द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन!
या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली.
एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.
वाचने
16893
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
राणेपुत्राची केसरकरांवर टिका,
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
हे डेफिनिटीव्ह
In reply to राणेपुत्राची केसरकरांवर टिका, by अमरेंद्र बाहुबली
इथं
In reply to हे डेफिनिटीव्ह by जेम्स वांड
केंद्र सरकारने पुन्हा( मागील
स्मृती ईराणी ह्यांच्या मूलीचा
भाजपच्या ऊपाध्यक्षा द्वारे
अर्रर्रर्र
In reply to भाजपच्या ऊपाध्यक्षा द्वारे by अमरेंद्र बाहुबली
बाप रे, म्हणजे डोग्रा
In reply to अर्रर्रर्र by जेम्स वांड
बाप रे, म्हणजे डोग्रा रेजिमेंटचे हत्याकांड, आसाम रायफल्सच्या कॅम्पसमध्ये हल्ले वगैरे करणाऱ्या लोकांच्यातील एकाला पवित्र करुन घेतले ?सत्ता मिळनार असेल तर ऊद्या ते कसाबलाही देशभक्त सिध्द करू शकतात, तो जिवंत असता तर त्यालाही पवित्र करून घेतलं असतं. भाजपेयींसाठी सत्ता म्हणज सर्व काही.इराणी पुत्री
इराणी पुत्री ने मेलेल्या
In reply to इराणी पुत्री by कपिलमुनी
इराणी पुत्री ने मेलेल्या माणसाच्या नावावर बार चालवला ...सहमत. स्मृती ईराणीने ते राष्ट्रहीतासाठी केलं, पाकिस्तानचा कट ऊधळले वगैरे आय टी सेलच्या फोरवर्ड्स काही दिवसांतंच येतील.लई तापणार आता हे.. पण शेठ चा राज्य असल्याने सगळं खपून जाणारशेठ ने आधीच तपास अधिकार्यांची तडकाफडकी बदली केलीय.Haryana DSP’s killing: 3 more in police net
काका, ऊतारेच्या ऊतारे कोपी
In reply to Haryana DSP’s killing: 3 more in police net by मुक्त विहारि
आजच्या सकाळ मध्ये आलेलं हे
चित्र मस्तच
In reply to आजच्या सकाळ मध्ये आलेलं हे by अमरेंद्र बाहुबली
सहमत. शिवाय विषय ही भरपूर
In reply to चित्र मस्तच by सुरिया
दिसत नै ये.
In reply to आजच्या सकाळ मध्ये आलेलं हे by अमरेंद्र बाहुबली
ईथे डकवता येत नाहीये. मोबाईल
In reply to दिसत नै ये. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सकाळ मधील छायाचित्र :)
व्यंगचित्रे खिलाडू वृत्तीनेच स्वीकारल्या गेली पाहिजेत....
In reply to सकाळ मधील छायाचित्र :) by धर्मराजमुटके
त्या व्यंगचित्रात आक्षेपार्ह
In reply to व्यंगचित्रे खिलाडू वृत्तीनेच स्वीकारल्या गेली पाहिजेत.... by मुक्त विहारि
सोलापूर-विजयपूर बायपासवरून
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि
In reply to सोलापूर-विजयपूर बायपासवरून by अमरेंद्र बाहुबली
मग त्यांच्या मागे ईडी लावून
In reply to काँग्रेस, राष्ट्रवादी आणि by रात्रीचे चांदणे
ईडी लावून त्रास देण्यात येईल
In reply to मग त्यांच्या मागे ईडी लावून by अमरेंद्र बाहुबली
ईडी लावून त्रास देण्यात येईलजर आपले नाणे खंणखणीत असेल तर ईडी लावून काही फरक पदणार आहे का ? की आपली करतुत बाहेर येईल म्हणुन आतापासुनच रडारड? जा की कोर्टात? कुणी अडवले आहे? की तेव्हडी हिंम्मत नाही?जर आपले नाणे खंणखणीत असेल तर
In reply to ईडी लावून त्रास देण्यात येईल by सुक्या
आजच्या राजकारणात कुणीही
In reply to ईडी लावून त्रास देण्यात येईल by सुक्या
भाजपात आलेयावर ईडी चौकशा
In reply to आजच्या राजकारणात कुणीही by अमरेंद्र बाहुबली
भाजपात आलेयावर ईडी चौकशा कश्या बंदं होतात? आता प्रताप सरनाईक, भावना गवळी हांना का बोलावलं जात नाहीये ईडी कार्यालयात? संजय राऊतांनाच का बोलावलं जातंय? सरकार पडल्या बरोबर रस्ते घोटाळ्यातून बच्चू कडूंना कशा क्लिनचीट मिळाली?माहीती अधिकार नावाचा कायदा आहे. बघा वापरता येतो का? वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. इथे हे विचारुन फायदा नाही .. इथे कुणीही सरकारी अधिकारी नाहिये उत्तर द्यायला ..खी खी खा माहीती अधिकाराचा
In reply to भाजपात आलेयावर ईडी चौकशा by सुक्या
अहो ह्याला काय अर्थ आहे !
