✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फक्त तुझ्यासाठी...(परत कविताच!)

प — प्रभो, Sun, 10/11/2009 - 23:24

प्रतिक्रिया द्या
5230 वाचन

💬 प्रतिसाद (13)

हं एकंदरित

अवलिया
Mon, 10/12/2009 - 06:34 नवीन
अवघडच दिसतंय प्रकरण. लवकर काय ते सोक्ष मोक्ष लाव बाबा... वाटल्यास कूणा जाणकाराची मदत घे... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

+१ वाईट

दशानन
Mon, 10/12/2009 - 08:44 नवीन
+१ वाईट अवस्था रे ही.... जेव्हा चांगला धडधाकट व्यक्ती कविता करु लागतो... ;) सुधरा आता... बाकी कविते बद्दल काय लिहू..... प्रेमवीरांची सगळ्याच गोष्टी जगावेगळ्या ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

जेव्हा चांगला धडधाकट व्यक्ती कविता करु लागतो...????

प्रभो
Mon, 10/12/2009 - 13:13 नवीन
राजे, नान्या तुमच्या प्रतिसादाबद्दल आणी सल्ल्यांबद्दल आभार... @राजे : जेव्हा चांगला धडधाकट व्यक्ती कविता करु लागतो... यातून तुला म्हणायच काय??? --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

>>यातून

दशानन
Mon, 10/12/2009 - 17:35 नवीन
>>यातून तुला म्हणायच काय??? अरे रे... मेंदुचा समजण्याचा हिस्सा पण तिच्याकडेच गहाण पडला की काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

नाय बॉ...

प्रभो
Mon, 10/12/2009 - 17:41 नवीन
पण काय धडधाकट माणसे कविता करू शकत नाहीत का???? का धडधाकट माणसात काव्यव्यंग असते.. ?? =)) (असू ही शकेल..आपल्याला काय माहीत नाय..डोका चालत नाय आजकाल..) (धडधाकटकट)प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

पण काय

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 10/12/2009 - 17:42 नवीन
पण काय धडधाकट माणसे कविता करू शकत नाहीत का????>>> हो ना ,टार्‍याने कविंताफटाकड्यांची १०००० ची माळ लावली आहे, फक्त आग लावायची बाकी आहे... मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

वाजवला

टारझन
Wed, 10/14/2009 - 18:08 नवीन
वाजवला तिच्यामायला !! काव्य हा आमचा प्रांत कधिच नव्हता. आमच्या काव्याची झालेली स्तुती पाहुन उगाच असे वाटले की कोणी सोम्या-गोम्या सुद्धा कविता करू शकतो !! -(सोम्या-गोम्या) टारझन
वाटलं तुझ्या ओल्या केसातून फिरावं वारा बनून |
केस मनाला भिडले !! बाकी केसांबरोबर ते कुढाल्ले हे पण सपष्ट ल्हित जा बाबा (काय आहे ना, केस ह्या अवयवाची जागा बदल्ली की त्याचं नाव बदलते) , हल्ली अधुनिक कविता कुठपर्यंत पोचू शकतात ह्याचा नेम नाही :) - (गॉण केस) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

मेंदुचा

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 10/12/2009 - 17:39 नवीन
मेंदुचा समजण्याचा हिस्सा पण तिच्याकडेच गहाण पडला की काय >>> ये तो "साला" होना ही था .. बाकी राजे हे वरील वाक्य स्वानुभवातील अनुभुतीमुळे आले आहे काय ? आला का अवांतर प्रतिसाद... मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

काय रे...एक

सुबक ठेंगणी
Mon, 10/12/2009 - 13:25 नवीन
काय रे...एक दिवस ती भेटली नाही काय लगेच कविता वगैरे??? ह्या कविता तिला दाखवल्या वगैरे नाही आहेस नां??? ;)
  • Log in or register to post comments

लव गुरु

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 10/12/2009 - 15:44 नवीन
लव गुरु शोधा... नाडी वगैरे बघुन घ्या...
  • Log in or register to post comments

क्षणैक

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 10/12/2009 - 17:32 नवीन
क्षणैक विरहा ने व्याकुळ झालेल्या =)) =)) =)) प्रभ्या , अजुन कविता चालुच हैत का ?? चालु देत... " माणुस प्रेमात पडल्यावर सर्वात पहिले काय करतो ?" "कविता" "हि एक कविता" "एका कविवीराची" ~~दे तु मला ईडली , देईन मी तुला डोसा " ~~पाहील कुणी आपल्याकडे, तर देईन त्याला ठोसा " कुठेतरी वाचले होते.... सू हा स...
  • Log in or register to post comments

प्रेम नो वे

सोमा
Wed, 10/14/2009 - 13:17 नवीन
अरे यार ! प्रेमात हि नेहमिचि बोम्ब असते, त्यापेक्शा ते न केलेल बर स्वत चा अनुभव सागतोय !
  • Log in or register to post comments

च्यायला!!!

धमाल मुलगा
Wed, 10/14/2009 - 18:40 नवीन
नाही, कविता चांगली आहे...चालुद्या. पण प्रभ्या लेका तुला कविता लागल्या होत्या त्या अजुन थांबल्या नाहीत काय? अजुन होताहेत? अवघड आहे रे बाबा....हे पिरेम बिरेम अवघड खेळ असतो...म्हणजे त्यांचा खेळ होतो आणि आपला जीव जातो, म्हणुन म्हणतोय हों! -(जीव जाऊन आता कैदेत) ध.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा