चालू घडामोडी - सप्टेंबर 2018
प्रतिक्रिया
In reply to चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्ह by डॉ सुहास म्हात्रे
पण, तरीही, खुट्ट झाले की मेणबत्ती मोर्चा काढणार्या आणि जगभरच्या माध्यमांत भारताची नाचक्की करण्यात पुढे असलेल्या "तथाकथित" विचारवंतांची आणि मानवाधिकारांच्या कैवार्यांची अजूनही दातखीळ बसलेली आहे, यामुळे त्यांचा विचारवंती फोलपणा (पक्षी : हायपोक्रिसी) जगजाहीर होत आहे.अगदी खरं! आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'स्क्रोल' सारख्या डाव्या विचारसरणीच्या संस्थळावर खालील बातमी आज आहे! ‘We have lost faith in the Vatican’: Kerala nuns vow to protest till rape accused bishop is arrested The nuns say they were forced to launch their protest last week after both the church elders and the police failed to act against Bishop Franco Mulakkal.
In reply to पण, तरीही, खुट्ट झाले की by अथांग आकाश
पण, तरीही, खुट्ट झाले की मेणबत्ती मोर्चा काढणार्या आणि जगभरच्या माध्यमांत भारताची नाचक्की करण्यात पुढे असलेल्या "तथाकथित" विचारवंतांची आणि मानवाधिकारांच्या कैवार्यांची अजूनही दातखीळ बसलेली आहे, यामुळे त्यांचा विचारवंती फोलपणा (पक्षी : हायपोक्रिसी) जगजाहीर होत आहे.भारता बाहेरुन मिळनार्या मदत मलाई कशि सोडवेल बरे आणि हा धर्म तर मानवत्तावादाची मक्तेदारी असलेला
In reply to अलीकडे by झेन
In reply to म्हात्रे सर , by ट्रम्प
भारतातील मुस्लिम पक्षांनी , संस्थांनी चीन मधील मुस्लिम लोकांच्या गळचेपी बद्दल अवाक्षर न काढण्याचे कारण चीन आणि पाकिस्तान चे मित्र संबंध असू शकतात .
हे होते याचे कारण मित्रत्वाचे संबंध वगैरे अजिबात नाही. सर्वात पहिले म्हणजे, "धर्माला अफूची गोळी म्हणणारा कम्युनिस्ट चीन" आणि "आपल्या धर्माविरोधी चकार शब्दही काढणार्याचा शिरच्छेद करावा असे कर्मठ मत असणारे इस्लामिस्ट" यांची मैत्री हीच फार मोठी विनोदी भोंदूगिरी (हायपोक्रिसी) आहे ! कारण, या दोघांची ही आपापली तत्वे मूलभूत आणि तडजोड (compromise) करण्यास अश्यक्य असलेली आहेत, हे जगजाहीर आहे. आणि अर्थातच, हे सर्व जगापुढचे उघड गुपित आहे (सूड भावनेच्या (रिप्रेजल) भितीने ते उघडपणे म्हणायचे नसते, हे पण उघड गुपित आहेच) !
त्या भोंदूगिरीची खरी कारणे अशी आहेत...
१. कितीही आवाज केला तरी ते देश/संस्था/व्यक्ती चीनचा केसही वाकडा करू शकत नाहीत याची त्यांना आणि इतर जगाला पक्की खात्री आहे
आणि त्याचबरोबर...
२.
(अ) चीन त्यांच्या विरोधाला अजिबात भीक घालत नाही/घालणार नाही व
(आ) विरोध केलाच तर केवळ चपराक नव्हे तर सज्जड मार देण्याची धमक चीनमध्ये आहे हे ते ओळखून आहेत, आणि
(इ) (भारत व अमेरिकाविरोधी कारवाया चालू ठेवण्याच्या व इतर बहाण्यांनी मिळणारी) चीनी पैशांची भीकही बंद होईल ही भिती आहेच !
३. चीनने लाथ मारली तर उरलेल्या जगात पाठीशी घालू शकेल असा दुसरा देश नाही, हे सुद्धा ते ओळखून आहेत... तेव्हा, इतर वेळेस कितीही मोठमोठ्या गप्पा मारल्या तरी याबाबतीत, धर्म/वैचारिकता/उदारमतवाद/इ सर्व बासनात गुंडाळून (बॅकबर्नरवर ठेवून) चीनची मिंधेगिरी करणे, त्यांना अपरिहार्य आहे. गंदा है, पर आखिर ये धंदा है, भाय !
