ताज्या घडामोडी एप्रिल २०२२
पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.
वाचने
48677
वाचनखूण
प्रतिक्रिया
354
In reply to दरेकर ते अजितदादा क्लिनचिट by सुबोध खरे
अजितदादा किंवा दरेकर या मराठी
In reply to अजितदादा किंवा दरेकर या मराठी by श्रीगुरुजी
हं
In reply to दरेकर ते अजितदादा क्लिनचिट by सुबोध खरे
दरेकरांचा घोटाळा वाचनारे कोण?
In reply to दरेकरांचा घोटाळा वाचनारे कोण? by अमरेंद्र बाहुबली
परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री
In reply to परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री by श्रीगुरुजी
परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री
परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री बनविणारे कोण? तुरुंगात जाऊन सुद्धा त्याला पाठिंबा देऊन मंत्रीपदावर कायम ठेवणारे कोण?मलिकांवर आरोप भाजपने लावलेत, कोर्टात सिध्द झालं तर त्यांचंही मंत्रापद दाईल. भाजपने आरोप लावले म्हणजे न्याय झाला असं नसतं.मराठी मराठी म्हणून मते मिळवून परप्रांतीयांना राज्यसभेची खासदारकी विकणारे कोण?कोणाला विकली कितीला विकली?? काही पुरावा? कि ऊगाच काहीतरी ठोकायचं?स्वत:चा एकही खासदार निवडून आणता येत नसल्याने मोदींचे फोटो लावून मोदींच्या नावे मते मागून नंतर विश्वासघात करणारे कोण?मोदीं नव्हते तेव्हाही सेनेचे खासदार निवडूण येतहोते. मोदींच् फोटो लावून खासदार निवडून आणायचे ईतकी वाईट वेळ सेनेवर कधीही आलई नाही, ऊलट सेनेच्या साथीने भाजपने आपले खासदार निवडूण आणले ऊगाच का मातेश्रीच्या पायरीवर युती करा म्हणून डोकं टेकवायला भाजपचे नेते यायचे. :)टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देणारे कोण?टिपू चे नाव आधीपासूनच ऊद्यानाला होते. निट माहीती घ्या.In reply to परप्रांतीय नबाब मलिकला मंत्री by अमरेंद्र बाहुबली
इतक्या ठार अज्ञानावर हसावं का
In reply to इतक्या ठार अज्ञानावर हसावं का by श्रीगुरुजी
कोणतं अज्ञान? मातेश्रीवर युती
In reply to कोणतं अज्ञान? मातेश्रीवर युती by अमरेंद्र बाहुबली
कोणतं अज्ञान हे सांगून समजणार
In reply to कोणतं अज्ञान हे सांगून समजणार by श्रीगुरुजी
बरं कुमच्या समाधानासाठी आपण
In reply to बरं कुमच्या समाधानासाठी आपण by अमरेंद्र बाहुबली
https://www.misalpav.com
In reply to https://www.misalpav.com by श्रीगुरुजी
http://misalpav.com/comment
मेट्रो सहित car शेड
टोमॅटो साॅस ते जखम ....
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
In reply to असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ by श्रीगुरुजी
असहमत. शिवयेना ग्रीऊंड लेवल
BJP सारखा पक्ष
स्वराज्य सूर्य अस्ताला गेला आणि
In reply to स्वराज्य सूर्य अस्ताला गेला आणि by sunil kachure
असे का लिहीत आहे ते पण सांगतो
In reply to असे का लिहीत आहे ते पण सांगतो by sunil kachure
Maharashtra सरकार बरोबर
In reply to Maharashtra सरकार बरोबर by सुबोध खरे
मुंबई इंडियन्स हा गुजराती
In reply to मुंबई इंडियन्स हा गुजराती by श्रीगुरुजी
घोर अन्याय आहे हा शिवबाच्या
शिवसेनेचा नवा डाव
In reply to शिवसेनेचा नवा डाव by इरसाल
आम आदमी पार्टी ची खलिस्तान
In reply to आम आदमी पार्टी ची खलिस्तान by सुक्या
सुक्या भाऊ
In reply to सुक्या भाऊ by sunil kachure
सुक्या भाऊ
In reply to सुक्या भाऊ by sunil kachure
माझ्याकडे दुर्लक्ष करा
In reply to माझ्याकडे दुर्लक्ष करा by सुक्या
Agenda राबवायचा
शिवसेनेला खलिस्तान मान्य आहे
In reply to शिवसेनेला खलिस्तान मान्य आहे by sunil kachure
खलिस्तान चळवळ आता तरी तिथे
In reply to खलिस्तान चळवळ आता तरी तिथे by सुबोध खरे
त्यांचे नाव कचरे नसून कचुरे
हिंदुस्तान म्हणजे
In reply to हिंदुस्तान म्हणजे by कॉमी
Exclusionary politics
In reply to हिंदुस्तान म्हणजे by कॉमी
माझा हिंदीला विरोध आहे. मग
In reply to माझा हिंदीला विरोध आहे. मग by श्रीगुरुजी
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
वारंवार अज्ञानप्रदर्शन नको.
