लेखक अलि यांनी शनिवार, 27/06/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले. तुझी चाहूल सौदामिनी तुझं येणं झिम्मडसर थांबणं तृप्त पाऊसओल मन हिरवं करणारं ओठी धनू इंद्राचं सप्तरंगी शब्दशर डोळ्यात आभाळ थेंबभर निरभ्र, निःशब्द करणारं लेखनविषय: कविता मुक्तक लेखनप्रकार आस्वाद विरंगुळा वाचने 1934 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया तुझं येणं पर्नल नेने मराठे शनिवार, 27/06/2009 12:58 तुझं येणं झिम्मडसर :D चुचु या टारझन शनिवार, 27/06/2009 13:17 या अलि रेहेम अलि या अलि हजिअलि ! (मी) टारझन वा! आवडली घाटावरचे भट रविवार, 28/06/2009 11:53 वा! आवडली कविता. मस्त रे पाषाणभेद सोमवार, 29/06/2009 15:28 मस्त रे कांबळी. अजुन येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
मस्त रे पाषाणभेद सोमवार, 29/06/2009 15:28 मस्त रे कांबळी. अजुन येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
तुझं येणं
तुझं येणं झिम्मडसर :D
चुचु
या
या अलि
रेहेम अलि
या अलि हजिअलि !
(मी) टारझन
वा! आवडली
वा! आवडली कविता.
मस्त रे
मस्त रे कांबळी.
अजुन येवू द्या.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)