ताज्या घडामोडी एप्रिल २०२२
In reply to दरेकर ते अजितदादा क्लिनचिट by सुबोध खरे
In reply to अजितदादा किंवा दरेकर या मराठी by श्रीगुरुजी
In reply to दरेकर ते अजितदादा क्लिनचिट by सुबोध खरे
In reply to दरेकरांचा घोटाळा वाचनारे कोण? by अमरेंद्र बाहुबली
In reply to परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री by श्रीगुरुजी
परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री बनविणारे कोण? तुरुंगात जाऊन सुद्धा त्याला पाठिंबा देऊन मंत्रीपदावर कायम ठेवणारे कोण?
मलिकांवर आरोप भाजपने लावलेत, कोर्टात सिध्द झालं तर त्यांचंही मंत्रापद दाईल. भाजपने आरोप लावले म्हणजे न्याय झाला असं नसतं.
मराठी मराठी म्हणून मते मिळवून परप्रांतीयांना राज्यसभेची खासदारकी विकणारे कोण? कोणाला विकली कितीला विकली?? काही पुरावा? कि ऊगाच काहीतरी ठोकायचं?
स्वत:चा एकही खासदार निवडून आणता येत नसल्याने मोदींचे फोटो लावून मोदींच्या नावे मते मागून नंतर विश्वासघात करणारे कोण? मोदीं नव्हते तेव्हाही सेनेचे खासदार निवडूण येत होते. मोदींच् फोटो लावून खासदार निवडून आणायचे ईतकी वाईट वेळ सेनेवर कधीही आलई नाही, ऊलट सेनेच्या साथीने भाजपने आपले खासदार निवडूण आणले ऊगाच का मातेश्रीच्या पायरीवर युती करा म्हणून डोकं टेकवायला भाजपचे नेते यायचे. :)
टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देणारे कोण?
टिपू चे नाव आधीपासूनच ऊद्यानाला होते. निट माहीती घ्या.
In reply to परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री by अमरेंद्र बाहुबली
In reply to इतक्या ठार अज्ञानावर हसावं का by श्रीगुरुजी
In reply to कोणतं अज्ञान? मातेश्रीवर युती by अमरेंद्र बाहुबली
In reply to कोणतं अज्ञान हे सांगून समजणार by श्रीगुरुजी
In reply to बरं कुमच्या समाधानासाठी आपण by अमरेंद्र बाहुबली
In reply to https://www.misalpav.com by श्रीगुरुजी
In reply to असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ by श्रीगुरुजी
In reply to स्वराज्य सूर्य अस्ताला गेला आणि by sunil kachure
In reply to असे का लिहीत आहे ते पण सांगतो by sunil kachure
In reply to Maharashtra सरकार बरोबर by सुबोध खरे
In reply to मुंबई इंडियन्स हा गुजराती by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेचा नवा डाव by इरसाल
In reply to आम आदमी पार्टी ची खलिस्तान by सुक्या
In reply to सुक्या भाऊ by sunil kachure
In reply to सुक्या भाऊ by sunil kachure
वरची पोस्ट समजली असेल तर पुढे.नाही समजली ... खुश? खरं तर मी तुमच्या पोस्ट वाचतच नाही. क्रुपा करुन माझ्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या बरळीला प्रतीवाद करण्याची माझी ईच्छा नाही .. वेळ तर मुळीच नाही . .
In reply to माझ्याकडे दुर्लक्ष करा by सुक्या
In reply to शिवसेनेला खलिस्तान मान्य आहे by sunil kachure
In reply to खलिस्तान चळवळ आता तरी तिथे by सुबोध खरे
In reply to हिंदुस्तान म्हणजे by कॉमी
In reply to हिंदुस्तान म्हणजे by कॉमी
In reply to माझा हिंदीला विरोध आहे. मग by श्रीगुरुजी
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to वारंवार अज्ञानप्रदर्शन नको. by श्रीगुरुजी
In reply to वरील मुर्ख भाजपमंत्री नी by अमरेंद्र बाहुबली
In reply to बोलणे आणि कृती यातील अंतर by श्रीगुरुजी
मुळात अमित शहांनी फक्त सूचना केलीये. सक्ती, बळजबरी वगैरे नाही. नेहरू आणि कॉंग्रेसींनी तर महाराष्ट्रावर सक्तीचे हिंदी लादली. सहमत.जबैबदैर पदावरील व्यक्तिने सुचनाही करायला नको. नेहरूंनी लादली हिंदी पण जशी तमीळनाडूने फेकली तशी महाराषट््राने का फेकली नाही?? मध्यंतरी भाजप सरकारही येऊन गेले त्यांनी काय दिवे लावले? नेहरू नेहरू माळ किती दिवस जपनार?
बाकी महाराष्ट्रात मागील अडीच वर्षांत जे घाणीचे साम्राज्य माजलंय आणि मोगलाई आलीये, ते पाहता भाजप दशसहस्त्र पटीने चांगला.ह्या अडीच वर्षाआधीही पाच वर्षे सेना सत्तेत होती तेव्हा मात्र घाण नव्हती. आता दगाबाजी केल्याची शिक्षा दिली सेनेने तर घाणीचं साम्राज्य नी मोगलाई झाली? ऊद्या मातोश्रीच्या पायरीवर डोकं ठेऊन युती करा सत्तेची भिक द्या म्हणून भाजप नेते येतील तेव्हा ही मोगलाई देखील गोड वाटू लागेल. १९९५ साली ह्याच मोगलाई बरोबर सत्तेत होतात ना? :)
In reply to मुळात अमित शहांनी फक्त सूचना by अमरेंद्र बाहुबली
In reply to १२०-३२ किंवा १२०-३०० माहिती by श्रीगुरुजी
In reply to ज्यांना आणीबाणी हा चांगला by धनावडे
In reply to विनोबा भावेनी आणीबानीला by अमरेंद्र बाहुबली
In reply to अरे वा!!! by कॉमी
In reply to ज्यांना आणीबाणी हा चांगला by धनावडे
In reply to खरंय. फक्त १२०, ३२ किंवा ३०० by श्रीगुरुजी
In reply to खोटंय. फक्त १२२, १४ किंवा ३२७ by अमरेंद्र बाहुबली
In reply to जे लिहिलं होतं ते by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे मी लिहीलेलं ते तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाहुबली नामक व्यक्तीने by श्रीगुरुजी
अजितदादा किंवा दरेकर या मराठी