आप की बदमाशियोंके....
In reply to माफ करा.. by चिगो
In reply to प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का? by हुप्प्या
दिल्लीच्या स्थानिक प्रजेच्या सुरक्षेचा गळा घोटला तरी चालेलम्हणजे काय हो? काँग्रेसी मुख्यमंत्री असतांना "जनतेच्या सुरक्षेत असलेली ढिलाई" ही सरकारची चूक आणि "आप"च्या काळात सरकारची चूक? आणि खरंच केजरीवाल "जनतेच्या सुरक्षेबद्दल" लढत होते की आपल्या उतावळ्या कायदेमंत्र्याचा आणि स्वतःचा ईगो जपत होते? जो थोडाफार सरकारी अनुभव आहे त्यावरुन सांगतो, मालक.. जर रात्रीचे तमाशे करत बसण्याऐवजी जर कायदेमंत्र्यांनी "२४ तासात अमुकतमूक करा" असा आधिकारीक आदेश त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी दिल्ली पोलिसच्या अधिकार्यांना दिला असता, तर झकत काम करावं लागलं असतं पोलिसांना.. पण मग हिरो कसे झाले असते, नाही?
In reply to माफ करा.. by चिगो
In reply to चिगो, `काय करायला हवं होतं' हा विचार तूर्तास बाजूला ठेवून by संजय क्षीरसागर
In reply to -१ by विकास
हे तुम्हाला मान्य आहे का?केजरीवाल या व्यक्तीची मानसिकता आणि (पराकोटीचा राजकीय भ्रष्टाचार आणि उद्दाम प्रशासन अशा देशासमोरील) अत्यंत बिकट परिस्थितीत प्रश्न सोडवण्याची त्याची क्षमता या दृष्टीनं मी या सर्व प्रसंगांकडे पाहतो. मी कोणत्याही पार्टीचा समर्थक नाही कारण कलेक्टीव (मॉब) सायकलॉजी हा माझा विषय नाही. तस्मात आआपाच्या प्रत्येक सदस्याच्या वर्तणूकीवर भाष्य करण्यात आणि पर्यायानं समर्थन करण्यात मला काही एक रस नाही. केजरीवालांच्या मानसकितेच्या अभ्यासावरनं केवळ एक गोष्ट मी सांगू शकेन की सोमनाथ भारती जर सत्तेच्या हव्यासापायी अनावश्यक साहस करत असेल तर केजरीवाल त्याचं समर्थन करणार नाही.
In reply to सोमनाथ भारतींच्या विरोधातील आरोपातपण तथ्य आहे by संजय क्षीरसागर
In reply to चिगो, `काय करायला हवं होतं' हा विचार तूर्तास बाजूला ठेवून by संजय क्षीरसागर
सदरहू पोलिस अधिकार्याविरुद्ध चवकशीचे आदेश दिलेले आहेत. याचा अर्थ आरोपात तथ्य आहे.अरे बापरे ! असे असते, होय? मी उगाचच "इनोसंट टिल प्रुव्हन गिल्टी" असं मानत चाललो होतो.. असो. पुन्हाएकदा आपापला चष्मा.. जर चौकशीचा आदेश आरोप सिद्ध करत असेल, तर भारतींविरुद्धही आता चौकशी होणारच. म्हणजेच ते आरोपी आहेत. मी पुन्हा म्हणतो, संक्षी.. केजरीवाल ही पिडलेल्या, त्रासलेल्या लोकांची आशा आहे. म्हणूनच त्यांना एवढे यश मिळाले. आता ते यश ते आपल्या योग्य, परिपक्व वागण्याने पचवतात की आक्रस्तळेपणापायी लोकांना "झक मारली आणि निवडून दिले" असं वाटायला लावतात, हे त्यांच्यावर निर्भर आहे. त्यांना शष्प फरक पडत नाही, हे जाणूनही सांगतो की माझ्या त्यांना सदिच्छाच आहेत. पण सॉरी, मी ब्लाईंडमध्ये खेळत नाही.. :-)
