मला असे वाटते की मूळ मुद्दा आहे , "तुम्ही नास्तिक आहात का ?" एकदा ते ठरले की मग प्रत्येक इन्स्टन्स भाकड वाटणार - किंवा वाटणार नाही.
मी माझे मत कौलात दिले आहे.
अस ...भाकड भिकड अस काहि नसत....शब्दार्थ घेवुन वादात पडायचे कि भावार्थ जाणायचा?
लहान पणी कथा..कहाण्या सा~याच रंजक वाटतात...हळुहळु वय वाढत गेले कि सार कळु लागत...
भोळसटां पेक्षा स्युडो पुरोगामी अन स्युडो..बुबुबुबुबुध्दि प्रांमाण्य वादी तर फार खतरनाक असतात..
अन महाराष्ट्रात तर यांचा फार सुळसुळाट....
ज्यादा टेन्शन नहि लेनेका..
first:
भाकड (व्याख्या ) म्हणजे ज्यातून काही निष्पन्न होणार नाही अशी.उदा.भाकड गाय,दूध न उत्पादू शकणारी.
तशा अर्थाने (निरर्थक) ही कथा भाकड नाही तर बीभत्स आहे..यातून अनेक रस उत्पन्न होऊ शकतात.दुरितेही.
शिवाय निरुपणाने त्याचा वेगळा अर्थ दाखवून गूढता शोधता येते. शोधले की कुठेही दुसरा अर्थ सापडतोच.
उदा.मांत्रिक केरसुणीने झोडपून एखाद्याचे भूत उतरवतोय म्हणजेच तो जणू केरकचरा,घाणसदृश असे त्याच्यातले दुरित गुण स्वच्छ करत आहे.इ.इ.तस्मात आल्टरनेट अर्थ कशातही शोधता येतात. तेव्हा FIRST OCCURRING OBVIOUS अर्थ घेतोय हे गृहित.
आपण भाकडची वरील व्याख्या आणि सामान्य अडाण्यांना समजेल असा प्रथमदर्शनी अर्थ अशा दोन गोष्टी गृहित धरुन पुढे बोलू,.
गळू चोखणे,कफदाणी पोटात रिचवणे,दातांनी विडा कुटून देणे आणि खलबत्ता मागितल्यावर मग आपले शिर छाटून सादर करणे.अशा असंख्य गोष्टी समर्थचरित्रात आहेत.त्यांचे रुपकात्मक अर्थ असू शकतात हे नव्या लेखाने समजले.पण as said above रुपके कशातही दिसू शकतात. कथा अर्थातच नंतर निर्माण झाल्या आहेत.आणि त्या बोधकथा स्वरुपात सांगितल्या जातात.Misinterpretation by common non-spiritual man होण्याची शक्यता जास्त.म्हणून वाटते की कमी किळसवाणी रुपकेही वापरता येतील.
गगनविहारींच्या मताशी १००० टक्के सहमत.
कशातूनही काहीही अर्थ काढत बसण्यात काय अर्थ आहे?
जे असायचं ते स्वयंस्पष्ट असते - त्यातून अर्थ काढत बसण्याची गरज नाही.
मला तर आश्चर्य वाटते ते याचे की आजच्या काळातही अशा भंकस कथा वाचणारे लोक शिल्लक आहेत.
(कधीकाळी देवळात त्या कथेसारख्याच भाकड कथा सांगितलेला, वाचक्/सूचक ) यशवंत
कथेला काही ऐतिहासिक मूल्य असावे असेही वाटत नाही. कुठल्याही पोथ्यांप्रमाणे 'क्ष व्यक्ती/ कुटुंबांवर संकटे आली आणि संकटविमोचनासाठी त्राता धावून आला." टैप आणखी एक बंडल कथा एवढेच.
भाकड नाही पण मुलांना सांगणार नाही याला मत दिले आहे.
कथेत उघडपणे हिंसा, बीभत्स रस वगैरे आहेच...पण शुचीच्या धाग्यावरील काही लोकांचे निरुपण वाचून त्यामागचा अर्थ कळला ...पण म्हणून हि किंवा अशा प्रकारच्या कथा मी माझ्या बाळाला सांगणार नाही.