In reply to भाजपात आलेयावर ईडी चौकशा by सुक्या
वांड भाउ ..
In reply to अहो ह्याला काय अर्थ आहे ! by जेम्स वांड
मी तर पी. चिदंबरम ह्यांना
In reply to ईडी लावून त्रास देण्यात येईल by सुक्या
लाचार विरोधीपक्ष... ED च्या
In reply to काँग्रेस, राष्ट्रवादी आणि by रात्रीचे चांदणे
शिवसैनिंकांचा रोष पाहून सुहास
काळजावर दगड ठेऊन शिंदेंना
सत्तेत जे नसतात त्यांना ही
In reply to काळजावर दगड ठेऊन शिंदेंना by अमरेंद्र बाहुबली
परत तेच
वृक्ष तोड आणि छाटणी....
In reply to परत तेच by श्रीगुरुजी
आजचं हे व्यंगचित्रही भयानक
आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून!
काका मागे तुम्हा पुणे
In reply to आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून! by मुक्त विहारि
स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे?
हेया पेक्षा मोदींना सांगून
In reply to स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? by मुक्त विहारि
शपथविधी होऊन २५ दिवस
हे असे झाले
In reply to शपथविधी होऊन २५ दिवस by श्रीगुरुजी
शिंदे परत सेनेत जाणार नाहीत
In reply to हे असे झाले by अनन्त अवधुत
नेपाळ-भारत सीमेजवळ दोन किलो युरेनियम जप्त!
झारखंडमध्ये लव्ह जिहाद
फेसबूक वर वचलेली बातमी
काही मुद्दे
In reply to फेसबूक वर वचलेली बातमी by विवेकपटाईत
+१
In reply to काही मुद्दे by जेम्स वांड
एकनाथ शिंदे सुध्दा
मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण
ह्या प्रकरणातली मुलगी व
In reply to मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण by मुक्त विहारि
हे असंच चालू राहीलं तर
In reply to ह्या प्रकरणातली मुलगी व by डँबिस००७
बंगाली लोक आगीतून फूफाट्यात
In reply to हे असंच चालू राहीलं तर by शाम भागवत
लिंक पाठवू शकाल का?
In reply to आज दोन विदुषकांची मुलाखत बघून by प्रसाद_१९८२
उद्धव ठाकरेंची खास मुलाखत
In reply to लिंक पाठवू शकाल का? by मुक्त विहारि
धन्यवाद....
In reply to उद्धव ठाकरेंची खास मुलाखत by प्रसाद_१९८२
सहमत
In reply to आज दोन विदुषकांची मुलाखत बघून by प्रसाद_१९८२
मध्य॔तरी आमच्या घरी, शास्त्र आणि कला, यांचा वापर होत होता
In reply to सहमत by यश राज
@ संपादक मंडळ, महाराष्ट्राचे
In reply to आज दोन विदुषकांची मुलाखत बघून by प्रसाद_१९८२
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्
राणे आता मुलाखतीत जोरदार
हा हा हा हा
मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री आहेत न ?
जागतीक आर्थिक मंदीत भारताची स्थिती
हायला .. मोदींनी ब्लुंबर्ग पण
In reply to जागतीक आर्थिक मंदीत भारताची स्थिती by डँबिस००७