In reply to अरे बापरे.. by चिगो
आता ते यश ते आपल्या योग्य, परिपक्व वागण्याने पचवतात की आक्रस्तळेपणापायी लोकांना "झक मारली आणि निवडून दिले" असं वाटायला लावतात, हे त्यांच्यावर निर्भर आहे.उलट आहे. लोकांसाठी प्राण पणाला लावून काम करण्यात `आपण झक मारली' असं जोपर्यंत केजरीवालांना वाटत नाही तोपर्यंतच बदलाची आशा आहे. तुमच्या सारख्यांच्या आणि मिडीयाच्या, `हेतू पेक्षा कार्यपद्धती महत्त्वाची " असल्या वृत्तीनं (जी प्रत्येक प्रतिसादातून दिसतेयं), त्यांना तसं वाटू नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे. नाही तर स्वतःला काही करायला नको पण किमान जनजागृती होतेयं, नवी आशा निर्माण होतेयं, तिला खोडा घातला आणि काम करणार्यालाच धडे शिकवून नामोहरम केला की पुन्हा प्रस्थापितांचा स्टेटस को कायम.
In reply to "इनोसंट टिल प्रुव्हन गिल्टी" हे जगजाहिर आहे पण by संजय क्षीरसागर
In reply to "इनोसंट टिल प्रुव्हन गिल्टी" हे जगजाहिर आहे पण by संजय क्षीरसागर
नाही तर स्वतःला काही करायला नकोमाझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मी कोण आहे, काय/कुठे/कसे काम करतो ह्याबद्दल काहीही माहिती नसतांना केवळ स्वतःचा न्यायाधिशी कंड शमवण्यासाठी समोरच्यावर बोट ठेवायचे का? मला मिपावर न्यायाधिशगिरी करण्याची गरज नाहीय. ते काम मी प्रत्यक्ष केलंय आणि त्यासाठी किती विवेकवृत्ती लागते ह्याची कल्पना आहे, तेव्हा आवरा स्वतःला..
तुमच्या सारख्यांच्या आणि मिडीयाच्या, `हेतू पेक्षा कार्यपद्धती महत्त्वाची " असल्या वृत्तीनंपुन्हा एकदा समजावून सांगतो. पहा विचार करुन जमल्यास.. "आंदोलक" केजरीवालांना कार्यपद्धतीबद्दल गरज नव्हती / नाही. "मुख्यमंत्री" केजरीवालांना हेतूइतकीच कार्यपद्धती बघायला पाहीजे. कारण की त्यांनी संविधानाची शपथ घेतलीय, ज्यानुसार "कायद्याचे राज्य" (रुल ऑफ लॉ) महत्वाचा असतो. कायद्यानुसार "कार्यपद्धती" महत्त्वाची असते. त्याकरीता कायदे/विधानही आहेत. उदा. क्रिमीनल प्रोसिजर कोड, सिवील प्रोसिजर कोड.. प्रोसिजर म्हणजेच कार्यपद्धती ! असो. जर गंड कुरवाळणे हा समान धागा/ चष्मा काढून बघितल्यास कळेल, की मी केजरीवालांकडून फक्त थोड्या राजकीय परिपक्वतेची अपेक्षा करतोय. त्यांच्या हेतूसाठी आणि यशासाठी माझ्या सदिच्छाच आहेत आणि राहतील.. जाता जाता: आजच्या "राष्ट्रीय मतदाता दिवस" आणि उद्याच्या "प्रजासत्ताक दिना"साठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.. गणतंत्रदिन चिरायु होवो..
