2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वाचने
193929
प्रतिक्रिया
374
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to पेट्रोल डिझेलची विक्री हा by सुबोध खरे
माझी मासिक उत्पन्नाची स्थिती
In reply to disagree शी असहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझी मासिक उत्पन्नाची स्थिती ब-यापैकी आहे. माझी नुकतीच पेट्रोल कार केवळ दररोजच्या प्रवासाला पेट्रोल परवडत नसल्यामुळे नुकतीच विकली. काल सहज डिझेलगाडी बघावी म्हणून नेक्सा शोरुमला गेलो त्याला मुद्दामहून विचारले की पेट्रोल गाडी लेना हैहायला, डाक्टर्सायेब, चक्क जुनी गाडि इकून लाखोंची नवीकोरी गाडी इकत घ्येताय आनि त्याबरूबर प्येट्रोलचा भाव दोनचार रुपड्यानी वाडला म्हनून होळी साज्री करू र्हायलात ?! म्हंजे नक्की काय गडबड हाय भाय ?गाडी जुनी झाली असेल आणि
In reply to माझी मासिक उत्पन्नाची स्थिती by गब्रिएल
आता आम्ही इंधन कंपन्यावर
In reply to disagree शी असहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण इनफ्लेशन तर ५ टक्क्याच्या आसपासच आहे
In reply to disagree शी असहमती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळा चष्मा लावला कि जग काळं च
डॉक्टर साहेब.
In reply to काळा चष्मा लावला कि जग काळं च by सुबोध खरे
वस्तुस्थिती ना पाहता केवळ
In reply to डॉक्टर साहेब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to वस्तुस्थिती ना पाहता केवळ by सुबोध खरे
बरोबर!
In reply to काळा चष्मा लावला कि जग काळं च by सुबोध खरे
असं म्हणताय? बरं
डॉक्टर साहेब.
In reply to असं म्हणताय? बरं by सुबोध खरे
श्री मोदी काही अमरत्वाचा
In reply to डॉक्टर साहेब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ती म्हणजे मेंढ्यांच्या कळपाचा प्रमुख सिंह असला तर तो मेंढा प्रमुख असलेल्या सिंहांच्या कळपाला नेहमीच भारी पडतो.
मुद्दा तुम्हाला नेता सिंह हवाय कि (मतिमंद) मेंढा. बाकी पार्टी म्हणाल तर आम्ही केंव्हाही तयार आहोतच. सरकार कोणतेही येवो आमच्या आयुष्यात फार फरक पडणार नाहीये. आजही शून्यापासून सुरु केले तरी आमच्या आयुष्याला पुरेल इतके कधीही मिळवू शकू इतकी शक्ती आजही आमच्या मनगटात आहेच.कमऑन डॉक्टर...
In reply to श्री मोदी काही अमरत्वाचा by सुबोध खरे
प्रा डॉ. उलटीकडुन सुरुवात
In reply to कमऑन डॉक्टर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी काय म्हणतो, नसतील मोदी
In reply to प्रा डॉ. उलटीकडुन सुरुवात by मृत्युन्जय
अरे वा !!! प्राडॉ !!!
अवांतर : पर्यावरणपूरक म्हणजे ....
In reply to अरे वा !!! प्राडॉ !!! by ट्रम्प
एक महत्वाची गोष्ट !!!!!
च्यायला मोदीसेठ इतके वाईट असतील असे वाटले नव्हते....
आता काय धागे काढायचेत .....
१००% सहमत!
In reply to आता काय धागे काढायचेत ..... by मराठी कथालेखक
माणसं कळायला....
In reply to आता काय धागे काढायचेत ..... by मराठी कथालेखक
+1
In reply to माणसं कळायला.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुंतवणुकीस जागतिक कर्जदारांचा आखडता हात
प्रा डॉ !!!