पण उगाच तिने फारच उच्छाद मांडला अन मलाच जीव नकोसा केला तर तिला घाबरवायला म्हणून सांगेन ;)
थोडक्यात अशा कथा adult आहेत एवढेच...(adult हि genre भयकथा, हिंसा, sex इ. मोठ्यांच्या विश्वातील कथा, पिच्चर यासाठी वापरतात. उगाच त्यावरून आणखी धागे ,कौल यांचा गोंधळ नको )
या "कथे"कडे कसे बघावे या विचारात आहे.
१. रसनिष्पत्ती होत असेल तर या कथेला भाकड का म्हणावे ? ( हे मान्य की या कथेचा हेतू शुद्ध रसनिर्मीतीचा नसावा , पण वाचणार्याचे अर्थनिर्णयनाचे अमर्याद स्वातंत्र्य मान्य केले तर भाकड पेक्षा कमी / जास्त परिणामकारक असे वर्गीकरण योग्य वाटते.)
२. प्रत्येक संहिता भाव आणि बुद्धीला वेगवेगळ्या प्रमाणात आव्हान देते . आस्वादकाच्या वृत्ती / क्षमतेनुसार . उदा . गीतेच्या अनेक टीका .
३. वैज्ञानिक सत्यासत्यता , चालू नितीनियमांचे कमाल/किमान पालन/मोडतोड यावर "कथे"चे मूल्यमापन का करावे ?
जाता जाता :
ही कथा सहज आठवली .भाकड वाटणारी कथा गहन तत्त्वचर्चेचा विषयसुद्धा ठरू शकते.
http://atheism.about.com/od/existentialistphilosophers/a/kierkegaard_2…
Kierkegaard explained his ideal of religious faith through the story of Abraham, the Jewish patriarch was ordered by God to kill his only son. On the one hand, Abraham knew that this was a violation of God’s law; on the other hand, Abraham knew that he had clear orders to kill. What rational, abstract “knowledge” about the world could Abraham rely upon to arrive at the correct decision? According to Kierkegaard, it didn’t exist. This meant that Abraham had to commit himself to one course of action or the other by relying on faith, risking the possibility that it might well be wrong.
एखादा आस्तिक असला तरी काही कथा त्याला भाकड वाटू शकतात.
नास्तिक असाल तर नक्कीच भाकड वाटेल पण आस्तिक असलात तरीही ही कथा भाकड वाटण्याची शक्यता आहे.
आमोद शिंदे- स्वतःचे मत मांडा की. फक्त प्रतिक्रीया नको.
तो ही कथा सत्य आहे की नाही अस हवा होता असे वैयक्तीक मत आहे.
कारण जर कथा सत्य असेल तर भाकडपणा उरत नाही आणी असत्य मानणारे लोक असे काही घडलेच नाही म्हणून कथा एक थाप आहे म्हणतील आणी ती भाकड आहे की नाही याच्या वादात व्यर्थ वेळ दवडनारच नाहीत,
हो बाकी मूलांना ही सांगू नका कारण ती हे एकून घाबरणार तर नाहीतच पण पून्ह पून्हा सांगा असा हट्ट धरू लागली तर तूमची भांबेरी ऊडायचीच शक्यता जास्त. (वीचारा स्वतःला ही देवाची कथा वाचून लहान पणी तूम्ही घाबरला असता की देव बप्पा कशी सॉलीड परीक्षा घेतो यावर चर्चा करत उरलेल्या चकल्या खात मस्त टाइमपास केला असता) अगदीच जर कोणी मूलाना घाबरवायला जास्त प्रयत्न केला असताच तर ती सगळी कापाकापी खोटी होती, देवाची परीक्षा होती, हे समजूनच मूलानी टाळ्या पीटल्या असत्या. आणी गोश्ट पून्ह पून्हा सांगा असाच रोज हट्ट धरला असता excite होवून.
अवांतर- छा मूलांना तूम्ही फारच हे समजता राव.
मुळात झाला तो गहजब आणि गदारोळच अनाठायी वाटत असल्याने मत देऊ इच्छित नाही.
हा कौल भाकड वाटतो का असा नवा कौलही काढू इच्छित नाही.
