आणि त्यावर म्हणा..
मरा
मारा
आणि त्यावर म्हणा
भारत माझा देश प्यारा
खा
खिलवा
आणि त्यावर म्हणा
या भ्रष्टाचाराला घालवा
थुंका
पचका
आणि त्यावर म्हणा
सगळ्यांनी स्वच्छता राखा
पाडा
ढकला
आणि त्यावर म्हणा
सगळ्यांनी रांगेतनं चला
मी तर म्हणतोयच
आणि त्यावर तुम्हीही म्हणा..
-- कवी शाहरुख
लेखनविषय:
याद्या
3278
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
डोळे
थोडक्यात
सही!
मस्त
+१
In reply to मस्त by अवलिया
+२
In reply to +१ by सहज
+३
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+४
In reply to +३ by श्रावण मोडक
+५
In reply to +४ by बिपिन कार्यकर्ते
मारा जाळा प
हम्म!!! -
कविता आवडली
वा
+ १ असेच म्हणतो!
In reply to वा by धनंजय
+२
In reply to + १ असेच म्हणतो! by चतुरंग
आदाब अर्ज है, जनाब!
कविता
चांगली कविता
मस्तच
वा!
शाहरुख , तुम तो तीरअंदाज निकले !!
थुंका पचका
>>पण कविता
In reply to थुंका पचका by विसोबा खेचर