In reply to आवरा.. by चिगो
In reply to आवरा.. by चिगो
त्यांच्या हेतूसाठी आणि यशासाठी माझ्या सदिच्छाच आहेत आणि राहतील?अशी मखलाशी करुन काय उपयोग? तुम्हाला बहुदा विस्मरणाचा त्रास आहे कारण तुमचा पूर्वीचा निष्कर्श हा होता :
पण त्यांच्या एकंदरच वागणूकीवरून मला वाटतंय की त्यांना सरकार चालवणे किंवा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा ईगो सुखावत "मी बघा किती निस्पृह, सच्चा माणूस आहे" हेच दाखवत बसण्यात रस आहे.इगोइस्ट माणसाला दुसर्याच्या साध्या वागण्यात आणि कामात सुद्धा इगो दिसतो पण तेवढी समज यायला वेळ लागेल.
In reply to मी केजरीवालांकडून फक्त थोड्या राजकीय परिपक्वतेची अपेक्षा करतो? by संजय क्षीरसागर
इगोइस्ट माणसाला दुसर्याच्या साध्या वागण्यात आणि कामात सुद्धा इगो दिसतो पण तेवढी समज यायला वेळ लागेल.अभिनंदन.. मिपावर का होईना, आयुष्यात न्यायाधिशगिरी करायला मिळाली तुम्हाला.. सरकार चालवण्यासाठी आणि जनसेवेसाठी "मुख्यमंत्री" केजरीवालांना (विस्मरणाचा त्रास विस्मरुन) ;-) माझ्या शुभेच्छा..
In reply to प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का? by हुप्प्या
In reply to ह्म्म्म by अर्धवटराव
In reply to ..ह्म्म्म...!! by विनोद१८
In reply to ..ह्म्म्म...!! by विनोद१८
In reply to मला वाटतं की वरच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to प्रजासत्ताक दिन परेड by माहितगार
देशाची सैन्यदले देशाच्या राष्ट्रप्रमूखाच्या आणि पंतप्रधानांच्या मार्फत देशाला मानवंदना देत असतात.त्याचबरोबर राष्ट्रपतीसुद्धा सगळ्या देशातील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून सैन्याचा कार्यक्रम संपेपर्यंत उभे राहून सैनिकांना मानवंदना देतात. सैनिकी तसेच नागरी शौर्यपदके यादिवशी देऊन सैनिक आणि नागरिकांचा सन्मान केला जातो. हे सगळे थांबवावे असे कोणाला वाटले तर निदान सैन्याबद्दल त्याला आदर वाटतो का याबद्दल सहजच शंका निर्माण होते.
In reply to प्रजासत्ताक दिन परेड by माहितगार
....in matters of policing, the priority is not political expediency; it is the common man’s right to a professional police service.
The National Police Commission, in its review of policing in India from 1979-81, categorised police tasks into three areas: investigative, preventive and service oriented. It stated that while the executive may provide direction to the police on the latter two tasks, the investigative tasks of the police are beyond any kind of intervention by the executive. In other words, decisions about who to investigate, search, question, detain, arrest and prosecute are decisions for the police alone to make.
The chief minister’s demand for the suspension of police officials disregards the internal system already in place. The Punjab Police Rules, 1943, applicable in Delhi, place suspension, promotion and transfer in the domain of the supervisory ranks.
In 2006, the Supreme Court, in the Prakash Singh case, called for the establishment of a State Security Commission (SSC) to do just this. Crucially, the chief minister of Delhi is a member of the SSC. Therefore, even while Delhi Police remains under the Union government, he has the ability to provide policy inputs for better policing. While a security commission for Delhi was set up in 2012, it has only met five times. It comes as no surprise then that it has failed to fulfil its mandate. Ensuring that the SSC meets regularly will go some way to remedying the present situation.
