मत कश्याला द्यायच ते ठरवु नाही शकले, पण होय मी ' मोठ्ठी माणस आप्ल्या भल्या साठीच करतात ' असा विचार करुन स्व्तःला जन्म भराची शिक्षा विकत घेतली आहे.
याला फसवण च म्हणायच ना?
स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात?
...नुसते नाटक!
स्वतःला तर कधीच नाही, शक्यतो इतरानाही नाही, चांगल्यासाठीसुध्दा नाही.
मला तोंडावर ( आरशासमोर देखील) खरे बोलण्याची ( अर्थात, गोड शब्दात!) वाइट खोड आहे.
>>स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात ?
स्वतःशीच काय कोणाशीच प्रामाणिक नाही राहिले तर आयुष्यात खूप काही मिळते,अगदी पंतप्रधानदेखील व्हाल. नाहीतर एखादे मंत्री, संत्री तर नक्कीच
प्रतिक्रिया
पहिल्या पर्यायाला मत दिले
पहिल्या पर्यायाला मत दिले आहे.
स्वतःला फसवण्याचे एखादे उदाहरण देता येईल का?
दुसरा पर्याय 'all is well' दिला आहे तो स्वतःला फसवण्याचा प्रकार नाही.
समाजात वागताना...... किती
In reply to पहिल्या पर्यायाला मत दिले by नितिन थत्ते
समाजात वागताना...... किती गोष्टी... आपल्याला मनाविरुद्ध कराव्या लागतात.......
ईच्छा नसताना.... वरीष्टांसमोर लाळघोटेपणा करावा लागतो.......
हे सुद्धा स्वतःला फसवनच झालं....
खोटं किती बोलतो याची तर गणतीच नसते......(भले ती चांगल्यासाठी सुद्धा असेल....)
हे सुद्धा फसवल्या सारखंच आहे न.......
मत कश्याला द्यायच ते ठरवु
मत कश्याला द्यायच ते ठरवु नाही शकले, पण होय मी ' मोठ्ठी माणस आप्ल्या भल्या साठीच करतात ' असा विचार करुन स्व्तःला जन्म भराची शिक्षा विकत घेतली आहे.
याला फसवण च म्हणायच ना?
>>याला फसवण च म्हणायच
In reply to मत कश्याला द्यायच ते ठरवु by स्पंदना
>>याला फसवण च म्हणायच ना?
नाही, बर्यान्चदा ह्याला 'arranged marriage' असेही म्हणतात.
अहो हे काय भलतच ? "ह्यांनी"
In reply to मत कश्याला द्यायच ते ठरवु by स्पंदना
अहो हे काय भलतच ? "ह्यांनी" वाचलं तर काय म्हणतील ?
"ह्यांनी" वाचलं तर काय
In reply to अहो हे काय भलतच ? "ह्यांनी" by अनिल २७
"ह्यांनी" वाचलं तर काय म्हणतील ?
कदाचित ते सुद्धा असेच म्हणतील. बायदवे सगळे असंच म्हनतात.
(कृपया हलके घेणे)
च्यायला ते 'फसवले' आहे होय.
च्यायला ते 'फसवले' आहे होय. मी आधी चुकुन 'प्रसवले' वाचले.
'फसवले' आनि 'प्रसवले' काय
In reply to च्यायला ते 'फसवले' आहे होय. by परिकथेतील राजकुमार
'फसवले' आनि 'प्रसवले' काय जास्त दूरचा (गैर)संबंध नाय्ये.
च्यायला ते 'फसवले' आहे होय.
In reply to च्यायला ते 'फसवले' आहे होय. by परिकथेतील राजकुमार
च्यायला ते 'फसवले' आहे होय. मी आधी चुकुन 'प्रसवले' वाचले. >>>
=))=))=))=))
=))=))=))
=))=))
=))
कसे काय?
स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात?
...नुसते नाटक!
स्वतःला तर कधीच नाही, शक्यतो इतरानाही नाही, चांगल्यासाठीसुध्दा नाही.
मला तोंडावर ( आरशासमोर देखील) खरे बोलण्याची ( अर्थात, गोड शब्दात!) वाइट खोड आहे.
>>स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो
In reply to कसे काय? by कवितानागेश
>>स्वतःशीच प्रामणिक राहू शकलो नाहीत, तर उरले काय आयुष्यात ?
स्वतःशीच काय कोणाशीच प्रामाणिक नाही राहिले तर आयुष्यात खूप काही मिळते,अगदी पंतप्रधानदेखील व्हाल. नाहीतर एखादे मंत्री, संत्री तर नक्कीच
हॅ हॅ हॅ, साऱ्या
हॅ हॅ हॅ,
साऱ्या भारतवासियांना फसविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.
१०० दिवसांत महागाई कमी करणार होतो मी, केली का ?
हॅ हॅ हॅ,
In reply to हॅ हॅ हॅ, साऱ्या by गांधीवादी
अगदी.... असेच म्हणतो....
२ र्या पर्यायाला मत दिले
२ र्या पर्यायाला मत दिले आहे.