(मिपावर इतकी सगळी बालमनाची आणि रोज 'शामची आई' वाचणारी बाळे आहेत हे वाचून धन्य झालो. शोलेच्या शेवटी बसन्तीला रक्तबम्बाळ होइतो काचेवर नाचवण्याचा भीषण प्रकार न दाखवता ती गब्बर आणि त्याच्या टीमसाठी भाकर्या थापायला बसते, आणि हिरो "इन कुत्तोन्के लिये पापड मत बेल' असे ओरडतो अशी एक आवृत्ती या बाळगोपाळान्साठी काढायला हवी होती असे वाटले. असो. )
कथा भाकड वाटत नाही पण हा कौल मात्र भाकड वाटतो.
नाही पटत एखादा धागा तर नये उघडु तो. उगीचच सेंसॉर बोर्ड असल्याचा आव आणुन गहजब कश्याला करावा? अन त्याहुन मोठी गंमत म्हणजे असे आव आणुन गहजब माजवणार्यातलेच लोक परत अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे बाबतही बोलतात. काही मान्यवर तर त्यापुढे गेलेले - स्वतः ह्वॅम्पायर वगैरेंच्या कथा पण लिहितात, अश्या धाग्यांवर टीका पण करतात अन अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे बाबतही बोलतात.
ही हिप्पोक्रसी म्हणजेच बहुतेक व्हर्च्युअल रिअॅलिटी असावी.
व्हँपायरच्या गोष्टी सांगणारे या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या, त्या वाचून तुमची आत्मिक उन्नती होईल, तुम्हाला व्हॅम्पायर प्रसन्न होईल, आज व्हॅम्पायर जयंती, आज व्हॅम्पायराची पूजा केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील वगैरे वगैरेही सांगतात का?
नाही, जरा अधिक माहिती द्या. आम्ही व्हॅम्पायर व्रत करू.
कुठे गेला परा?
करा करा. आम्ही विशालहृदयी असल्याने चेष्टा करणार नाही. किंवा अशा कथा मुलांना सांगणार नाही वगैरे असे प्रतिसाद तिथे लिहीणार नाही.
:)
||जय व्हँपायरी माता|| जय व्हॅम्पायरी उद्गाता||
आम्ही विशालहृदयी असल्याने चेष्टा करणार नाही. किंवा अशा कथा मुलांना सांगणार नाही वगैरे असे प्रतिसाद तिथे लिहीणार नाही.
आम्ही व्रत करू, त्याबद्दल मिपावर लेख टाकू असे लिहिले नाही तेव्हा कथा मुलांना सांगणार नाही वगैरे प्रतिसाद कुठून आले? असो. अद्याप व्हॅम्पायर जयंती, व्रत, पुण्य मिळवणे इ. ची माहिती मिळाली नाही. अर्थातच, माहिती संदर्भांसकट वाचायला आवडेल. :)
व्हँपायर म्हणजे भुत पिशाच्च का ? माझे इंग्लिश जरा कच्चे आहे म्हणुन विचारतो
गुगल ट्रान्सलेटर वापरायचं. तिथे अॅग्नोस्टिक म्हणजे नास्तिक असे अर्थ असतात दिलेले. जरा गुगल, विकी वगैरेचा अभ्यास आपण भारतातल्या मंडळींनी वाढवायला हवाय रे. त्या अभ्यासाचा फायदा असा की एका टिचकीत आपण देशी-विदेशी अध्यात्म, संस्कृती, विज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा अश्या सगळ्या बाबींमधले तज्ञ होतो अन मग आपल्याला उच्चभ्रु, विचारवंत सायटी अन इतर बालवाड्या-शिशुवर्गात सगळ्यांना ज्ञान वाटण्याचा आपोआप अधिकार मिळतो.
तुम्हाला देण्याएव्हढी पात्रता नाही हो माझी. (विकीचा अभ्यास खुपच कमी आहे माझा.)
पण ही कथा ज्या ज्या धाग्यात आली तेथे तुम्हीपण असे करा असे कुठे वाचनात नाही आले. मग हे तुम्हाला कुठुन दिसले? की कथेतल्या एखाद्या व्हँपायरनेच हा पण चमत्कार केला?
