कवी
कवितांचा एक कारखाना चालवतो मी
एकाच साच्यातल्या कविता छापतो मी
आठवणींचा बाजार , प्रेमाचा आजार
वेड्यागत असच काहीतरी , बरळतो मी
गावरान गोडवा न ठाउक मला
उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी
हवे ते, जेंव्हा नाही गवसत
मारुन मुटकुन शब्दांना, घुसडवतो मी
विषयाची गरज, प्रसंगाची मागणी अशा-
गोंडस नावाखाली शिवराळ शब्द, पेरतो मी
टिकाकारांना त्यांच्याच भाषेत प्रत्युतर
कुठल्याही व्यासपिठावर, भुंकतो मी
लेखनविषय:
याद्या
1590
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
मुजरा
(विषय दिलेला नाही)
(विषय घेतलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
(विषय भेटला नाही)
In reply to (विषय घेतलेला नाही) by टारझन
?
गावरान