In reply to वारंवार अज्ञानप्रदर्शन नको. by श्रीगुरुजी
वरील मुर्ख भाजपमंत्री नी
In reply to वरील मुर्ख भाजपमंत्री नी by अमरेंद्र बाहुबली
बोलणे आणि कृती यातील अंतर
In reply to बोलणे आणि कृती यातील अंतर by श्रीगुरुजी
मुळात अमित शहांनी फक्त सूचना
मुळात अमित शहांनी फक्त सूचना केलीये. सक्ती, बळजबरी वगैरे नाही. नेहरू आणि कॉंग्रेसींनी तर महाराष्ट्रावर सक्तीचे हिंदी लादली.सहमत.जबैबदैर पदावरील व्यक्तिने सुचनाही करायला नको. नेहरूंनी लादली हिंदी पण जशी तमीळनाडूने फेकली तशी महाराषट््राने का फेकली नाही?? मध्यंतरी भाजप सरकारही येऊन गेले त्यांनी काय दिवे लावले? नेहरू नेहरू माळ किती दिवस जपनार? ह्या अडीच वर्षाआधीही पाच वर्षे सेना सत्तेत होती तेव्हा मात्र घाण नव्हती. आता दगाबाजी केल्याची शिक्षा दिली सेनेने तर घाणीचं साम्राज्य नी मोगलाई झाली? ऊद्या मातोश्रीच्या पायरीवर डोकं ठेऊन युती करा सत्तेची भिक द्या म्हणून भाजप नेते येतील तेव्हा ही मोगलाई देखील गोड वाटू लागेल. १९९५ साली ह्याच मोगलाई बरोबर सत्तेत होतात ना? :)In reply to मुळात अमित शहांनी फक्त सूचना by अमरेंद्र बाहुबली
१२०-३२ किंवा १२०-३०० माहिती
In reply to १२०-३२ किंवा १२०-३०० माहिती by श्रीगुरुजी
ज्यांना आणीबाणी हा चांगला
In reply to ज्यांना आणीबाणी हा चांगला by धनावडे
विनोबा भावेनी आणीबानीला
In reply to विनोबा भावेनी आणीबानीला by अमरेंद्र बाहुबली
अरे वा!!!
In reply to अरे वा!!! by कॉमी
सरकारी संत विनोबांच्या
In reply to ज्यांना आणीबाणी हा चांगला by धनावडे
खरंय. फक्त १२०, ३२ किंवा ३००
In reply to खरंय. फक्त १२०, ३२ किंवा ३०० by श्रीगुरुजी
खोटंय. फक्त १२२, १४ किंवा ३२७
In reply to खोटंय. फक्त १२२, १४ किंवा ३२७ by अमरेंद्र बाहुबली
जे लिहिलं होतं ते
In reply to जे लिहिलं होतं ते by श्रीगुरुजी
म्हणजे मी लिहीलेलं ते तुमच्या
In reply to म्हणजे मी लिहीलेलं ते तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
बाहुबली नामक व्यक्तीने
In reply to बाहुबली नामक व्यक्तीने by श्रीगुरुजी
तुम्हाला १२०, ३२ किंवा ३०० हे
महा आघाडी सरकार