मित्रांनो, एक मोदीजी व व विवेकानंदजी यांचा चाहता असणाऱ्या बाबांचा मुलगा आहे.
माझे बाबा विवेकानंदानी, 'माझ्या बंधुनो आणि भगिनींनो' असे बोलून, श्रोत्यांना समोरच्यांना प्रतिस्पर्ध्यांना , आपलेसे करण्याच्या वृत्तीचे , चहाते आहेत.
रोज ते त्यांच्या क्लबात (सोसायटीतील सभासदांतील भावंडंभावना जोपासणाऱ्या ग्रुपमधे) मोदीजींची (चर्चेदरम्यान) आपल्या परीने बाजू सावरून घेतात.
परंतु ते बर्याच बाबतीत विशेषतः डेटा बाबतीत माझ्यावर अवलंबून असतात.
विरोधी मत मांडणाऱ्याला ते, खेकसून "पटत नाही तर पाकिस्तानात चालते व्हा ", असे गप्प करू इच्छित नाही.
असे का ? तर वर उल्लेखल्याप्रमाणे ते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत.
म्हणून ते माझी मदत मागत आहेत, मला खात्री आहे की या साईटवर मोदीजींची बाजू मुद्देसूदपणे अभ्यासूरित्या मांडणारे लोकं असतील व ते मला माहिती देतीलच.
तर
टिना म्हणजे TINA = There Is No Alternative = एक प्रकारची परिस्थिती.
मोदीजी = सध्याचे आपले पंतप्रधान
(चर्चेदरम्यान) कौतुक करण्याची (बाबांची) इच्छा = अभ्यासपूर्ण मुद्देसूद परंतु प्रेमाने बाजू पटवून देणे, व त्यासाठीचा डेटा गोळा करणे.
मी या आधी एक धागा काढला परंतु फारच कमी माहिती मला मिळाली मिळाली प्रतिक्रियेतून .
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी), हा पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊशकतो, शिवाय ते तडीस नेऊ शकतो,
कि जे,
युती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही ?
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?
लोकांना ते (विवेकानंदांच्या शैलीन ) कसे समजावुन सांगता येऊ शकतील ?
.
*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व.
जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ?
(*लक्ष्यात घ्या मी मोदीजींची बाजु मुद्देसूद मांडता यावी या अंतस्थ हेतूने विचारतोय)
माझे बाबा, "मोदीजींना एकहाती सत्ता द्यावी " अशी मांडणी करून , सध्या हातात असलेल्या एकहाती सत्तेचे कौतुक , व त्याला सपोर्टींग डेटा चर्चेद्वारे / संवादाद्वारे देऊ इच्छितात .
समजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y,
यात गुणात्मक रित्या काय फरक आहे ? हे हे सांगता आले पाहिजे.
उदा. एकहाती मोदीजी X असे काय निर्णय घेऊ शकतात, की युतीचे मोदीजी घेऊ शकत नाही Y.
*कृपया मोदीविरोधकांनी किंवा इतरही कोणी, मला वैयक्तिक इन्स्लटिंग प्रतिसाद देऊ नये.
*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.
वाचने
65337
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी काय बोल्तोय, तुम्ही काय
In reply to अणुकराराच्या यशस्वीततेची by mrcoolguynice
रॉबर्ट वड्रा तुरुंगात
In reply to सुंदर प्रतिसाद आनंदजी ..... by mrcoolguynice
बहुदा असावी, नाहीतर गेल्या
In reply to रॉबर्ट वड्रा तुरुंगात by नितिन थत्ते
>>मोदीजींच्यात डेअरिंग नाही
In reply to बहुदा असावी, नाहीतर गेल्या by mrcoolguynice
दुसरी शक्यता काय असू शकते ?
