चालू घडामोडी - सप्टेंबर 2018
नोटबंदी नंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99 .3 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत , अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दि 29 /8/2018 ला दिली . सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टरचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावला नंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत , हे यातून स्पष्ट झाले आहे .
नोटबंदी नंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजणी करण्यास रिझर्व्ह बँकेने सुमारे पावणेदोन वर्षाचा कालावधी लावला व अखेर ही मोजदाद पूर्ण झाली असून याबाबतची आकडेवारी बँके च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे .
रद्द केलेल्या चलनातील नोटांचे मूल्य -15.41 लाख कोटी रु.
परत आलेल्या नोटांचे मूल्य - 15. 31 लाख कोटी रु
परत न आलेल्या नोटांचे मूल्य - 10 ,720 कोटी रु .
यावर ' नोटबंदी ही मोदीनिर्मित दुर्घटना असून नोटबंदी तुन सरकारला तीन लाख कोटींचा फायदा होईल व काळा पैसा संपुष्टात येईल असा दावा करणारे मोदी आता का गप्प आहेत ? ' असा काँग्रेस ने सवाल केला .
आता माझे मत :----
परत न आलेल्या 10 हजार कोटींच्या नोटा मूळे नोटबंदी अपयशी ठरली असा निष्कर्ष तथाकथित तज्ञ कसे काढू शकतात ? जर पाचशे आणि हजार रुपयांच्या खऱ्या नोटांचे मूल्य 15.41 लाख कोटी रु होते तर ज्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट होता त्या नोटांचे मूल्य किती हे तज्ञ मंडळी सांगू शकली का ? ज्या बनावट नोटा मूळे भारताच्या आर्थिक अवस्थेला कीड लागली होती त्या मूल्य एक लाख करोड जरी गृहीत धरले तरी त्या आता बाद झाल्या नाहीत का ?
नोटबंदी करण्यामुळे सामान्य माणसांना खूप मानसिक व आर्थिक त्रास झाला पण तो माणूस त्याही परिस्थिती मध्ये खुश होता कारण त्याला मनात कुठे तरी धनदांडग्याच्यावर वरवंटा फिरल्या मूळे परिस्थिती बदलण्याची आशा लागली होती . आता जरी नोटबंदी अपयशी ठरली असा विरोधकांनी कांगावा केला तरी त्या सामान्य माणसाला माहीत आहे मोदींनी चांगल्या अपेक्षेने केलेली नोटबंदी धनदांडग्यानीं फेल केली त्यामुळे मला नाही वाटत सामान्यवर्ग भाजपा वर नाराज असेल.
नोटबंदी फेल करण्यात सगळ्या पुढाऱ्यां मध्ये भाजपचे चोर सुद्धा आहेत . सर्वपक्षीय पुढारी , गब्बर व्यापारी आणि बिल्डर , माजलेले गुंठामंत्री आणि काही अंशी आपल्या सारख्या सामान्यांनी त्या नोटा कायद्याच्या कचाट्यात न सापडता व्यवस्थित जिरवल्या आणि आता अपयशाचे खापर मोदींच्या गळ्यात मारून नोटबंदी अपयशी ठरली अशी बोंब मारायला मोकळे झाले .
तुम्हाला नोटबंदीच्या अपयशाबद्दल काय वाटते ? यात मोदी दोषी आहेत का ? .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला तरी पवार साहेबा बद्दल तुमचे बेगडी प्रेम दिसतंय !!
जरा निवांत बोलू.
जातीय रंग न देण्याबाबत सहमत..
Silence of Pakistan, Turkey
शेवटी सोनाराने कान टोचलेच तर :)
@ डॉ सुहास म्हात्रे
तथाकथित भारतीय विचारवंतांची
आता, अर्बन माओईस्ट, आधार कार्ड, इत्यादी खटल्यांमध्ये त्याच जस्टिस चंद्रचूड यांनी सरकारला प्रतिकूल (डिसेंटिंग) मत दिल्यामुळे काही महिन्यांतच ते वरिष्ठ विधितज्ज्ञ आणि त्यांची भलावण करणारे तथाकथित भारतीय विचारवंत यांचे माध्यमांत लाडके (पोस्टर बॉय) झाले आहेत... आणि त्यांची स्तुती करताना जीभ थकेनाशी झाली आहे !
रोज हीरो पाहिजे ?
न्या. चंद्रचूड यांचे 44 पानी
डॉ क
"सरकारशी काही बाबतीत का होईना
“Individuals who assert
पण पुरोगामी लोक फक्त यातील
The Supreme Court, in a 2-1
nothing to do with the case.
Ruling on petitions by historian Romila Thapar and others, CJI Misra and Justice Khanwilkar (he wrote the order for both) said they had examined the material gathered by police during the investigation and were “of the considered opinion that it is not a case of arrest because of mere dissenting views expressed or difference in the political ideology of the named accused, butconcerning their link with the members of the banned organisation and its activities”.
उपलब्ध पुराव्या नुसार या पाचही जणांचे संबंध मनाई केलेल्या / बंदी घातलेल्या संघटना( नक्षलवादी आणि माओइस्ट कम्युनिस्ट पक्ष) असल्यामुळे त्यांना अटक झालेली आहे असे आमचे मत आहे असे दोन्ही न्यायमूर्तीनी म्हटले आहे. Disposing the petitions, the majority judgment said “in the present case, except pointing out some circumstances to question the manner of arrest of the five named accused sans any legal evidence to link them with the crime under investigation, no specific material facts and particulars are found in the petition about mala fide exercise of power by the investigating officer. A vague and unsubstantiated assertion in that regard is not enough”. पोलिसांनी सुडाने किंवा पूर्वग्रहदुषित दृष्टिकोनाने कार्यवाही केलेली आहे असा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांनि दिलेला नाही. We find force in the argument of the State that the prayer for changing the Investigating Agency cannot be dealt with lightly and the Court must exercise that power with circumspection.” On the plea to “issue directions that all electronic devices, records and materials, allegedly seized from the detenue/accused, be examined by Forensic Science Laboratory outside the State of Maharashtra to ensure fair play and in the interest of justice”, the judges said “even this prayer cannot be taken forward”. म्हणजेच वास्तव न्यायासाठी सर्व पुरावा आणि साहित्य महाराष्ट्राच्या बाहेर नेले जावे हि मागणी पण मान्य करता येणार नाहीथोडक्या शब्दात सांगायचे तर
माहिती आणि अभ्यासपूर्ण
मला एक गोष्ट समजत नाही कि याच
...स्वच्छ भारत योजना असफल
+१००
विरोधासाठी विरोधाची लक्षणे
विरोधासाठी विरोध तत्वाचा
खरे साहेब !!
मुद्द्यांवर विरोध करणे वेगळे
आता या मुद्द्यांवर रंग बदलू
माहितगारदेशाच्या एकसंघतेसाठी
राफाएल करारासंबंधी पूर्व