मला वाटलं व्हँपायर, सॅटन वगैरे पण देवांसारखेच चमत्कार करतात म्हणुन ते अमिरिकेतले वगैरे काही लोक त्यांची उपासना करतात. असल्या उपासकांकडुन काही लोकांचे बळी पण गेले होते म्हणे सत्तर च्या दशकात अमेरिकेत. चुकीची असेल माझी माहिती कदाचित. विकीवरची नाही आहे ती, या विषयावर बर्याच बातम्या लिहिलेल्या एका शोधपत्रकाराच्या (अमेरिकन. त्याला शोधपत्रकारितेचा जनक समजतात.) पुस्तकातुन मिळवली होती ती. अर्थातच विकीची विश्वासार्हता केव्हाही जास्त.
मिपावर कोणा सदस्याने ती उपासना केली आहे किंवा करावी असे लिहिले आहे? मिपावर किती अमेरिकन येऊन दत्तभक्तीवर हसतात?
ही चर्चा एकदम पौर्वात्य-पाश्चिमात्य याकडे घूमजाव का झाली?
>>>मिपावर कोणा सदस्याने ती उपासना केली आहे किंवा करावी असे लिहिले आहे?
व्हॅपायरची भिती मात्र घालतात. आणि भक्ती ही भितितुनच येते असे कुणीतरी पाश्चिमात्य विचारवंताने म्हटले आहे त्यामुळे त्याचीच री अनेक भारतीय (!) विचारवंत ओढतात. त्यामूळे कदाचित ही भिती भक्तीत परावर्तित झाली तर? ऑ ! ऑ !
>>>मिपावर किती अमेरिकन येऊन दत्तभक्तीवर हसतात?
बरेचसे या आणि त्या आणि त्या धाग्यावर कुचेष्टा करणारे अमेरिकासस्थितच होते ब्वा ! आता ते भारतीय असुन अमेरिकेत होते की अमेरिकेचेच नागरीक आहेत हे माहित नाही
(आता कसं भारत अमेरिका मुद्दा पण आला...अजुन कोणता मुद्दा बाकी आहे रे बेंबट्या ! )
व्हॅपायरची भिती मात्र घालतात. आणि भक्ती ही भितितुनच येते असे कुणीतरी पाश्चिमात्य विचारवंताने म्हटले आहे त्यामुळे त्याचीच री अनेक भारतीय (!) विचारवंत ओढतात. त्यामूळे कदाचित ही भिती भक्तीत परावर्तित झाली तर? ऑ ! ऑ !
भविष्यात काय होईल याची चिंता युयुत्सुंनी करायची. ;)
बरेचसे या आणि त्या आणि त्या धाग्यावर कुचेष्टा करणारे अमेरिकासस्थितच होते ब्वा ! आता ते भारतीय असुन अमेरिकेत होते की अमेरिकेचेच नागरीक आहेत हे माहित नाही
>>>भविष्यात काय होईल याची चिंता युयुत्सुंनी करायची.
ते फक्त पुरुषांचे ४९८ मुळे काय होईल याची चिंता करतात.
अधुन मधुन ग्रहण लावतात... म्हणजे इतर धागे टाकतात सूर्यचंद्र ग्रहणाचे.
म्हण्जे फक्त बायकांना व्हँपायच्या तोंडी देणार ?? >>>
मी कुठल्याही चित्रपटात{वास्तवात तर सोडुनच दे (ब्लेड-१ सोडुन) } व्हँपायरने व्हँपायरला खालेल्ल पाहिल नाही. बांयकांनाच गळ्यापाशी चावा घेताना पाहिल आहे. तु पाहिल आहेस का ?
अणि पुष्करिणी , व्हँपाय नव्हे ग !! व्हँपायर ! क्रिकेटात कसा अंपायर असतो तसा. आंग्लमराठी भाषेत अश्या चुका करायच्या नाहीत हं !! पुण्याचा काकांना राग येतो.
मोठ्या वर्गात म्हणे हल्ली एकमेकांच्या चड्ड्याच पळवतात. वरिजिनल थत्ते सांगत होते >>>
चड्ड्या, नाड्या टाइट असताना !! मी तर एकले की "मोठ्या वर्गात '" हल्ली "ब्रा-ज्वलन" वगैरै करतात ;)
असेल असेल.. हुच्चभ्रु लोकांमधे काही करतील.. घटकंचुकी, कंचुकीदहन अजुन काय काय.. मिडलाईफ क्रायसिस असल्याने काही करतील.>>>
मग आता चड्डी ज्वलनाचा संकल्प सोडतोस की काय नववर्षात ? ;)
अवांतर : राष्टध्वजाच्या चड्ड्या आठवल्या. ;)
नववर्ष संकल्प अजुन काही निश्चित केलेला नाही.
