क्लायन्ट शी बोलताना
चेहेर्यावरचे उसने हसू
सांडत जाते.
वीकएंडचे
प्लॅनिंग गंडत जाते
तेवढ्यात ती बातमी येते.
कोणी एक आपल्यातलाच
रोजच्या पहाण्यातला
एक मेल धाडतो
तुमचे सहकार्य मिळाले म्हणूनच मी इथवर पोहोचलो.
अन्यथा होतोच काय मी? एक नेतका भटका
तुमचे ऋण आहेत अपरापार.
सोडताना कंपनी दु:ख अपरंपार
रहा इथेच म्हंटले तर केला
प्रतीप्रश्न आला ठेवलय काय इथे?
आहेत ते म्हणतात बरे झाले सुटलास.
आम्हीही घेऊ कधीतरी मोकळा श्वास.
नववधु ला विचारतात तसे विचारती त्यास
कसे आहे रे तिकडचे पॅकेज खास
तोही म्हणे मिळेल थोडी मोठी पैशाची रास.
अन दईल तिकडे ही त्रास
असाच खडूस तो तिकडचा बॉस
फोन येई तेवढ्यात कोणा
हॅलो...या .या ..स्पीकिंग.
सिन्स लास्ट ५ ईअर्स.
येस लूकिंग फॉर चेंज
वदे तो हास्य वदनाने.
नव्या सोमवारी त्याचेही मेल ये तसेच.
शब्द तसेच हास्य तसेच
वागणेही त्याचे कॉपी पेष्टच
एक येतो एक जातो
मॅनेजर धपडतो
प्रॉजेक्ट प्लॅन कोलमडतो
क्लायंट बिचारा चरफडतो
काव्यरस
वाचने
4488
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच...!
चुचु
तुम्ही
नाय हो
In reply to तुम्ही by अवलिया
बदलताय
+१
In reply to बदलताय by विनायक प्रभू
झकास !!
वाह वाह
ठ्ठ्ठो!!!
In reply to वाह वाह by llपुण्याचे पेशवेll
हे बघ
In reply to ठ्ठ्ठो!!! by धमाल मुलगा
धम्या
In reply to हे बघ by llपुण्याचे पेशवेll
खरेच
In reply to धम्या by परिकथेतील राजकुमार
वाक्य
In reply to धम्या by परिकथेतील राजकुमार
तुला समजलं
In reply to वाक्य by धमाल मुलगा
वाक्य
In reply to वाक्य by धमाल मुलगा
+१. आणि हवे
In reply to वाक्य by परिकथेतील राजकुमार
एक सूचना
In reply to वाक्य by परिकथेतील राजकुमार
हे
In reply to एक सूचना by अवलिया
***** मराठी
In reply to हे by धमाल मुलगा
हाहाहा. पुण
In reply to हे by धमाल मुलगा
अक्षरशः
In reply to हाहाहा. पुण by llपुण्याचे पेशवेll
प्र का टा आ
In reply to अक्षरशः by टारझन
कृपया सर्व
In reply to प्र का टा आ by विजुभाऊ
हळव्या
विजुभाऊ