कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी असतो, तो कमी जास्त उपयोगी असतो.
कौलामुळे, लोक एकाद्या प्रश्नाकडे कोणत्या नजरेने पाहतात हे समजता येते.
मी कौल हे इतर लोकांच्या एकाद्या विषयाबद्दलच्या प्रतिक्रिया आजमावुन पहाणे व त्याचा विदा जमवणे ह्या साठी टाकले होते. मला असे वाटत नाही की कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी असतो, तो कमी जास्त उपयोगी असतो
हे मात्र खरे. ज्याच्या त्याचा दृष्टीकोण. जर आपल्याला कौल निरर्थक वाटला तर मत देऊ नये. सोप्पे.
आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात धाडा
खायची आणि वाचायची मिसळ अती खाणे
पुर्वी ४ ४ तास असायचो
आता अभ्यास वाढलाय आता कंटाळा आला की मिपा प्रेम उतु जाते
रविवारी जरा जास्तच
प्रतिक्रिया
१५ ते ३० मिनिटे
चीअर्स!
सद्ध्या
सद्ध्या हाती काही कामधंदा नसल्याने, आणि भरपूर वेळ असल्याने १ ते३ तास.. !
(स्वगतः इतका वेळ संकेतस्थळांवर ???? व्यसनमुक्ती केंद्र शोधलं पाहीजे..)
https://bhagyashreee.blogspot.com/
सरासरी
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझे पण
In reply to सरासरी by सुनील
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
माझे पण असेच आहे!
सेम टू सेम
In reply to माझे पण by विकास
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
माझेही असेच !!!
शेम टु शेम ....
In reply to सेम टू सेम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
+१, असेच म्हणतो ...
कधी मुश्किलीने ५-१० मिनीटे तर कधी दिवसभर पडीक, त्यामुळे सरासरी काढुन व सुवर्णमध्य काढुन "१-३ तास" ह्याला मत दिले आहे.
------
(मर्यादीत ) छोटा डॉन
गेले दोन
गेले दोन तीन महिने रोज दीड ते दोन तास असायचे मिपावर पण नविन वर्षाचा संकल्प म्हणून अर्धा ते पाऊण तास असते म्हणून पहिला पर्याय निवडलाय.
आपण अगदी योग्य कौल सुरू केलाय.
रेवती
पाच तास
५ पेक्षा अधिक, मिपा अथवा इतर संकेतस्थळावर मी कायमच पडलेली (लॉगइन) असते
कधी कधी सुट्टी असेल् तर २-३ तास बसते. नेट लावले की पहिल्यादा मिपावर येते.
चित्र उपलब्ध नाही
+१
हापीसात असल्यास मिपावर पडीक असतो...
कामानिमित्त बाहेर गेल्यास दिवसातुन १५-२० मिनिटे असतोच असतो...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
म्हणजे?
In reply to +१ by अनिल हटेला
हापीसात असल्यास मिपावर पडीक असतो...
कामानिमित्त बाहेर गेल्यास दिवसातुन १५-२० मिनिटे असतोच असतो...
म्हणजे मग हापिसात का जाता? :-) ;)
श्श्श्श्श्श्श......
In reply to म्हणजे? by विकास
असे प्रश्न थेट विचारायचे नसतात.
मध्यंतरी आय. टी. वाल्यांच्या कामाविषयी आणि आरामाविषयी काथ्याकूट झाला आहेच.
आयटी वालाच
नितिन.
हा हा हा !!
>>>म्हणजे मग हापिसात का जाता?
मिपा वर लॉग इन व्हायला !! ;-)
काम भी कोइ करनेकी चीज है ? :-D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
+१
In reply to हा हा हा !! by अनिल हटेला
मिपा वर लॉग इन व्हायला !!
नव्हे नव्हे. मिपावर पडीक रहायला..
पुण्याचे पेशवे
Since 1984
मी मिपा सदस्य मागल्या जानेवारीत झालो.
साधारण तीन-चार महिन्यापर्यंत रोज ३-४ तास असायचो. नंतर भरती ओसरली आणि आता साधारण ३० मिनिटे ते १ तास संपूर्ण दिवसात मराठी आंतरजालावर असतो. (शुक्रवार रात्र, शनिवार, रविवार नक्कीच जास्ती म्हणजे साधारण २ तास असतो.)
पण एकूण सरासरी लक्षात घेता पहिला पर्याय निवडलाय.
चतुरंग
वेळ मिळेल तेव्हा.....!!!!
सध्या तरी काम नाहीए म्हणून असतो मि. पा. वर( काही वेळ) पण काम असेल आणि सोबत जर माझे सर असतील तर मग येणे कठीण.
हापीसात
हापीसात असताना वेळ मिळेल तेव्हा मिपावरच पडीक असतो.
