ते म्हणतात
आम्हीच...
सेतु पाडणार!
निधर्माच्या नावाखाली
इथे (अ) धर्मच
भारताला मारणार !
मानवतारुपी सीता
पुन्हा-पुन्हा..
भुमीत सामावणार !
कारण.....
कितीदाही
अनुभव घेतला !
तरी मतांचा सुवर्णमृग,
'त्यांना' नेहमीच..
मोहात पाडणार !
याला कडंबन म्हणता येईल का ? कटू विडंबन :)
निसर्गनियमाप्रमाणे सत्य नेहेमीच कटु असतं, त्यामुळे हे विडंबनही कटु असलं तरी सत्य आहे. मस्तच !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
ते
निसर्गनिय