>>भुतं स्मशानाच्या वरच्या पॉइंटेड स्ट्रक्चरमध्ये असतात .....
हे स्मशानाच्या वरचं पॉइंटेड स्ट्रक्चर सध्या शोधत आहे. आमच्या टीम लीडने टार्गेट दिलंय. येत्या अवसेच्या आत हे जो शोधून काढेल, त्यानेच अप्रेझलमध्ये चांगल्या ग्रेडची अपेक्षा ठेवा अशी तंबी दिलीये.
भुतं जगात अजिबात नाहीत असं मी म्हणतो.
परवा पराच्या कॅफेवर जात होतो तेव्हा तो कुणाला तरी "बैस जरावेळ... येईलच ते भुत इतक्यात "असं म्हणाला.
आत जाऊन पाहिलं तर बिपीन बसला होता तो मला म्हणाला "ये तुझीच वाट पहात होतो."
वर उल्लेखलेल्या घटनेनंतर काही वेळाने मी ही पराच्या नेटकॅफेवरुन जात होतो, तेवढ्यात आतुन आवाज आला "निघतो रे च्यायला, नायतर ते भुत इथे हजर होईल व उगाच डोके खाईल".
मी आत जाऊन डोकाऊन पाहिले तर नान्या चपला घालत होता.
वर मला पाहुन "हॅ हॅ हॅ, आत्ताच तुझी आठवण काढली, १०० वर्ष आयुष्य आहे" अशी मखलाशी करत होता ही बाब अलहिदा ;)
इतक्या देशांतले कावळे बघितले... कुठेच ही प्रथा दिसली नाही. तुम्हाला ती कल्पना सुचली म्हणजे तुम्हीच ती पाहिली असेल. किंवा तुमची ओरिजिनल आयडियाही असू शकेल.
अहो आमचं पुण्याविषयी एक अक्षरही काढण्याचं धार्ष्ट्य नाही. पुणेकरच काय बोलतात याचा अभ्यास चालू होता. आता डान्रावांना तुम्ही हक्काने पुणेद्वेष्टे म्हणू शकता, तसं म्हटलंही तुम्ही. माझी काय बिशाद?
'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ सामंताचे पुस्तक चाळत होतो. त्यात 'सुक्ष्मदेह’ 'स्थुलदेह' अशी काहीतरी भानगड वाचली. आपण झोपलेले असतो, बेशुद्धावस्थेत असतो, अगदी मरणाच्या दारावर असतो, तेव्हा कधीकधी माणसाचा सुक्ष्मदेह हवेत तरंगत त्या स्थूल देहाकडे पाहत असतो. सुक्ष्मदेह त्या स्थुलदेहात परतल्यावर त्याला तरंगत असतांनाच्या पाहिलेल्या सर्व गोष्टी आठवतात, असे वाचले आहे. तेव्हा तो त्यातलाच तर प्रकार नसावा ना ? :)
असो, मागे अनेकदा सांगितले आहे. पुन्हा सांगतो. आमचा भूताखेतांवर विश्वास नाही. पण जिथे भूते वगैरे आहेत. काहीतरी असल्याचा भास होतो, वगैरे असे कोणी म्हणत असेल तर त्याबाबत खात्री करण्याची आपण कोणतीही रिस्क घेणार नाही. :)
हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ नाही की तिच्या अस्तित्वाची काळजी करत नाही. दुसर्या कोणत्याही भाषेतला शब्द वापरायचा तर योग्य वापरावा असे कुणीतरी सांगत होते म्हणुन खरडप्रपंच.... तुम्हाला डरफोक असा शब्द वापरायचा असेल तर जरुर वापरा... शेवटी काय तुम्ही प्रा डॉ.. ;)
आम्ही भूतांना केवळ दर पाच वर्षांनीच बघतो. आमच्या येथील एक भूत दर पाच वर्षांनी दिसते, कोणाला बघायचे असेल तर मी कळवितो, DIGITAL CAMERA घेऊन या, आणि भरपूर फोटो काढा.आणि टाका इथे टाका.
प्रतिक्रिया
माझे राहुदे, पण हे तुला
In reply to तुला माहित नाही वाट्टं! अदिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझे राहुदे, पण हे तुला माहितीये हे पाहुन डोळे पाणावले ;)
आवरा, पाणी आवरा! आधीच भरपूर,
In reply to माझे राहुदे, पण हे तुला by परिकथेतील राजकुमार
आवरा, पाणी आवरा! आधीच भरपूर, विक्रमी पाऊस झालाय सदाशिव पेठेत!!
