ते म्हणतात
आम्हीच...
राममंदीर बांधणार !
रामाच्या नावाखाली
इथे लक्ष्मणच..
भरताला मारणार !
मानवतारुपी सीता
पुन्हा-पुन्हा..
भुमीत सामावणार !
कारण.....
कितीदाही
अनुभव घेतला !
तरी मायेचा सुवर्णमृग,
तिला नेहमीच..
मोहात पाडणार !
विशाल.
याद्या
1619
प्रतिक्रिया
2
लेखनविषय:
मिसळपाव
ते
निसर्गनिय