फक्त तुझ्यासाठी...(परत कविताच!)
लेखनविषय:
काव्यरस
काल तीला भेटणार होतो...पण ऑफिसमधे काम आल्याने बाईसाहेब काही भेटायला येउ शकल्या नाहीत...बसल्या बसल्या खालील कविता सुचली..
त्या दिवशी होती सकाळ
कुंद ढगांनी भरलेली |
ओले केस घेऊन न्हालेली तू
बस साठी थांबलेली ||
वाटलं तुझ्या ओल्या केसातून
फिरावं वारा बनून |
काळजाची धकधक वाढली
तुझ्या गालावरची खळी पाहून ||
तुझ्या त्या डोळ्यांच्या समुद्रात
मारावी वाटतेय डुबकी |
काढलेल्या तुझ्या आठवणींनी
लागते का गं रोज उचकी ||
आजकाल तुझं दिसणं
झालय आमवस्या पौर्णिमा |
वेडा करतो गं तुझ्या गालावरचा
तो कातील रक्तीमा ||
तू नसलीस जवळ की
मन भटकतं माझं रानी-वनी |
विश्वास ठेव माझ्यावर
तूच बसलीय गं माझ्या मनी ||
वाचने
5257
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
हं एकंदरित
In reply to हं एकंदरित by अवलिया
+१ वाईट
In reply to +१ वाईट by दशानन
जेव्हा चांगला धडधाकट व्यक्ती कविता करु लागतो...????
In reply to जेव्हा चांगला धडधाकट व्यक्ती कविता करु लागतो...???? by प्रभो
>>यातून
In reply to >>यातून by दशानन
नाय बॉ...
In reply to नाय बॉ... by प्रभो
पण काय
In reply to पण काय by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
वाजवला
In reply to >>यातून by दशानन
मेंदुचा
काय रे...एक
लव गुरु
क्षणैक
प्रेम नो वे
च्यायला!!!