मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

((गणित))

चतुरंग · · जे न देखे रवी...
काव्यरस
अशा गणितांची प्रेरणा सांगायलाच हवी का? :? गच्च मीटिंगमध्ये शिरताना तो स्वतःशीच म्हणाला, "डॉक्यूमेंट्स, मॉडेल, पॉवरपॉइंट, स्प्रेडशीट, स्लाईड्स - सगळ्या, अपूर्ण की पूर्ण?" प्रेझेंटेशन जमेनासं झालं तेव्हा, टकल्यानं टाकलेला एक कटाक्ष पुढल्या वादळाची नांदी देणारा... *** लॅपटॉप बंद करुन क्यूबमध्ये परतताना टेबलवर पाहिलं त्यानं तेव्हा कागदाच्या ढिगातही त्याला 'त्याचं' अक्षर दिसलं... इंजिनिअर, आणि मॅनेजर या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत मान त्यानं ती नोट वाचली तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती म्हणाली, "०/१०!" रचना : गणित चुकल्यानंतर २००८

वाचने 3518 वाचनखूण प्रतिक्रिया 12

मदनबाण गुरुवार, 10/22/2009 - 16:46
जबराट.... :D आजचा "कच्चा माल" फारच मोलाचा दिसतोय !!! ;) (इडंबन प्रेमी) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

टारझन गुरुवार, 10/22/2009 - 17:02
एक्सलंट !!! जियो चरूरंग !!! -- गणितीया ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

प्रभो गुरुवार, 10/22/2009 - 17:13
जबहरा --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया गुरुवार, 10/22/2009 - 17:16
मस्त रंगाशेट :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन गुरुवार, 10/22/2009 - 17:25
एक्सलंट !! जियो रंगासेठ !!!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....