अमेरिकेत गेलो तर घालेन चड्ड्या अमेरिकेच्या ध्वजाच्या.. तसेही तिथे काही नाही घातले तरी चालते म्हणे.. असं ऐकले आहे.. अजुन गेलो नाही.
तसेही तिथे काही नाही घातले तरी चालते म्हणे.. असं ऐकले आहे >>
अरे नाना, आतमध्ये हा शब्द कोण लिहीणार ?
असो. आता हापिसात कामे आहेत त्यामु़ळे रजा घेणे भाग आहे.
थत्तेकाका तिकडं जरा वर्गातनं बाहेर गेले तर त्यांची पळवली म्हणे. मग त्यांनी नवी वरिजिनल चड्डी घेतली म्हणुन तो पाराखालचा गट्ट्या सांगत होता. मोठ्ठी मुलं-मुली खोटारडी, अगदी वाईट्ट असतात. अन वर तिथं विकी अन गुगलचा खुप अभ्यास पण करावा लागतो. नाहीतर टीचर नापास करतात. आमी नाय जाणार कॉलेजला. आम्हाला भीती वाटते.
इथं बरीच मंडळी शिशुवर्ग अन बालवाडी अश्या दोन्ही वर्गात एकाच वेळी बसतात असं परवा त्या उच्चभ्रु विचारवंतांच्या कॉलेजातले कोणतेसे प्रोफेश्वर त्यांच्या वर्गात सांगत होते. त्यांनी काहीतरी उदाहरणं पण दिली. मी डबा खाऊन झाल्यावर हात धुवायला टाकीच्या नळावर चाललो होतो तेव्हा ऐकलं. शप्पथ!
कौलामध्ये उल्लेखलेल्या (भाकड) कथेतही पुण्य लागेल, अध्यात्मिक उन्नती होइल, सर्व कामना पूर्ण होतील असं कुठच दिसत नाहीये..
लेखातली (भाकड) कथाही मूळ लेखकाचं नाव घेउन देण्यात आलेली आहे.
कौलामध्ये उल्लेखलेल्या (भाकड) कथेतही पुण्य लागेल, अध्यात्मिक उन्नती होइल, सर्व कामना पूर्ण होतील असं कुठच दिसत नाहीये..
तर मग दत्तजयंतीच्या दिवशी ती कथा वगैरे देण्याचे प्रयोजन काय? सकाम/ निष्काम भक्ती वगैरे म्हणजे काय? त्यातून संसारी माणसाला काय मिळवायचे असते? भक्तीतून मनुष्य काय साधतो? माझा गैरसमज असेल तर कृपया दूर करा. मी योग्य शब्द वापरेन.
लेखातली (भाकड) कथाही मूळ लेखकाचं नाव घेउन देण्यात आलेली आहे.
म्हणूनच व्हॅम्पायरची भक्ती करा असे कुठे कोण्या लेखकाने लिहिले असेल तर नावे द्या.
>>तर मग दत्तजयंतीच्या दिवशी ती कथा वगैरे देण्याचे प्रयोजन काय? >> निमित्त. योगायोग असू शकतो ना प्रियाली? :)
>> सकाम/ निष्काम भक्ती वगैरे म्हणजे काय >>
सकाम भक्ती = भाजप आणि सेनेची युती.
निष्काम भक्ती = भारतातील कम्युनिष्ट पार्टीचे चीन प्रेम.
:D
मी पळून गेले आहे !
>>आमच्या प्रिय व्हॅम्पायरना मारून मुटकून चर्चेत आणले >> म्हंजे व्हॅम्पायर खरचं हैत? आणि वर तुमी असं म्हंताव? इश्वास हाय की काय? का ब्वॉ ही पार्श्यालिटी?
तुमचाच तीव्र वगैरे णिषेध! :P
दत्तजयंतीदिवशी लेख टाकायचं प्रयोजन शुचितैच सांगू शकतील. त्यांनी अगदी मुहूर्त शोधूनही टाकला असेल..
