जळीस्थळी.
>>भुतं स्मशानाच्या वरच्या पॉइंटेड स्ट्रक्चरमध्ये असतात .....
हे स्मशानाच्या वरचं पॉइंटेड स्ट्रक्चर सध्या शोधत आहे. आमच्या टीम लीडने टार्गेट दिलंय. येत्या अवसेच्या आत हे जो शोधून काढेल, त्यानेच अप्रेझलमध्ये चांगल्या ग्रेडची अपेक्षा ठेवा अशी तंबी दिलीये.
भुतं जगात अजिबात नाहीत असं मी म्हणतो.
परवा पराच्या कॅफेवर जात होतो तेव्हा तो कुणाला तरी "बैस जरावेळ... येईलच ते भुत इतक्यात "असं म्हणाला.
आत जाऊन पाहिलं तर बिपीन बसला होता तो मला म्हणाला "ये तुझीच वाट पहात होतो."
>>भुतं जगात अजिबात नाहीत असं मी म्हणतो.
+१, हेच म्हणतो.
वर उल्लेखलेल्या घटनेनंतर काही वेळाने मी ही पराच्या नेटकॅफेवरुन जात होतो, तेवढ्यात आतुन आवाज आला "निघतो रे च्यायला, नायतर ते भुत इथे हजर होईल व उगाच डोके खाईल".
मी आत जाऊन डोकाऊन पाहिले तर नान्या चपला घालत होता.
वर मला पाहुन "हॅ हॅ हॅ, आत्ताच तुझी आठवण काढली, १०० वर्ष आयुष्य आहे" अशी मखलाशी करत होता ही बाब अलहिदा ;)
शांती करुन टाका आज सर्वपित्रीची..
वरिजीनल पाली भाषेतली अब्राह्मण तांत्रिकाची पोथी गावली आहे तिच्या सहाय्याने करु.. म्हणजे परत ब्राह्मणी कर्मकांड असा आरोप पण होणार नाही..
आज सकाळी " पवई " तलावाच्या काठावर जवळ जवळ १, २ हजार " भैये टक्कल करून सर्वपित्री अमवस्या साजरी करत होते.......
जिकडे बघवे तिकडे नुसती टकले चमकत होती..........
एवढे टकले पहिल्यांदाच बघितले..... ;)
इतक्या देशांतले कावळे बघितले... कुठेच ही प्रथा दिसली नाही. तुम्हाला ती कल्पना सुचली म्हणजे तुम्हीच ती पाहिली असेल. किंवा तुमची ओरिजिनल आयडियाही असू शकेल.
अहो आमचं पुण्याविषयी एक अक्षरही काढण्याचं धार्ष्ट्य नाही. पुणेकरच काय बोलतात याचा अभ्यास चालू होता. आता डान्रावांना तुम्ही हक्काने पुणेद्वेष्टे म्हणू शकता, तसं म्हटलंही तुम्ही. माझी काय बिशाद?
'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ सामंताचे पुस्तक चाळत होतो. त्यात 'सुक्ष्मदेह’ 'स्थुलदेह' अशी काहीतरी भानगड वाचली. आपण झोपलेले असतो, बेशुद्धावस्थेत असतो, अगदी मरणाच्या दारावर असतो, तेव्हा कधीकधी माणसाचा सुक्ष्मदेह हवेत तरंगत त्या स्थूल देहाकडे पाहत असतो. सुक्ष्मदेह त्या स्थुलदेहात परतल्यावर त्याला तरंगत असतांनाच्या पाहिलेल्या सर्व गोष्टी आठवतात, असे वाचले आहे. तेव्हा तो त्यातलाच तर प्रकार नसावा ना ? :)
असो, मागे अनेकदा सांगितले आहे. पुन्हा सांगतो. आमचा भूताखेतांवर विश्वास नाही. पण जिथे भूते वगैरे आहेत. काहीतरी असल्याचा भास होतो, वगैरे असे कोणी म्हणत असेल तर त्याबाबत खात्री करण्याची आपण कोणतीही रिस्क घेणार नाही. :)
-दिलीप बिरुटे
[डरफोक]
हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ नाही की तिच्या अस्तित्वाची काळजी करत नाही. दुसर्या कोणत्याही भाषेतला शब्द वापरायचा तर योग्य वापरावा असे कुणीतरी सांगत होते म्हणुन खरडप्रपंच.... तुम्हाला डरफोक असा शब्द वापरायचा असेल तर जरुर वापरा... शेवटी काय तुम्ही प्रा डॉ.. ;)
आम्ही भूतांना केवळ दर पाच वर्षांनीच बघतो. आमच्या येथील एक भूत दर पाच वर्षांनी दिसते, कोणाला बघायचे असेल तर मी कळवितो, DIGITAL CAMERA घेऊन या, आणि भरपूर फोटो काढा.आणि टाका इथे टाका.