चला
In reply to आवरा, पाणी आवरा! आधीच भरपूर, by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्याचे पाण्याचे प्रॉब्लेम संपले.
आदित्य
In reply to तुला माहित नाही वाट्टं! अदिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>अदिती ही देवांची आई
मला वाटतं अदिती ही सूर्याची आई. अदितीचा पुत्र तो आदित्य.
तसे डोक्याच्या तापमानावरून ते बरोबरच आहे म्हणा !!!
अदितीचा पुत्र तो
In reply to आदित्य by नितिन थत्ते
थत्ते चाचा असे एक नाही बारा आदित्य होते ;)
दिती आणि अदिती
In reply to तुला माहित नाही वाट्टं! अदिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
दिती आणि अदिती बहिणी होत्या का? कळावे, लोभ असावा!
जळीस्थळी
भुतं नसती तर आयुष्य बेचव झालं असतं असं स्पष्ट मत आहे. ;)
जळीस्थळी. >>भुतं स्मशानाच्या
जळीस्थळी.
>>भुतं स्मशानाच्या वरच्या पॉइंटेड स्ट्रक्चरमध्ये असतात .....
हे स्मशानाच्या वरचं पॉइंटेड स्ट्रक्चर सध्या शोधत आहे. आमच्या टीम लीडने टार्गेट दिलंय. येत्या अवसेच्या आत हे जो शोधून काढेल, त्यानेच अप्रेझलमध्ये चांगल्या ग्रेडची अपेक्षा ठेवा अशी तंबी दिलीये.
भुतं जगात अजिबात नाहीत असं मी
भुतं जगात अजिबात नाहीत असं मी म्हणतो.
परवा पराच्या कॅफेवर जात होतो तेव्हा तो कुणाला तरी "बैस जरावेळ... येईलच ते भुत इतक्यात "असं म्हणाला.
आत जाऊन पाहिलं तर बिपीन बसला होता तो मला म्हणाला "ये तुझीच वाट पहात होतो."
+१
In reply to भुतं जगात अजिबात नाहीत असं मी by अवलिया
>>भुतं जगात अजिबात नाहीत असं मी म्हणतो.
+१, हेच म्हणतो.
वर उल्लेखलेल्या घटनेनंतर काही वेळाने मी ही पराच्या नेटकॅफेवरुन जात होतो, तेवढ्यात आतुन आवाज आला "निघतो रे च्यायला, नायतर ते भुत इथे हजर होईल व उगाच डोके खाईल".
मी आत जाऊन डोकाऊन पाहिले तर नान्या चपला घालत होता.
वर मला पाहुन "हॅ हॅ हॅ, आत्ताच तुझी आठवण काढली, १०० वर्ष आयुष्य आहे" अशी मखलाशी करत होता ही बाब अलहिदा ;)
सुलट्या की उलट्या
In reply to +१ by छोटा डॉन
सुलट्या पायांत की उलट्या पायांत?
शिक्रेट ...
In reply to सुलट्या की उलट्या by प्रियाली
आम्ही भुताभुतातल्या अंतर्गत आणि शिक्रेट गोष्टी अशा जाहिरपणे सांगत नसतो.
तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा जन्म पुण्यात मिळतो म्हणे ;)
तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा
In reply to शिक्रेट ... by छोटा डॉन
नाहीतर अमेरिकेतले लोकं डूख धरून रहातात! ;-)
च्यायला हि पंढरपूर, ठाण्याची
In reply to तशी चुक केल्यास आम्हाला पुढचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
च्यायला हि पंढरपूर, ठाण्याची भुतं - हडळी पुण्याच्या राशीला का लागली आहेत काय महिती :(
शांती करुन टाका आज
In reply to च्यायला हि पंढरपूर, ठाण्याची by परिकथेतील राजकुमार
शांती करुन टाका आज सर्वपित्रीची..
वरिजीनल पाली भाषेतली अब्राह्मण तांत्रिकाची पोथी गावली आहे तिच्या सहाय्याने करु.. म्हणजे परत ब्राह्मणी कर्मकांड असा आरोप पण होणार नाही..
