ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...
प्रतिक्रिया
In reply to धन्यवाद साहेब! by शब्दबम्बाळ
"आणि सरकार कोणाचेही असो त्याला जाब विचारण्याचा प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार आहे. त्यासाठी त्याला तो "देशभक्त" "मोदीभक्त" इत्यादी असल्याची साक्ष देणे गरजेचे नाही."
तो अधिकार कोणीच डावललेला नाहीये. टीका कराच पण नीट अभ्यास करून तर करा. धागाकर्त्याने आवाज दाबला जातोय म्हणून लेख लिहिलाय, तुम्ही पण सरकारवर बरीच टीका केलीये. सोशल मिडीयावर लोक मोदींना काय वाट्टेल ते बोलतात, अगदी विरोधी पक्षाचे लोक मोदींच्या आईवरून व बायकोवरून तर उडवतात. केजरीवाल Coward & Psychopath म्हणले, दिग्विजय सिंग “Mere do achievements 1.) Bhakton ko C** banaya 2.) C*** ko Bhakt banaya.” हे ट्विट करतात. ट्विटरवर उत्तर देण्यापलीकडे आणि टीव्ही वर चर्चा करण्यापलीकडे कोणी कसली कारवाई केलीये हे दाखवून द्या. काही "भक्तांनी" अश्या वक्तव्यांविरुद्ध कोर्टात केसेस दाखल केल्या आहेत. पण मग मोदींना फॅसिस्ट का म्हणतात? कोणाला माहिती आहे का फॅसिस्ट म्हणजे काय? ती राजवट कशी असते?
तुम्हाला किंवा सरकारविरोधी बोलणाऱ्यांवर हे बोलल्याबद्दल सरकारकडून काय कारवाई झाली ते सांगा. In reply to किती वहावत गेलात by ट्रेड मार्क
In reply to पण जर गरिबांना खूपच त्रास by मार्मिक गोडसे
देशभरातील असंघटीत क्षेत्रातील लोकांना एकत्र आणणे व आंदोलन करणे हे फार कठीण काम असते.हे सत्य आहे. मात्र त्यातल्या १% लोकांना तरी एकत्र आणून आंदोलन करणे तितके अवघड नसावे.
In reply to देशभरातील असंघटीत क्षेत्रातील by arunjoshi123
In reply to मात्र त्यातल्या १% लोकांना by मार्मिक गोडसे
कमजोर विरोधकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव.-- विरोधक आंदोलन करतील यावर अवलंबून राहायची गरज काय होती तुम्हाला, नोटबंदीचा त्रास तुमच्यासहीत इतर अनेक जणांना झाला आहे असे येथील व सोशल मिडीयावरिल काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात येते. तेंव्हा अश्या त्रास झालेल्या लोकांना एकत्र करुन तुम्हीच का नाही उभे केलेत एकादे आंदोलन ? विरोधी नेते आपोआप तुमच्या पाठीशी उभे राहीले असते तसेही सध्या ते निरोद्योगीच आहेत.
In reply to मात्र त्यातल्या १% लोकांना by मार्मिक गोडसे
In reply to आत्मविश्वासाचा अभाव नव्हे, तर by आनन्दा
In reply to सध्याचा प्रमुख विरोधीपक्ष by मार्मिक गोडसे
In reply to बाब्बो by सुखीमाणूस
In reply to असा निस्वार्थ नेता होणे नाही. by मार्मिक गोडसे
In reply to आपण कोण? आपला पगार किती? by सुबोध खरे
In reply to त्यांना फेकू म्हणण्याची आपली by सुबोध खरे
In reply to त्यांना फेकू म्हणण्याची आपली by मार्मिक गोडसे
In reply to अशी भाषा आपण देशाच्या by सुबोध खरे
In reply to त्यांना फेकू म्हणण्याची आपली by मार्मिक गोडसे
In reply to गोडसे, by तर्राट जोकर
In reply to असेच अनुदार उद्गार डॉ by सुबोध खरे
In reply to "मला का मालतो, त्याला पण माल by तर्राट जोकर
In reply to कुठे रेल्वेच्या अतिक्रमित by सुबोध खरे
In reply to हायला by मार्मिक गोडसे
In reply to हायला by मार्मिक गोडसे
In reply to असेच अनुदार उद्गार डॉ by सुबोध खरे
In reply to आंबेडकरांबद्दल अनुद्गार by थॉर माणूस
In reply to चुकीच्या दिशेने विचार करताय. by सुबोध खरे
In reply to गोडसे, by तर्राट जोकर
In reply to तजो, का आमच्यासारख्या गरिबाला by मार्मिक गोडसे
In reply to अहो नथुराम by सुबोध खरे
In reply to गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण by श्रीगुरुजी
In reply to गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण by मार्मिक गोडसे
In reply to जाऊ द्या हो नथुराम by सुबोध खरे
In reply to भावना दुखावण्यासाठी माणूस by मार्मिक गोडसे
In reply to आपण कोण? आपला पगार किती? by सुबोध खरे
In reply to आपण कोण? by मार्मिक गोडसे
In reply to Prime Minister Narendra Modi by सुबोध खरे
In reply to Prime Minister Narendra Modi by सुबोध खरे
In reply to आपण उपटसुंभ कोण?भाजप शी आपला by मार्मिक गोडसे
In reply to असा निस्वार्थ नेता होणे नाही. by मार्मिक गोडसे
नोटाबंदीची घोषणा केल्यावर आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांचे ८ नोव्हें १६ ते ३१ डिसें. १६ पर्यंतचे बँक व्यवहाराचे तपशील तपासणार होते निस्वार्थी पंतप्रधान , झाले का तपासून ? की नुसती फेकुगीरी?