सकाम / निष्काम भक्ती , त्यांतून काय काय मिळेल वा नुकसान होइल इ. शुचितै आणि अवलियांचा धागा वाचून कळेल. त्या चर्चेत अजून भर घालायची अजिबात इच्छा/कुवत नाही.
माझा मुद्दा फक्त प्रस्तुत लेखांत काय लिहिलं आहे हे सांगायचा होता. त्या लेखांत मला तरी भक्ती करा,पुण्य मिळवा इ. काहीच आढळलं नाही.
मला व्हॅम्पायर/कॅटवुमन वगैरे लेखांतही भक्ती करा असा संदेश मिळाला नाही..होता की काय?
कदाचित अशा अर्थपूर्ण, गुह्य गोष्टी कळण्याइतकी पात्रता नसावी.
प्रतिक्रिया
नास्तिकता
नास्तिक असाल तर नक्कीच भाकड
In reply to नास्तिकता by मुक्तसुनीत
कळले नाही.
In reply to नास्तिक असाल तर नक्कीच भाकड by आमोद शिंदे
एखादा आस्तिक असला तरी काही
In reply to कळले नाही. by मुक्तसुनीत
अस ...भाकड भिकड अस काहि
In reply to एखादा आस्तिक असला तरी काही by आमोद शिंदे
:)
In reply to अस ...भाकड भिकड अस काहि by अविनाशकुलकर्णी
मत दिले आहे
उद्देश/निष्कर्ष
first: भाकड (व्याख्या )
त्यांचे रुपकात्मक अर्थ असू शकतात
In reply to first: भाकड (व्याख्या ) by गवि
गगनविहारींच्या मताशी १०००
In reply to first: भाकड (व्याख्या ) by गवि
भाकड
युवराज काका + १
In reply to भाकड by नितिन थत्ते
सहमत
In reply to भाकड by नितिन थत्ते
सहमत
In reply to भाकड by नितिन थत्ते
भकडकथा
In reply to भाकड by नितिन थत्ते
सहमत आहे
In reply to भाकड by नितिन थत्ते
भाकड
भाकड नाही पण मुलांना सांगणार
उत्तम
In reply to भाकड नाही पण मुलांना सांगणार by शिल्पा ब
मलातर हा " आय डी" च "भाकड"
+१
In reply to मलातर हा " आय डी" च "भाकड" by चांगभलं
इतर
आमोद शिंदे
इतरला मत दीलेय कारण मूळात कौलच चूकीचा आहे
मत देऊ इच्छित नाही
मी समर्थाचा भक्त आहे.
नाही...
||श्री व्हॅम्पायर प्रसन्न||
In reply to नाही... by प्रसन्न केसकर
करा करा. आम्ही विशालहृदयी
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
अं?
In reply to करा करा. आम्ही विशालहृदयी by llपुण्याचे पेशवेll
व्हँपायर म्हणजे भुत पिशाच्च
In reply to करा करा. आम्ही विशालहृदयी by llपुण्याचे पेशवेll
नाना....
In reply to व्हँपायर म्हणजे भुत पिशाच्च by अवलिया
सब की जय !
In reply to नाना.... by प्रसन्न केसकर
नानाशी सहमत
In reply to सब की जय ! by अवलिया
स्मोल मिस्टेक
In reply to नानाशी सहमत by प्रियाली
पराला विसरू नये
In reply to स्मोल मिस्टेक by अवलिया
परा पुणेकरफेम आहे त्यामुळे नो
In reply to पराला विसरू नये by प्रियाली
असावेत
In reply to परा पुणेकरफेम आहे त्यामुळे नो by अवलिया
वर एवढा जैजैकार वाचुन मला
In reply to पराला विसरू नये by प्रियाली
ठीक!
In reply to वर एवढा जैजैकार वाचुन मला by टारझन
टारझन भक्ती कशी असते? सकाम की
In reply to ठीक! by प्रियाली
व्हँपायर बाबत माहिती...
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
असे कसे?
In reply to व्हँपायर बाबत माहिती... by प्रसन्न केसकर
असं होय!
In reply to असे कसे? by प्रियाली
संबंध काय?