तर मग दातखीळ बसेल नाही तर अजून काय होईल.In reply to भारतातील मुस्लिम पक्षांनी , by डॉ सुहास म्हात्रे
In reply to 21 lakh company directors by डॉ सुहास म्हात्रे
In reply to 21 lakh company directors by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आज मला CA फर्म कडून आलेल्या by टर्मीनेटर
https://indianexpress.com/article/india/cbi-put-it-in-writing-inform-us-discreetly-detention-of-vijay-mallya-is-not-required-5361515/हा नक्की प्रकार काय आहे हे कळत नाही. सबंध तपास सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत व्हायला हवा असे वाटते.
In reply to आता "टाईम्स नाऊ" वर चाललेली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अरे काय चाललंय काय!!! by तुषार काळभोर
In reply to नक्की काय अगतिकता आहे या by पुंबा
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rs-5000-cr-fraud-sandesara-family-in-nigeria/articleshow/65930182.cms'मद्यसम्राट' विजय मल्ल्या आणि हिरा व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले असतानाच ५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी परदेशात पळाला आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तो नायजेरियात पळाला असल्याची माहिती समोर येत आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/petrol-price-crossed-90-rupees-per-liter-in-mumbai-and-pune/articleshow/65928238.cmsदुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परभणीत तर पेट्रोलच्या दराने ९१.८२ रुपयांचा आकडा पार केला असून लवकरच ते शंभर रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. . महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीला मिळते. याचे कारण काय असावे?
In reply to https://maharashtratimes by पुंबा
In reply to डेपोपासूनचं अंतर by तुषार काळभोर
मोदींच्या ‘आयुष्मान भारत’चा २४ तासांत एक हजारहून अधिक जणांनी घेतला लाभपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जाहीर केली. योजना जाहीर करुन २४ तास होत नाहीत तर एक हजारहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेणारे सर्वाधिक नागरिक छत्तीसगड आणि हरियाणा येथील आहेत. त्यानंतर झारखंड, आसाम आणि मध्यप्रदेशमधील लोकांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. रविवारी रांचीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मोदींनी या योजनेची घोषणा केली, त्याचवेळी पाच जणांना योजनेची कार्ड मोदींच्या हस्ते देण्यात आली. जमशेदपूरमधील पूनम माहतो या स्त्रीने जन्म दिलेली मुलगी या योजनेची पहिली लाभार्थी ठरली. आजच्या लोकसत्ता मधील बातमी.
In reply to राफेल बद्दल फक्त रागा ची by ट्रम्प
In reply to काल व्यभिचारासंबंधी जो कायदा by पिलीयन रायडर
In reply to काल व्यभिचारासंबंधी जो कायदा by पिलीयन रायडर
In reply to काल व्यभिचारासंबंधी जो कायदा by पिलीयन रायडर
In reply to एक लेख by तुषार काळभोर
In reply to ओह!!! आलं लक्षात!! धन्यवाद by पिलीयन रायडर
In reply to बादवे, ही चर्चा इथेच का नाही होऊ शकली? by तुषार काळभोर
In reply to बादवे, ही चर्चा इथेच का नाही होऊ शकली? by तुषार काळभोर
In reply to राहूल गांधींना मित्रपक्षाचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पण किंमत जाहीर करायला काही by विशुमित
....विरोधाला विरोध करणार्या पैकी नाहीत.....अपवादात्मक म्हणून कौतुकास्पद ;)
In reply to राहूल गांधींना मित्रपक्षाचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पंतप्रधान मोदींची राफेल वादात by ट्रम्प
In reply to या राजीनाम्याला उगाच by विशुमित
In reply to पुरोगामी हिंदू मुस्लिम एकतेवर भाषण ओकत बसतात . by ट्रम्प
In reply to तात्या..!! by विशुमित
In reply to दोन नाही चार दिवस घ्या पण by ट्रम्प
In reply to आम्हाला उसनं अवसान आणायची by विशुमित
In reply to अजून एक नाही समजले !!! by ट्रम्प
पण, तरीही, खुट्ट झाले की