मजा आली...
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
सुंदर!
अवांतर : का हो रामदासभाऊ, तुम्हाला बघावं तेव्हा 'गजरा चुरगळणे', 'पाकळ्या गळणे', या शिवाय दुसरं काही दिसत नाही का हो? बघावं तेव्हा आपले नाजूक नाजूक फुलांच्या जिवावर उठलेले असता?! :)
तात्या.
रामदासकाका
गजरा
चुरगळला
का गळल्या
पाकळ्या
या ऐवजी
मुरगळला
का पाय ,
करवदल्या गुडघ्याच्या
वाट्या"
कोरस : लावतो वाट .....संधीवात संधीवात संधीवात
हे असे लिहायला लागा. तात्याना तेवढेच समाधान वाटेल ;)
अंतर्यांना माझ्या मनात आपोआप चाल लागत नाही आहे :-(
कोरसला सोपी चाल सहज लागते आहे.
रामदासांच्या मनात नेमका काय रिदम आहे कोणास ठाऊक.
(माझ्या पद्धतीने) बोलण्यातल्या टाळ्या आणि ओळींमधल्या टाळ्या वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्यामुळे माझी त्रेधा उडत असावी. माझ्या टाळ्या ठळक ठशात.
चेह्-रा
गोरामोरा
का झाला
सांग् ना.
गज्-रा
चुर्-गळ्-ला
का गळ्-ल्या (??)
पाक्-ळ्या
का साखर् ( (की "का साखर्" म्हणायचे?))
विर्-घळ्-ली (की "विर्-घळ्-ली" म्हणायचे?)
ओठांची (की "ओठांची" म्हणायचे?)
सांग ना
तो काळा
मद्-रासी (की "म-द-रा-सि" म्हणायचे?)
की गोरा
पंजाबी
- - -
मला तरी कित्येक ओळींमध्ये तोंडी आघात दुसर्या अक्षरावर द्यावासा वाटतो. पहिल्या अक्षरावर बळेच आघात दिला तर? - एक तर वाक्याचा अर्थ बदलतो, नाहीतर मला मुळी अर्थच लागत नाही. हाताने टाळ्या लयीत द्यायच्या म्हणजे कुठे, हा प्रश्न मग फारच धांदल उडवतो.
रामदासांची लयीची जाण उच्च दर्जाची आहे, हे त्यांच्या पूर्वीच्या कवितांमधून जाणवतेच. त्यामुळे तालाबद्दल (त्यांच्या मनातल्या टाळ्यांच्या जागांबद्दल) इथे त्यांनी मला अधिक मार्गदर्शन करावे.
- - -
आघात पहिल्याच अक्षरावर आला पाहिजे असे मी म्हणत नाही. कोरसमध्ये मला काहीच त्रास होत नाही -
टफ लूकींग गाय
पण डेरींगच नाय
गूड लूकींग गाय
पण नोकरीच नाय.
त्यामुळे अंतर्यांमध्ये नेमका काय त्रास होतो आहे, ते सांगणे मला कठिण जाते आहे.
चाल ऐकली तर सगळेच सोपे होईल असे वाटते.
(बाकी रामदास यांनीच सुरुवातीला रिदमचा विषय काढला. नाहीतर माझे रिदमच्या बाबतीतले हे व्यंग्य दाखवायचे इतके धाडस मला झाले नसते.)
कोरस
वा! मस्त !!
गूड लूकींग
कविता रंगभेदा वर आधारित आहे.
गोरी चुचु
वेताळ
वा!!!
मजेशिर कविता
छान
मस्तच...
गजरा चुरगळ
रामदासकाक
एकदम
वा! मस्तच.
मजा नाय आली!
चाल ऐकायला पाहिजे
मी लालालाला ल ला ला ला असं मनाशी म्हणत
मी तुमच्या