In reply to असं होय! by प्रसन्न केसकर
>>>मिपावर कोणा सदस्याने ती
In reply to संबंध काय? by प्रियाली
युयुत्सुंनाही आणले
In reply to >>>मिपावर कोणा सदस्याने ती by अवलिया
>>>भविष्यात काय होईल याची
In reply to युयुत्सुंनाही आणले by प्रियाली
ठीक
In reply to >>>भविष्यात काय होईल याची by अवलिया
म्हण्जे फक्त बायकांना
In reply to ठीक by प्रियाली
आँ !!
In reply to म्हण्जे फक्त बायकांना by पुष्करिणी
घाबरत घाबरत लिहित होते
In reply to आँ !! by सुहास..
क्षमस्व !!
In reply to घाबरत घाबरत लिहित होते by पुष्करिणी
शिशु नाही बालवाडीतला रे...
In reply to क्षमस्व !! by सुहास..
चड्ड्या
In reply to शिशु नाही बालवाडीतला रे... by अवलिया
असेल असेल.. हुच्चभ्रु
In reply to चड्ड्या by सुहास..
हा हा हा
In reply to असेल असेल.. हुच्चभ्रु by अवलिया
नववर्ष संकल्प अजुन काही
In reply to हा हा हा by सुहास..
तसेही तिथे काही नाही घातले
In reply to नववर्ष संकल्प अजुन काही by अवलिया
आत? तो सुपरमॅन तर वरुन घालतो?
In reply to तसेही तिथे काही नाही घातले by सुहास..
हेच तर ज्ञानी माणसांचे खरे लक्षण आहे...
In reply to आत? तो सुपरमॅन तर वरुन घालतो? by अवलिया
कैच्याकैच
In reply to शिशु नाही बालवाडीतला रे... by अवलिया
चुकले? चुकले असल्यास सुधरुन
In reply to कैच्याकैच by श्रावण मोडक
हमाम
In reply to चुकले? चुकले असल्यास सुधरुन by अवलिया
अच्छा , तुच आहेस तर तो
In reply to चुकले? चुकले असल्यास सुधरुन by अवलिया
गल्ली चुकलं काय वो ! मी तर
In reply to अच्छा , तुच आहेस तर तो by टारझन
तुमची नाही पळवली कुणी?
In reply to कैच्याकैच by श्रावण मोडक
नाना...
In reply to शिशु नाही बालवाडीतला रे... by अवलिया
मी लग्न न झालेल्या
In reply to म्हण्जे फक्त बायकांना by पुष्करिणी
कौलामध्ये उल्लेखलेल्या
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
मग का?
In reply to कौलामध्ये उल्लेखलेल्या by पुष्करिणी
>>तर मग दत्तजयंतीच्या दिवशी
In reply to मग का? by प्रियाली
हेहेहे!
In reply to >>तर मग दत्तजयंतीच्या दिवशी by यशोधरा
>>आमच्या प्रिय व्हॅम्पायरना
In reply to हेहेहे! by प्रियाली
व्हॅम्पायर खरचं हैत
In reply to >>आमच्या प्रिय व्हॅम्पायरना by यशोधरा
वा वा, म्हंजे आमचा बळी दीउन
In reply to व्हॅम्पायर खरचं हैत by प्रियाली
आमाला समजत न्हाय
In reply to वा वा, म्हंजे आमचा बळी दीउन by यशोधरा
तिथं कश्याला यायचं?
In reply to व्हॅम्पायर खरचं हैत by प्रियाली
>>>>व्हॅम्पायर खरचं
In reply to व्हॅम्पायर खरचं हैत by प्रियाली
चोप्य पेस्त
In reply to >>>>व्हॅम्पायर खरचं by अवलिया
ओके. तसा उल्लेख करायला हवा
In reply to चोप्य पेस्त by प्रियाली
कॉपी न केलेल्या
In reply to चोप्य पेस्त by प्रियाली
???????????????????????
In reply to कॉपी न केलेल्या by यशोधरा
LOL! एक गलत नही वापरा हुवा
In reply to ??????????????????????? by प्रियाली
दत्तजयंतीदिवशी लेख टाकायचं
In reply to मग का? by प्रियाली
नाही, जरा अधिक माहिती द्या.
In reply to ||श्री व्हॅम्पायर प्रसन्न|| by प्रियाली
+१
In reply to नाही, जरा अधिक माहिती द्या. by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
तु घे च
In reply to नाही, जरा अधिक माहिती द्या. by परिकथेतील राजकुमार