In reply to >>मोदीजींच्यात डेअरिंग नाही by नितिन थत्ते
कदाचित जो धुरळा उडवला गेला
In reply to दुसरी शक्यता काय असू शकते ? by mrcoolguynice
तुम्हीच सांगा काय डेअरिंग दाखवली ते ?
In reply to बहुदा असावी, नाहीतर गेल्या by mrcoolguynice
सर्जी
In reply to सुंदर प्रतिसाद आनंदजी ..... by mrcoolguynice
अनेक क़रार सोडा, एखादा तरी झाला का ?तुम्ही अंतर्गत करार म्हणताय का? माझ्यामते आनन्दा यांनी बाहेरच्या देशांशी करार करताना देशातल्या मनाचे रुसवे काढावे लागलेले नाहीत असं म्हणलंय. वाजपेयीनीं अमेरिकेचा दबाव झुगारून केवळ काही दिवसांच्या काळात पोखरण अणुचाचणी घडवून आणली, म्हणून त्याला महत्व आहे. पुढे अमेरिकेने निर्बंधही लावले पण भारताने त्याला भीक घातली नाही. मोदींनी अमेरिका, चीन सारख्या महासत्तांच्या दबाब झुगारून बाहेरच्या देशांशी करार केले आहेतच. इराणकडून तेल खरेदी असो किंवा इस्रायल आणि फ्रान्सकडून शस्त्र खरेदी असो. अमेरिकेत ट्रम्प सारखा चक्रम असताना त्याच्या विरोधात जाऊन करार करणे आणि परत अमेरिकेने तरीही निर्बंधही न लावणे हे कसे काय शक्य झाले असेल? जिनपिंग सुद्धा फार काही विरोधी कारवाया करत असल्याचे दिसत नाही. तुमचा रोख अंतर्गत गोष्टी म्हणजे ३७० रद्द करणे किंवा राममंदीर बांधणे यावर असेल तर माझ्या मते वेळ आल्यावर तेसुद्धा करतील. प्रायोरिटी लिस्ट असणारच आणि त्याप्रमाणे ज्या गोष्टी अतिआवश्यक आहेत त्या पहिल्या करणे महत्त्वाचेच आहे. ३७० रद्द करण्याआधी काश्मीर मधील फुटीरतावाद्यांचे निर्मूलन आवश्यक आहे. किती दहशतवादी २०१४ पासून मारले गेले याची आकडेवारी तपासून बघा. वाजपेयींनी एवढे काम करून सुद्धा २००४ मध्ये ते हरले. त्यांनी सुरु केलेल्या योजनांमुळे २००४ ते २००९ हा ममोंचा काळ चांगला प्रगतिशील होता. पण पॉलिसी पॅरालिसिस मुळे पुढची ५ वर्ष चांगली नव्हती. यावरून कदाचित मोदींनी धडा घेतलं असावा का? महत्वाचे प्रोजेक्ट आपल्याला मिळालेल्या ५ वर्षात पूर्ण करण्याची घाई हा त्याचाच परिपाक असावा का? जनतेची स्मरणशक्ती कमी असते, म्हणून मग ३७० रद्द करणे ई निर्णय ५ वे वर्ष संपता संपता घेतले जातील का? राममंदिर हा वेगळाच मुद्दा आहे. एकतर प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे परस्पर कारवाई करता येणार नाही. अध्यादेश काढून करायचं म्हणलं तर १९९२ मध्ये काय झालं याचं उदाहरण समोर आहे. देशात अशांतता माजवणाऱ्या शक्ती आधीच त्यांच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न करत आहेत, त्यातून मग त्यांच्या हातात हे कोलीत द्यावे का? याचाही खोलवर विचार झाला असेल. मोदींचा एकूण मुख्यमंत्री आणि पंप्र कार्यकाळ पाहता केवळ वैयक्तिक लोकप्रियतेसाठी ते काही निर्णय घेतील असं वाटत नाही. याउलट ते आपल्याला पाहिजे तश्या गोष्टी करायला विरोधकांना