In reply to गुंतवणुकीस जागतिक कर्जदारांचा आखडता हात by अभिजित - १
नेहमीप्रमाणे
In reply to गुंतवणुकीस जागतिक कर्जदारांचा आखडता हात by अभिजित - १
ब्लूमबर्ग बघा काय म्हणतंय
In reply to गुंतवणुकीस जागतिक कर्जदारांचा आखडता हात by अभिजित - १
बुडत्याला LIC चा आधार !! अर्थात सरकारी कृपा असेल तरच
त्या आय डी बी आय च्या 200
In reply to बुडत्याला LIC चा आधार !! अर्थात सरकारी कृपा असेल तरच by अभिजित - १
आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि
In reply to बुडत्याला LIC चा आधार !! अर्थात सरकारी कृपा असेल तरच by अभिजित - १
Shareholding Pattern as on March 31, 2018
(A) Fully Paid-up Equity Shares of Rs.10/- each No Name of Shareholder Number % 1 Life Insurance Corporation of India 32,541,123 25.34 2 ORIX Corporation, Japan 30,227,509 23.54 3 IL&FS Employees Welfare Trust 15,407,658 12.00 4 Abu Dhabi Investment Authority 16,129,252 12.56 5 Housing Development Finance Corporation Ltd 11,587,194 9.02 6 Central Bank of India 9,843,386 7.67 7 State Bank of India 8,237,967 6.42 8 UTI - Unit Linked Insurance Plan - UTI Asset Management Co Ltd 1,051,111 0.82 9 India Discovery Fund 1,104,211 0.86 10 Others 2,273,865 1.77 Total 128,403,276 100.00 https://www.ilfsindia.com/media/1989/shareholding-pattern-march-31-2018… ठळक टायपात असलेले सर्व भारत सरकार किंवा जनता यांचे समभाग आहेत आणि ती बेरीज ६० टक्क्याच्या वर जाते आहे. पूर्ण माहितीनिशी आरोप करत चलाएखादा CA किंवा CS गाठा . तिथुन माहिती घ्या या प्रकरणात.
In reply to आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि by सुबोध खरे
अभिजित भाऊ ,
In reply to एखादा CA किंवा CS गाठा . तिथुन माहिती घ्या या प्रकरणात. by अभिजित - १
डॉ सुबोध खरे .. खास तुमच्या करता
In reply to आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि by सुबोध खरे
आपले म्हणणे सिद्ध करायला
In reply to डॉ सुबोध खरे .. खास तुमच्या करता by अभिजित - १
अक्कल चालवुन ( असली तर !! )
त्यातून ज्ञानकण वेचायचे असतात. डॉ खरे आपले चरण कुठे आहेत? चरणधुळीतून काही ज्ञान कण वेचता आले तर आपल्याला गुरु करेन म्हणतो. --/\--पहिल्याच लाईनमध्ये
In reply to डॉ सुबोध खरे .. खास तुमच्या करता by अभिजित - १
आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि
In reply to आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि by सुबोध खरे
आयएलअॅण्डएफएस ( IL & FS ) हि सरळ सरळ खाजगी कंपनी आहे. बुडत असेल तर बुडू द्या. हि माहिती कुठून काढलीत?मी उत्तर दिलंय . पटत नसेल तर सोडून द्या.वाह! काय ते शब्द!
In reply to मोदी आवडत नाहीत, by Ujjwal
भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली.
डॉ खरे परत एकदा माहितगार लोकांशी बोला.
अर्थशास्त्र हा तुमचा विषय
In reply to डॉ खरे परत एकदा माहितगार लोकांशी बोला. by अभिजित - १
विमा हि गोष्ट कार मधल्या
In reply to अर्थशास्त्र हा तुमचा विषय by सुबोध खरे
विमा हि गोष्ट कार मधल्या एअरबॅगसारखी असावी. वापरली जाऊ नये अशीच इच्छा असावीतुम्ही नक्की कशा बद्दल बोलताय हे समजतय ना ? मी LIC policies विषयी बोलतोय. या वरील वाक्यातून तुमचे बरेच गैरसमज आहेत LIC policy विषयी हे स्पष्ट दिसतंच आहे. पण ते दूर करायची हि जागा नाही. आणि परत मी दूर करायचा प्रयत्न केला तर - मी असं कुठे बोललो आहे ते दाखवून द्या . म्हणून उलट बॉम्ब मारायला तुम्ही मोकळे. त्यामुळे तुम्हीच शोध घ्या या वाक्यात काय चूक आहे. जरा LIC चा चांगला development officer गाठा . तो तुमच्या डोक्यात प्रकाश टाकेल. आता परत बोलू नका माझ्या वाक्यात LIC चे नावच नाही म्हणून. (संपादित)डॉ, आपण लिहिलेल्या लेखांची
In reply to अर्थशास्त्र हा तुमचा विषय by सुबोध खरे
दुपारी शांत झोप घ्या.
In reply to डॉ, आपण लिहिलेल्या लेखांची by तेजस आठवले
लुटारू सरकार ?
मग नोटबंदी काय होती?
In reply to लुटारू सरकार ? by गामा पैलवान
घोटाळा
In reply to मग नोटबंदी काय होती? by विशुमित
नुसते भाजपवाले (?) सांगतात
In reply to घोटाळा by ट्रेड मार्क
नोटबंदी हा घोटाळा होता हे
In reply to घोटाळा by ट्रेड मार्क
विशुमित आणि गोडसे
In reply to नोटबंदी हा घोटाळा होता हे by मार्मिक गोडसे