तरी पण नक्की सांगता येणे कठीण. कधी एक तास तर कधी कधी ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
पडीक
मला पण सध्या काही कामधंदा नसल्याने मी मिपावर पडीक असतो. बाकीच्या संकेतस्थळांवर फार फार तर १५-२० मिनिटे.
पर्याय १
साधारण एक तास मिपा वर येणे होते.
नवीन असल्याने सध्या फक्त वाचनातच
वेळ जातो.
पडीक
मी नोकरी लागल्यापासून मिपावर पडीक असते; पण आता काम वाढल्यापासून ऍक्टीव्ह फारच कमी वेळ असते, साधारण सरासरी एक ते दीड तास! त्यामुळे मत दुसर्या पर्यायाला दिलंय.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
मी पण पडीक
हपिसात पुर्ण वेळ पडीक असतो......त्यानंतर घरी गेल्यावर देखील :)
एवढ्या पुर्ण वेळात संकेतस्थळांवर सरासरी फार तर २-३ तास ऍक्टीव्ह (कार्यरत) असतो.
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
अवांतर : इतर संकेतस्थळांवर टिका-टिपण्णी करण्यासाठी कृपया याचा वापर करू नये!
ही ही ही! हे आवडलं बरं का :)
मी खालील वेळी मिपावर असतो
In reply to मी पण पडीक by ब्रिटिश टिंग्या
>>हपिसात पुर्ण वेळ पडीक असतो......त्यानंतर घरी गेल्यावर देखील
सहमत
ऑफीसमध्ये असताना, मी खालील वेळी मिपावर असतो
१. कोड कंपाइल होत असताना, किमान ३-४ मिनीटे लागतात
२. फोन होल्ड वर असताना
३. बिनमहत्वाचा फोन चालु असताना, पण जो फोन घ्यावाच लागतो
४. जेवण झाल्यावर झोप येत असताना
५. खुप मोठी ऑफीसची ई-मेल वाचुन झाल्यावर
६. सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल करताना.
७. मधल्या सुट्टीत
८. खुप उशीरापर्यंत काम केले आणि काम करुन थकल्यावर
अजुन आठवतील तशे टाकतो.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
१ तास
सरासरी १ तास....आणि फक्त मिपाच.
कौलारू
मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील. :)
हलकेच घ्या हं!
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? अशी एक शंका देखिल डोकावली.
विदाचा उपयोग
In reply to कौलारू by कोलबेर
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? अशी एक शंका देखिल डोकावली.
अशी शंका माझ्याही मनात डोकावलीच होती !
विकासरावांचा काय उद्देश असेल माहित नाही. ( पण उद्देशाशिवाय ते काही टाकणार नाही ) पण 'कोलबेरा, संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले. उदा. माझेच सांगतो..कधी-कधी चार-पाच तास असे मत टाकल्यावर खूप वेळ वावरतो असेच वाटले. मिपावर किंवा अन्य संस्थळावर असतो तेव्हा या काही तासात काय मिळवलं ! आनंद आणि ज्ञान सोडता ( कधी कधी खूप पश्चाताप, नाहक वैताग धरुन ) या विदाचा स्वतःसाठी तरी उपयोग व्हावा असे वाटले ! काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
अहो सर, पण
In reply to विदाचा उपयोग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो सर, पण बाकिचे किती वेळ पडिक असतात ह्या विदाचा तुम्हाला काय उपयोग?
हम्म :(
In reply to अहो सर, पण by कोलबेर
अहो सर, पण बाकिचे किती वेळ पडिक असतात ह्या विदाचा तुम्हाला काय उपयोग?
हम्म ! तेही खरं आहे !!! :( पण ते आपापल्या कामात उर्जा मिळावी म्हणून इथे पडिक असतात असा पॉझीटीव्ह अर्थ आपण घेऊ या !!!
असे कसे.
In reply to अहो सर, पण by कोलबेर
असे कसे. बाकीचे कितीवेळ पडीक असतात यावरून महत्वाचा डेटा काढून त्याविषयी आपली परखड मते व्यक्त करता येतात ना!(इतर स्थळांवर)
पुण्याचे पेशवे
Since 1984
मला नाही
In reply to असे कसे. by llपुण्याचे पेशवेll
मला नाही वाटत विकासरावांचा ह्यामागे असला काही हेतू असेल.
तुमच्याकडे ह्याचा काही पुरावा आहे का?
विकासरावा
In reply to मला नाही by कोलबेर
विकासरावांचा नाही हो पण इतर कोणाचा असू शकत नाही असे नाही. मी फक्त असा डेटा जमा करण्याचे फायदे (?) सांगतो आहे. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
अच्छा,
In reply to विकासरावा by llपुण्याचे पेशवेll
अच्छा, म्हणजे अश्या कौलांचे 'साईड इफेक्ट्स' सांगत होता होय तुम्ही ;)
पण मी उपयोगां विषयी विचारत होतो हो!