+१
In reply to शांती करुन टाका आज by अवलिया
आजच कॅफेसमोरची जागा साफसुफ करुन घेतो.
(ती जागा साफसुफ करुन घ्यायची आहे असे नुसते कानावर आले तरी अनेक स्वयंसेवक हजर होतील)
आज सकाळी " पवई " तलावाच्या
In reply to शांती करुन टाका आज by अवलिया
आज सकाळी " पवई " तलावाच्या काठावर जवळ जवळ १, २ हजार " भैये टक्कल करून सर्वपित्री अमवस्या साजरी करत होते.......
जिकडे बघवे तिकडे नुसती टकले चमकत होती..........
एवढे टकले पहिल्यांदाच बघितले..... ;)
गाणं गायचं होतं टकलेच टकले
In reply to आज सकाळी " पवई " तलावाच्या by स्पा
गाणं गायचं होतं
टकलेच टकले चोहीकडे .. गेला कावळा कुणीकडे..
टाकल्यांच्या च्म्चम्ण्याने
In reply to गाणं गायचं होतं टकलेच टकले by अवलिया
टाकल्यांच्या च्म्चम्ण्याने कावळ्यांना land व्हायला problem येत होता
टकलावर चांगले मलईचे दही ठेवले
In reply to टाकल्यांच्या च्म्चम्ण्याने by स्पा
टकलावर चांगले मलईचे दही ठेवले असते तर चटकन आले असते... मुंबैचे गुर्जी कल्पक नाहीत असे आमचे प्रांजळ मत आहे.
तसं नाही...
In reply to टकलावर चांगले मलईचे दही ठेवले by अवलिया
तसं नाही. टाळूवरचं लोणी खाण्याच्या खालच्या पातळीवर मुंबईतले कावळे सुद्धा उतरत नाहीत, हे खरं कारण.
असु शकते. हल्ली बरेच कावळे
In reply to तसं नाही... by राजेश घासकडवी
असु शकते. हल्ली बरेच कावळे टाळुवरचे लोणी परदेशात जाऊन खातात असे ऐकले होते.
नाय ब्वॉ
In reply to असु शकते. हल्ली बरेच कावळे by अवलिया
इतक्या देशांतले कावळे बघितले... कुठेच ही प्रथा दिसली नाही. तुम्हाला ती कल्पना सुचली म्हणजे तुम्हीच ती पाहिली असेल. किंवा तुमची ओरिजिनल आयडियाही असू शकेल.
मुबैच्या कावळ्यांना " लोणी"
In reply to असु शकते. हल्ली बरेच कावळे by अवलिया
मुबैच्या कावळ्यांना " लोणी" आवडत नाही.......
टाळूवर मासे ठेवावे लागतील........
ठ्ठॉ...
In reply to टाकल्यांच्या च्म्चम्ण्याने by स्पा
ठार मेलो.. :-)
मियॉव
In reply to शिक्रेट ... by छोटा डॉन
पुण्यात पूर्वजन्मीची अक्करमाशी भुतंच राहातात हे तुम्हीच म्हणालात म्हणून बरं... मांजरीची नखं पिलांना लागत नाहीत म्हणतात.
बोलले बोलले. पुणेद्वेष्टे
In reply to मियॉव by राजेश घासकडवी
बोलले बोलले.
पुणेद्वेष्टे बोलले.
(तुम्ही भेटा परत 'हार्वेस्टात' मग सांगतो !)
लो कल्लो बात!
In reply to बोलले बोलले. पुणेद्वेष्टे by परिकथेतील राजकुमार
अहो आमचं पुण्याविषयी एक अक्षरही काढण्याचं धार्ष्ट्य नाही. पुणेकरच काय बोलतात याचा अभ्यास चालू होता. आता डान्रावांना तुम्ही हक्काने पुणेद्वेष्टे म्हणू शकता, तसं म्हटलंही तुम्ही. माझी काय बिशाद?
भुते आहेत तर.
S.P.A. ( Sarva Pitri Amavasya ) च्या दिवशी सर्व भुते 'कौला'वर बसून असतात.
पक्के बेरकी आहात तुम्ही
In reply to भुते आहेत तर. by नाना बेरके
पक्के बेरकी आहात तुम्ही नाना................