प्रवृत्त करतात असं दिसतं. उदा. शिया बोर्डाने मंदिर बांधायला नाहरकत पत्र देणे. ही त्यांना अचानक उपरती झाली असावी का? महत्वाचा प्रश्न म्हणजे जनतेने २००४ मध्ये वाजपेयींना मत ने देता काँग्रेसला निवडून आणलं. त्यामुळे वाजपेयीचं काय नुकसान झालं? नंतर लोक गोडवे गायला लागले, पण काय उपयोग? नुकसान कोणाचं झालं? नदीजोड प्रकल्प तेव्हाच प्रस्तावित होता, त्याला पुढच्या १० वर्षात कोणी हात लावला नाही. नुकसान कोणाचं झालं? २०१९ मध्ये मोदी हरले तरी त्यांना काय फरक पडणार आहे? तसेही ते आता ६८ वर्षांचे आहेत. त्यांना आगा ना पीछा, पंप्र नाही झाले तरी गुजराथचे लोक त्यांना आनंदाने मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील. आणि नाहीच मुख्यमंत्री झाले तरी त्यांना वैयक्तिक असा काय फरक पडणार आहे?धाग्यातील मुद्दा नीट समजून
In reply to सर्जी by ट्रेड मार्क
त्याच डेटा साठी
In reply to धाग्यातील मुद्दा नीट समजून by mrcoolguynice
महायुतीच्या काळात होणारा
In reply to त्याच डेटा साठी by ट्रेड मार्क
खरे आहे
In reply to महायुतीच्या काळात होणारा by सुबोध खरे
दुसरोंके पाप गिनानेसे,
In reply to खरे आहे by रणजित चितळे
नेमके कशा संदर्भात आहे ?
In reply to दुसरोंके पाप गिनानेसे, by mrcoolguynice
अद्याप अनुत्तरीत
In reply to नेमके कशा संदर्भात आहे ? by माहितगार
समर्पक
In reply to त्याच डेटा साठी by ट्रेड मार्क
अस वाटत आहे कि तुम्हला वस्तुस्थिती पेक्शा....विश्लेषणा
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. by mrcoolguynice
IB C
थोडक्यात काय ... तर
एक त्रिकाल अबाधित सत्य --
>>एक त्रिकाल अबाधित सत्य --
In reply to एक त्रिकाल अबाधित सत्य -- by सुबोध खरे
ता. क.- याचा राजकारणाशी संबंध
In reply to >>एक त्रिकाल अबाधित सत्य -- by नितिन थत्ते
"दिलेली आश्वासने हे चुनावी
In reply to >>एक त्रिकाल अबाधित सत्य -- by नितिन थत्ते
कर्जमाफी सोल्युशन नाही.
In reply to "दिलेली आश्वासने हे चुनावी by मामाजी
पोपट मेलेला नाहीये
In reply to कर्जमाफी सोल्युशन नाही. by नितिन थत्ते
नोटबंदी बाबत बोलत आहात का??
In reply to पोपट मेलेला नाहीये by सुबोध खरे
माफ करा पण
In reply to नोटबंदी बाबत बोलत आहात का?? by विशुमित
आम्हाला कसला ही घाव बसला नाही
In reply to माफ करा पण by मामाजी
भाजप चा (फक्त) बोलका पोपट ..
In reply to नोटबंदी बाबत बोलत आहात का?? by विशुमित
सत्ता स्थापन होऊन दहा दिवस
In reply to कर्जमाफी सोल्युशन नाही. by नितिन थत्ते
हे तेव्हा अजित पवारांना पण
In reply to सत्ता स्थापन होऊन दहा दिवस by मार्मिक गोडसे
महाराष्ट्रातील मतदारांनी धडा
In reply to हे तेव्हा अजित पवारांना पण by श्री गावसेना प्रमुख
हिंदू "नागरिकों" ने हिंदू
..पण समोर आहेच कोण?