एक हलके फुलके गाणे.
काही महीन्यांपूर्वी रोहीत राऊत या बालकलाकाराचे गाणे ऐकले होते तेव्हा असे वाटले की या (रोहीतच्या)पिढीसाठी गेय कविता लिहायची तर कशी लिहावी लागेल ?
मग लक्षात आलं की यांच्या साठी गेय असं काही लिहायचं झालं तर यांचा रीदम अनुभवून मग लिहावं लागेल.संगीताची समज कमी आहे तरी एक प्रयत्न करून पाहीला .तुमच्या पुढे ठेवतो आहे.
कल्पना अशी आहे की नोकरी नसलेला एखादा तरुण मुलगा आसपासच्या मुलीकडे रोज बघतो .
त्याला ती ज्याम आवडतेय, पण नोकरीचा पत्ता नाही विचारायचं कसं ?
कोरस :
टफ लूकींग गाय
पण डेरींगच नाय
गूड लूकींग गाय
पण नोकरीच नाय.
चेहेरा
गोरामोरा
का झाला
सांग ना.
गजरा
चुरगळला
का गळल्या
पाकळ्या
का साखर
विरघळली
ओठांची
सांग ना
तो काळा
मदरासी
की गोरा
पंजाबी
कोरस :लाजते कशाला नाव सांग ना.
याद्या
4651
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोरस
वा! मस्त !!
गूड लूकींग
कविता रंगभेदा वर आधारित आहे.
गोरी चुचु
In reply to कविता रंगभेदा वर आधारित आहे. by वेताळ
वेताळ
In reply to कविता रंगभेदा वर आधारित आहे. by वेताळ
वा!!!
मजेशिर कविता
छान
मस्तच...
गजरा चुरगळ
रामदासकाक
In reply to गजरा चुरगळ by विसोबा खेचर
एकदम
वा! मस्तच.
मजा नाय आली!
चाल ऐकायला पाहिजे
मी लालालाला ल ला ला ला असं मनाशी म्हणत
In reply to चाल ऐकायला पाहिजे by धनंजय
मी तुमच्या