आमदार, खासदारांचे बँक व्यवहार पंतप्रधानानी तपासले की नाहि याची माहिती, 'माहिती अधिकार कायद्या'च्या माध्यमातून पंतप्रधान किंव्हा पंतप्रधान कार्यालयाकडून तुम्ही मागवू शकता. ते तुम्ही करणार नाही, फक्त मिसळपाव व मायबोलीवर धागारुपी जिलब्या टाकून त्या धाग्यावर पंतप्रधानांनी येऊन तुम्हाला उत्तर द्यावे हि अपेक्षा ठेवणार?In reply to नोटाबंदीची घोषणा केल्यावर by प्रसाद_१९८२
In reply to पण राजकीय पक्ष आणि त्यांचे by शब्दबम्बाळ
In reply to लोकशाहीचे चारही "आधार स्तंभ" by सुबोध खरे
म्हणजे इस्त्रायल पासून ते दक्षिण कोरिया पर्यंत भारत हा असा एकच देश आहे ज्यात लोकशाही नांदते आहे भले मग ठेचकाळत का असेना?लोकशाही आहे कारण नाइलाज आहे आणि त्याचे कारण आहे भारताचा आकार आणि लोकसंख्या. लोकसंख्या पण अशी की जात, धर्म, भाषा, प्रांत ह्यात पूर्णपणे विभागली गेलेली. कोणी एक व्यक्ती किंवा सैन्य सुद्धा एकाधीकार शाही आणु शकत ह्या विभाजनामुळे.
In reply to म्हणजे इस्त्रायल पासून ते by गंम्बा
In reply to किती वहावत गेलात by ट्रेड मार्क
In reply to जीडीपी कमी झाला तुम्हाला by शब्दबम्बाळ
In reply to ग्राफवरून २०१५ मधे अर्धि by arunjoshi123
परंतू औषधाचे साइड इफेक्ट झटपट दिसायला लागले, पेशंट गडबडा लोळू लागला, डोके आपटू लागला,या विधानाशी पार असहमत. इतके भीषण दुष्परिणाम असतील तर लोकांनी एव्हाना एखादं आंदोलन उभारलं असतं. मोदींचे राजकीय विरोधक टपून बसलेलेच आहेत मोदी केव्हा घसरताहेत. त्यांनी अशी काही चळवळ वा आंदोलन करण्यात कसलाही उत्साह दाखवला नाहीये. कारण की जनतेचा फुटक्या कवडीइतकाही पाठींबा मिळणार नाहीये हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. जनतेला खरंच इतका त्रास झाला का याची शंकाच आहे. आणि झाला असला तरी जनता ते सहन करायला तयार आहे. प्रश्न मिटला. तुम्ही हकीमाचं औषध तुच्छ म्हणता, पण मात्रा लागू पडंत नसेल तर रोग्याने बोंब तरी ठोकायला हवी ना? आ.न., -गा.पै.
In reply to आमच्याकरिता पेट्रोल आधी सुद्धा महाग होते by सुनिल साळी
In reply to आमच्याकरिता पेट्रोल आधी सुद्धा महाग होते by सुनिल साळी
प्रधानमंत्री तर आम्ही बदलू देणार नाही.२०२४ ला योगी आदित्यनाथ पंतप्रधान होणार असं म्हणतात.
In reply to प्रधानमंत्री तर आम्ही बदलू by पुंबा
शब्दबम्बाळ भाऊ