कोणताही
In reply to अच्छा, by कोलबेर
कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी नसतो, तो कमी जास्त उपयोगी असतो गटण्याच्या प्रतिक्रियेतून साभार
शेवटी इफेक्ट साईडइफेक्ट हा पॉइंट ऑफ व्ह्यू वर अवलंबून आहे. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
बरोबर आहे...
In reply to विदाचा उपयोग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले.
बरोबर आहे सर! एक विरंगु़ळा म्हणून हा कौल घालत असताना असे सिंहावलोकन आपसूक होऊ शकेल असे वाटल्याने कौल घातला इतकेच.
सामाजीक संकेतस्थळे
In reply to कौलारू by कोलबेर
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा?
सामाजीक संकेतस्थळे ज्यात मिपा प्रमाणे अन्यही मराठी संकेतस्थळे आहेत, तेथे जे काही लिहीले जाते, खरडले जाते, कुरघोड्या केल्या जातात, वगैरे वगैरे, त्या तरी नक्की काय कामाच्या असतात हे सांगता येईल का? :-) अहो कौल हा कशातच घालता येत नाही (कॅटॅगराइझ्ड करता येत नाही), नाहीतर विरंगुळा म्हणून घातला असता. कुणाला कौल टाकायला आवडतात तर कुणाला संपादीत केलेली छायाचित्रे टाकायला आवडतात. त्यात ज्यांना प्रतिसाद देयचा असतो ते तेथे देतात... सोप्पे आहे!
मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील.
अवश्य शोधा! संशोधन कसे करायचे हे आपल्याला सांगायची गरज नाही असे वाटते ;) हवा असल्यास त्यावर एखादा कौल टाकून बघा सोपे जाते का ते :-)
मस्त!!
In reply to सामाजीक संकेतस्थळे by विकास
हा प्रतिसाद आम्ही जसाच्या तसा गटणेंना धाडून देणार आहोत. त्यांना त्यांच्या कौलांवर कुणी उड्या मारू लागले की शाकारणी करायला हा प्रतिसाद उपयोगी पडेल असे वाटते :)
प्रत्येका
In reply to सामाजीक संकेतस्थळे by विकास
प्रत्येकाचे कौल टाकण्याचे उद्देश वेगवेगळे असतात.
मी कौल हे इतर लोकांच्या एकाद्या विषयाबद्दलच्या प्रतिक्रिया आजमावुन पहाणे व त्याचा विदा जमवणे ह्या साठी टाकले होते. मला असे वाटत नाही की कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी असतो, तो कमी जास्त उपयोगी असतो.
कौलामुळे, लोक एकाद्या प्रश्नाकडे कोणत्या नजरेने पाहतात हे समजता येते.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
मी कौल हे
In reply to प्रत्येका by सखाराम_गटणे™
मी कौल हे इतर लोकांच्या एकाद्या विषयाबद्दलच्या प्रतिक्रिया आजमावुन पहाणे व त्याचा विदा जमवणे ह्या साठी टाकले होते. मला असे वाटत नाही की कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी असतो, तो कमी जास्त उपयोगी असतो
हे मात्र खरे. ज्याच्या त्याचा दृष्टीकोण. जर आपल्याला कौल निरर्थक वाटला तर मत देऊ नये. सोप्पे.
पुण्याचे पेशवे
Since 1984
मी
मी पहील्यांदाच मिपावर आणि मराठी संकेतस्थळावर आत्ता प्रवेश केला आहे. त्यामुळे कल्पना नाही
कौलारु विकास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
नक्की कोणत्या
In reply to मी by अवलिया
कौलारु विकास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!
नक्की कोणत्या विकास बद्दल बोलत आहात?
अर्थातच
In reply to नक्की कोणत्या by विकास
कौल काढणारे ....
हा कौल पण विकास यांनीच काढला आहे ना? मग या वेळेस त्यांना शुभेच्छा!!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात
In reply to अर्थातच by अवलिया
आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात धाडा
खायची आणि वाचायची मिसळ अती खाणे
पुर्वी ४ ४ तास असायचो
आता अभ्यास वाढलाय आता कंटाळा आला की मिपा प्रेम उतु जाते
रविवारी जरा जास्तच
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
सहमत.
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
सहमत.
kinnari
एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
कौलाचा हेतू...
मिपाकरांवर किती वेळ गेला याचा पत्त्ताच लागला नाही असे म्हणण्याची पाळी येऊ नये असा हेतू असावा.
(विकासकृपे अंतर्मुख) एकलव्य
पाळी
In reply to कौलाचा हेतू... by एकलव्य
मिपाकरांवर किती वेळ गेला याचा पत्त्ताच लागला नाही असे म्हणण्याची पाळी येऊ नये असा हेतू असावा.
एक सुधारणा: पाळी येऊ नये असे वाटण्यासाठी वेळ जाऊन उपयोग नाही. दिवस जावे लागतात.
-- सर्किट