ताज्या घडामोडी जून २०२२
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to डॉक्टर तुंम्हीसुध्दा? by स्वधर्म
In reply to डॉक्टर तुंम्हीसुध्दा? by स्वधर्म
In reply to अग्नीपथ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळात कोणतीही एक चांगली व्यवस्था मोडकळीस कशी आणायची हे सरकारकडून शिकलं पाहिजे. अंध अनुयायी लोक, सरकार जे काही सांगत नाहीत ते आयटीसेलच्या माध्यमातून वाट्सॅप आणि इतर सोशीयल मिडियावर सांगत आहे. बाकी सरकार निवडून दिलंय, फळ तर भोगावीच लागतील. सर्वांना अच्छे दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. :)२०१४ पुर्वी येथे (भारतात) स्वर्ग होता. मोदीसरकार आल्यापासुन सगळी वाताहत झाली आहे.
In reply to अग्नीपथ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अग्निपथ योजनेला उत्तर भारतात by प्रसाद_१९८२
In reply to नॅशनल हेराल्ड प्रकरण राहुल गांधी चौकशी by डँबिस००७
In reply to थोडीशी दुरूस्ती - by श्रीगुरुजी
In reply to अशी हजारो लहान लहान शेअर by डँबिस००७
In reply to अशी हजारो लहान लहान शेअर by डँबिस००७
In reply to फ्युचर रिटेल by स्वधर्म
In reply to नवीन Insolvency and by श्रीगुरुजी
माझी माहिती ऐकीव असून अनुभवाची नाही, काही चुकल्यास रणजित चितळे, खरे सर, कर्नल तपस्वी आणि इतर निवृत्त अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावेशॉर्ट सर्विस कमिशन झाल्यावर अधिकाऱ्यांना उत्तम पॅकेजेस मिळतात कॉर्पोरेटमध्ये, का ? ,कारण त्यांना ओटीए सारख्या प्रीमियर संस्थांतून व्यावसायिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन इत्यादींचे पण धडे दिलेले असतात, लीड युवर मेन इंटू द बॅटल सारखे लीडरशिप एथोज शिकवलेले असतात, कित्येक ऑफिसर्स तर इन सर्विस लिएन किंवा स्टडी लिव्ह घेऊन आयआयएम , आयआयटी सारख्या जगविख्यात संस्थांतून आपापले पदव्युत्तर शिक्षण पण पूर्ण करतात. तो मामला सॉरटेड आहेच. आता वळूया अग्निपथकडे - मुळात जवान अन अधिकारी प्रशिक्षणात फरक असतो, अदर रँक मध्ये सेपॉय म्हणून भर्ती झालेल्या माणसाला त्याच्या रेजिमेंटल सेंटरला रुजू झाल्यावर सहा सहा महिन्यांचे बेसिक फिजिकल/ मिलिटरी ट्रेनिंग आणि नंतर सहा महिन्यांचे ऍडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग देऊन पोस्टिंग दिले जाते, त्यांचे मूळ ट्रेनिंग हे शिस्त, दुरुस्त हत्यार संचालन आणि अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशावर शंका न घेता प्राणपणाने तो आदेश अमलात आणणे असते असे वाटते. चार वर्षे अग्निपथमध्ये भर्ती झालेल्या पोरांना ६ महिने ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवणार ? त्या ट्रेनिंगमधून त्यांनी पुढील साडेतीन वर्षे "पलटणचा मान" "शिस्त" अन "शौर्य" मेंटेन ठेवण्याचे ट्रेनिंग देणार का त्याच्यासोबत त्यांना पुढील सिविलीयन वाटचालीत उपयोगी पडतील अशीही ट्रेड्स शिकवणार ? ही भर्ती जर आर्मी सर्विस कोर, मेडिकल, जॅग कोर, , ईएमई इत्यादीत केली तर किमान बाहेर पडून स्वयंरोजगार संधीत कामी येतील अशी स्किल्स मिळतील, आर्टिलरी किंवा आर्मर्ड कोर, इनफंट्री इत्यादींचे प्रशिक्षण बाहेर कुठे वापरणार ? नुसते पोस्ट रिटायरमेंट कर्ज देऊन काय उपयोग ? तेच हवे असल्यास सरकारचीच मुद्रा लोन योजना आहे की त्यासाठी भर्ती कश्याला व्हायला लागतंय ? असे काही (कदाचित बाळबोध) प्रश्न माझ्या मनात येत आहेत, योग्य निरसन होईल ही अपेक्षा. :) - (गोंधळलेला) वांडो
In reply to माझ्या माहितीप्रमाणे इजरायल by प्रसाद_१९८२
In reply to सिंगापूरमध्ये सुद्धा अडीच by श्रीगुरुजी
In reply to मला वाटते by जेम्स वांड
In reply to माझ्या माहितीप्रमाणे इजरायल by प्रसाद_१९८२
राष्ट्रीय संपत्तीची जाळपोळ करणार्या बिहार्यांकडून अश्या प्रकारच्या संशोधनाची अपेक्षा करणे फोल आहे.शांततेत आंदोलन करणे चुकीचे नाही पण उठसूट हिंसक ,जाळपोळ v सरकारी संपत्तीचे नुकसान करून आंदोलन करणे हा भारताला लागलेला गालबोट आहे. सरकारने या आंदोलनजिविंबद्दल कडक कायदा करणे खूप महत्त्वाचे आहे. जे कोणी सहभागी असेल त्यांची ओळख पटवून त्यांच्याकडून नुकसान भरपाई व त्याच बरोबर सर्व सरकारी सुविधा पासून त्यांना दूर ठेवणे हाच उपाय असावा
In reply to आघाडी सरकार आपले सरकार वाचवु by डँबिस००७
In reply to पुढील निवडणुकीत सेना व भाजपला by श्रीगुरुजी
In reply to फडणविसांनी by प्रसाद_१९८२
In reply to राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर by श्रीगुरुजी
In reply to पुढील निवडणुकीत सेना व भाजपला by श्रीगुरुजी
In reply to सेना भुईसपाट होणार कारण (१) by श्रीगुरुजी
In reply to सेना भुईसपाट होणार कारण (१) by श्रीगुरुजी
In reply to गुरूजी सेना ५५ वरून ५० वर आली by अमरेंद्र बाहुबली
In reply to पुढील विधानसभा निवडणुकीत सेना by श्रीगुरुजी
In reply to असं आणीबानीला पाठिंबा दिला by अमरेंद्र बाहुबली
In reply to आणिबाणी काळात आणि नंतर १९८५ by श्रीगुरुजी
In reply to आणिबाणी काळात आणि नंतर १९८५ by श्रीगुरुजी
In reply to Bjp by sunil kachure
In reply to पुढील विधानसभा निवडणुकीत सेना by श्रीगुरुजी
In reply to बाकी सेना मुंबई ठाणे कोकण by अमरेंद्र बाहुबली
In reply to घोडामैदान जवळ आहे. तेव्हा by श्रीगुरुजी
घोडामैदान जवळ आहे. तेव्हा समजेलच. नक्कीच. सेनचं काहीही जाणार नाहीये. ५५ चे ५० होतील ४५ होतील नाहीतर ६०ं पण भाजपचं पानिपत नक्कीच होनार आहे.In reply to सेना भुईसपाट होणार कारण (१) by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी by जेम्स वांड
In reply to ब्राह्मण मतदार सर्व २८८ by श्रीगुरुजी
In reply to ब्राम्हण मतदार काहीही झालं by अमरेंद्र बाहुबली
In reply to २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजप by श्रीगुरुजी
डॉक्टर तुंम्हीसुध्दा?