In reply to १. दिल्ली दोन प्रकारची आहे. by विवेकपटाईत
In reply to १. दिल्ली दोन प्रकारची आहे. by विवेकपटाईत
आम्ही इमानदार आहोत, हीच नारे बाजी करत अण्णांना मूर्ख बनविले व निवडणूक जिंकली. जर स्पष्ट बहुमत मिळाले असते तर इजिप्त सारखी अराजकता आतापर्यंत दिल्लीत पसरली असती.बाकी प्रतिसाद विचार करण्यासारखा असला तरी हा मुद्दा फसला आहे, ज्यामुळे बाकिच्या प्रतिसादाची विश्वासहार्तताही कमी होते.
In reply to सोमनाथाचा तृतीय नेत्र by क्लिंटन
In reply to ऑ???? by प्यारे१
ऑ???? क्लिंटनशेठ, डिस्क्लेमर द्या की...हा हा हा. वरील प्रतिसाद हा उपरोधाचा क्षीण प्रयत्न आहे. हा बघा दिला डिस्क्लेमर.
आता म्हणे आ आ प ची टोपी घालून इतरांना टोप्या वाटतात. आताही आवडतो पण त्याचा भूतकाळ आठवून.हो अगदी असेच.
In reply to सोमनाथाचा तृतीय नेत्र by क्लिंटन
केजरीवालांचा अहंमन्यपणा बघून birds of same feather flock together हे म्हणतात हे खरेच आहे हे समजून येतेयाचा चाललेल्या चर्चेशी काय संबंध ? प्रतिसादाचा सूर सदस्यांच्या लांगूलचालनाचा प्रयत्न करणारी राजकीय मानसिकता दर्शवतो. मोदी देखिल हेच करतायंत, ऐका : आवाजातले निष्कारणचे चढ-उतार, अनर्थकारक हातवारे, उगीचची इमोशनल वाक्य आणि त्यातनं अत्यंत दर्जाहीन लांगूलचालनाचा प्रयत्न : `अण्णा हजारेजीके महान आंदोलनकी पीठमें छुरा भोंक दिया` `उसकी (आंदोलनकी) बाल मृत्यू हो गई' `जो अण्णा के हो न सके वो आपके नही हो सकते' ये काँग्रेस को झाडू मारके साफ कर देंगे' `ये काँग्रेसकाही खेल है' नरेंद्र मोदींची आजपर्यंत दखल घ्याविशी वाटली नाही कारण मला राजकारणात रस नाही. बट धिस स्पीच शोज द डट्रीएस्ट पोलिटीकल डिझायर आय हॅव एव्हर सीन.
In reply to सतत राजकारण आणि फक्त राजकारण हीच आयुष्याची दिशा! by संजय क्षीरसागर
In reply to अरविंद केजरीवाल..... by वेताळ
In reply to अत्यंत चुकिची तुलना आहे. नाझी by बंडा मामा
In reply to !! by प्रदीप
In reply to तुम्हाला माझ्या प्रतिसादातील by बंडा मामा
In reply to बिझार by प्रदीप
ट्रोलिंग वगैरे मी करत नाहीसगळे ट्रोल्स असेच म्हणतात. धन्यवाद!
In reply to अत्यंत चुकिची तुलना आहे. नाझी by बंडा मामा
In reply to नरेंद्र मोदींची तुलना एवढ्यात by संपत
In reply to नरेंद्र मोदींची तुलना एवढ्यात by संपत
In reply to फरक by विकास
In reply to चिकाटी by क्लिंटन
In reply to त्यांच्या प्रतिसादाला लगेच by बंडा मामा
In reply to त्यांच्या प्रतिसादाला लगेच by बंडा मामा
In reply to असहमत! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to असहमत! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to जाऊ द्या हो प्रसादराव. परत by क्लिंटन
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादावरुन by बंडा मामा
In reply to त्यांच्या प्रतिसादाला लगेच by बंडा मामा
त्यांच्या प्रतिसादाला लगेच सहमतीचे शेपुट लावायची चिकाटी तुमच्याकडेही कमी नाही. त्यानेच त्यांनाही हुरुप येत असावासहमत आहे.
स्पष्टीकरण