;)
धन्यवाद
In reply to पक्के बेरकी आहात तुम्ही by स्पा
'वादात पडायचे नसेल तर धन्यवाद म्हणावे ' - असे दस्तुरखुद्द माझेच मत आहे.
'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ
'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ सामंताचे पुस्तक चाळत होतो. त्यात 'सुक्ष्मदेह’ 'स्थुलदेह' अशी काहीतरी भानगड वाचली. आपण झोपलेले असतो, बेशुद्धावस्थेत असतो, अगदी मरणाच्या दारावर असतो, तेव्हा कधीकधी माणसाचा सुक्ष्मदेह हवेत तरंगत त्या स्थूल देहाकडे पाहत असतो. सुक्ष्मदेह त्या स्थुलदेहात परतल्यावर त्याला तरंगत असतांनाच्या पाहिलेल्या सर्व गोष्टी आठवतात, असे वाचले आहे. तेव्हा तो त्यातलाच तर प्रकार नसावा ना ? :)
असो, मागे अनेकदा सांगितले आहे. पुन्हा सांगतो. आमचा भूताखेतांवर विश्वास नाही. पण जिथे भूते वगैरे आहेत. काहीतरी असल्याचा भास होतो, वगैरे असे कोणी म्हणत असेल तर त्याबाबत खात्री करण्याची आपण कोणतीही रिस्क घेणार नाही. :)
-दिलीप बिरुटे
[डरफोक]
डरफोक नाही डरपोक. मराठीची
In reply to 'मरणात खरोखर जग जगते' हे बाळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डरफोक नाही डरपोक. मराठीची दुरावस्था कुणामुळे झाली यावर कौल काढावा का ?
दुरावस्था की दुरवस्था?
In reply to डरफोक नाही डरपोक. मराठीची by अवलिया
हा प्रश्न मला नेहेमीच पडलेला आहे.
दुः + अवस्था चा संधी कसा होतो?
चांगला प्रश्न
In reply to दुरावस्था की दुरवस्था? by राजेश घासकडवी
यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
दुरावस्था
In reply to दुरावस्था की दुरवस्था? by राजेश घासकडवी
जसे, दु: + उपयोग == दुरूपयोग.
र्हस्व उ चा दीर्घ ऊ झाला. तसेच अ चा आ झाला. विसर्ग हा पूर्ण स्वर आहे.
डरपोक हा शब्द हिंदी की मराठी
In reply to डरफोक नाही डरपोक. मराठीची by अवलिया
आपली मराठी भाषेविषयीची काळजी पाहता 'डरपोक हा शब्द हिंदी की मराठी ? आपण मराठी भाषेतील तज्ञ दिसता म्हणून शंका ?
-दिलीप बिरुटे
हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ
In reply to डरपोक हा शब्द हिंदी की मराठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ नाही की तिच्या अस्तित्वाची काळजी करत नाही. दुसर्या कोणत्याही भाषेतला शब्द वापरायचा तर योग्य वापरावा असे कुणीतरी सांगत होते म्हणुन खरडप्रपंच.... तुम्हाला डरफोक असा शब्द वापरायचा असेल तर जरुर वापरा... शेवटी काय तुम्ही प्रा डॉ.. ;)
अरे रे ! देशोदेशीच्या बार
In reply to हॅ हॅ हॅ आम्ही मराठीचे तज्ज्ञ by अवलिया
अरे रे ! देशोदेशीच्या बार मध्ये ज्यांच्या ज्ञानाचे गोडवे गायले जातात ते सदस्य असे एकमेकांशी गर्तेतल्या पातळीवर वाद घालताना बघुन शरम वाटली.
आम्ही भूतांना केवळ दर पाच
आम्ही भूतांना केवळ दर पाच वर्षांनीच बघतो. आमच्या येथील एक भूत दर पाच वर्षांनी दिसते, कोणाला बघायचे असेल तर मी कळवितो, DIGITAL CAMERA घेऊन या, आणि भरपूर फोटो काढा.आणि टाका इथे टाका.
डिजिटलच का ?
In reply to आम्ही भूतांना केवळ दर पाच by गांधीवादी
डिजिटलच का ?
आत्महत्या केल्यावर तर हमखास
आत्महत्या केल्यावर तर हमखास भूत होतं, असं म्हणतात.
प्रतिक्रिया
अशा सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर भुते आहेत का आणी कुठे आहेत,
या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील!