समाजात वागताना...... किती गोष्टी... आपल्याला मनाविरुद्ध कराव्या लागतात.......
ईच्छा नसताना.... वरीष्टांसमोर लाळघोटेपणा करावा लागतो.......
हे सुद्धा स्वतःला फसवनच झालं....
खोटं किती बोलतो याची तर गणतीच नसते......(भले ती चांगल्यासाठी सुद्धा असेल....)
हे सुद्धा फसवल्या सारखंच आहे न.......
मत कश्याला द्यायच ते ठरवु नाही शकले, पण होय मी ' मोठ्ठी माणस आप्ल्या भल्या साठीच करतात ' असा विचार करुन स्व्तःला जन्म भराची शिक्षा विकत घेतली आहे.
याला फसवण च म्हणायच ना?
स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात?
...नुसते नाटक!
स्वतःला तर कधीच नाही, शक्यतो इतरानाही नाही, चांगल्यासाठीसुध्दा नाही.
मला तोंडावर ( आरशासमोर देखील) खरे बोलण्याची ( अर्थात, गोड शब्दात!) वाइट खोड आहे.
>>स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात ?
स्वतःशीच काय कोणाशीच प्रामाणिक नाही राहिले तर आयुष्यात खूप काही मिळते,अगदी पंतप्रधानदेखील व्हाल. नाहीतर एखादे मंत्री, संत्री तर नक्कीच
प्रतिक्रिया
पहिल्या पर्यायाला मत दिले
समाजात वागताना...... किती
In reply to पहिल्या पर्यायाला मत दिले by नितिन थत्ते
मत कश्याला द्यायच ते ठरवु
>>याला फसवण च म्हणायच
In reply to मत कश्याला द्यायच ते ठरवु by स्पंदना
अहो हे काय भलतच ? "ह्यांनी"
In reply to मत कश्याला द्यायच ते ठरवु by स्पंदना
"ह्यांनी" वाचलं तर काय
In reply to अहो हे काय भलतच ? "ह्यांनी" by अनिल २७
च्यायला ते 'फसवले' आहे होय.
'फसवले' आनि 'प्रसवले' काय
In reply to च्यायला ते 'फसवले' आहे होय. by परिकथेतील राजकुमार
च्यायला ते 'फसवले' आहे होय.
In reply to च्यायला ते 'फसवले' आहे होय. by परिकथेतील राजकुमार
कसे काय?
>>स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो
In reply to कसे काय? by कवितानागेश
हॅ हॅ हॅ, साऱ्या
हॅ हॅ हॅ,
In reply to हॅ हॅ हॅ, साऱ्या by गांधीवादी
२ र्या पर्यायाला मत दिले