प्रतिक्रिया
माझे राहुदे, पण हे तुला
In reply to तुला माहित नाही वाट्टं! अदिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
आवरा, पाणी आवरा! आधीच भरपूर,
In reply to माझे राहुदे, पण हे तुला by परिकथेतील राजकुमार
चला
In reply to आवरा, पाणी आवरा! आधीच भरपूर, by ३_१४ विक्षिप्त अदिती
आदित्य
In reply to तुला माहित नाही वाट्टं! अदिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदितीचा पुत्र तो
In reply to आदित्य by नितिन थत्ते
दिती आणि अदिती
In reply to तुला माहित नाही वाट्टं! अदिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
जळीस्थळी
जळीस्थळी. >>भुतं स्मशानाच्या
भुतं जगात अजिबात नाहीत असं मी
+१
In reply to भुतं जगात अजिबात नाहीत असं मी by अवलिया
सुलट्या की उलट्या
In reply to +१ by छोटा डॉन
शिक्रेट ...
In reply to सुलट्या की उलट्या by प्रियाली
तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा
In reply to शिक्रेट ... by छोटा डॉन
च्यायला हि पंढरपूर, ठाण्याची
In reply to तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
शांती करुन टाका आज
In reply to च्यायला हि पंढरपूर, ठाण्याची by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to शांती करुन टाका आज by अवलिया
आज सकाळी " पवई " तलावाच्या
In reply to शांती करुन टाका आज by अवलिया
गाणं गायचं होतं टकलेच टकले
In reply to आज सकाळी " पवई " तलावाच्या by स्पा
टाकल्यांच्या च्म्चम्ण्याने
In reply to गाणं गायचं होतं टकलेच टकले by अवलिया
टकलावर चांगले मलईचे दही ठेवले
In reply to टाकल्यांच्या च्म्चम्ण्याने by स्पा
तसं नाही...
In reply to टकलावर चांगले मलईचे दही ठेवले by अवलिया
असु शकते. हल्ली बरेच कावळे
In reply to तसं नाही... by राजेश घासकडवी
नाय ब्वॉ
In reply to असु शकते. हल्ली बरेच कावळे by अवलिया
मुबैच्या कावळ्यांना " लोणी"
In reply to असु शकते. हल्ली बरेच कावळे by अवलिया
ठ्ठॉ...
In reply to टाकल्यांच्या च्म्चम्ण्याने by स्पा
मियॉव
In reply to शिक्रेट ... by छोटा डॉन
बोलले बोलले. पुणेद्वेष्टे
In reply to मियॉव by राजेश घासकडवी
लो कल्लो बात!
In reply to बोलले बोलले. पुणेद्वेष्टे by परिकथेतील राजकुमार
भुते आहेत तर.
पक्के बेरकी आहात तुम्ही
In reply to भुते आहेत तर. by नाना बेरके
धन्यवाद
In reply to पक्के बेरकी आहात तुम्ही by स्पा
'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ
डरफोक नाही डरपोक. मराठीची
In reply to 'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुरावस्था की दुरवस्था?
In reply to डरफोक नाही डरपोक. मराठीची by अवलिया
चांगला प्रश्न
In reply to दुरावस्था की दुरवस्था? by राजेश घासकडवी
दुरावस्था
In reply to दुरावस्था की दुरवस्था? by राजेश घासकडवी
डरपोक हा शब्द हिंदी की मराठी
In reply to डरफोक नाही डरपोक. मराठीची by अवलिया
हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ
In reply to डरपोक हा शब्द हिंदी की मराठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे रे ! देशोदेशीच्या बार
In reply to हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ by अवलिया
आम्ही भूतांना केवळ दर पाच
डिजिटलच का ?
In reply to आम्ही भूतांना केवळ दर पाच by गांधीवादी
आत्महत्या केल्यावर तर हमखास
प्रतिक्रिया