तुझ्या नजरेचे बाण
मन माझं स्तब्ध
तुझ्या अदांचा वर्षाव
आणी मी निशब्द
हे कसे वाटते?
किंवा
तुझ्या सँडलचे वार
ज्यावेळी मला घायाळ करतात
त्यावेळी डॉ़टर मला
औषध लावून बरे करतात. (कृ. ह. घ्या.)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
तुझ्या नजरेचे तीर
ज्यावेळी मला घायाळ करतात
त्यावेळी शब्द माझे
माझ्याशीच लपाछपी खेळतात.
वावा. सगळी नजर जर तिरांकडे असेल तर शब्दांकडे लक्ष नाही. मस्त.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
तुझ्या
एकदम
सगळी नजर