(प्रश्न)
Taxonomy upgrade extras
आमची प्रेरणा
एक लेख असा की,
थकुन जाते विश्व
एक काथ्याकुट असा की,
कुरतडे उंदीर शर्ट
एक प्रवास वर्णन असे की,
काळ्या पाण्याची नवी शिक्षा
एक कौल असा की,
जंत कावीळ एन्फ्लुएंझा
एक छंद असा की,
जणू आटावे रक्त
एक कवीता अशी की,
अश्रूच वाही फक्त
एक संपादकीय असा की,
तो विभागच बंद व्हावा
एक पाकृ अशी की,
'परा'चा कावळा व्हावा.
वाचने
3933
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
हाण तिच्यायला !
=))
--अवलिया
In reply to हाण by अवलिया
:P :P :P :P :P
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
एक कौल असा की,
जंत कावीळ एन्फ्लुएंझा
झ्कास्स
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
अरे कविता येवुन दहा मिनिट नाही झाले की विडंबन
परा पेटलास आज....
हाण तिच्यायला !
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
बापरे मुळ कवितेला काही मिनीटेच झाली. लगेच विडंबन तयार. अजुन मुळ कवितेलापण प्रतिसाद आलानाही.
सही!!!
=))
एक विडंबन असे की
परा'च करु शके फक्त...
बहरलायंस! =))
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
=))
भ या न क !
थोडेसं नवीन !
थोडेसं नवीन !!!!
In reply to याला आवरा रे... by श्रावण मोडक
;-)
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
आवरा रे याला ! :)
स्वगत : आवरायला काय वेळ लागतो ! ;)
In reply to असेच बोल्तो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वगत : आवरायला काय वेळ लागतो !=)) =)) =)) =)) =)) मेलास रे पर्या! प्रा.डॉ. आता आपली डिलिट्ची टोपी शोधताहेत बहुतेक! ;-) (ह. घ्या हो प्रा.डॉ.)
In reply to स्वगत : by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता प्रा.डॉ. डिलीट करणार हे विडंबन आणी मग म्हणणार परा लेका कमी कर 'पालथे धंदे' ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
मस्त रे गड्या.. अस्सल पुणेरी खाक्या. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
डीओडरंट वापर रे परा
नक्की
'परा'चा कावळा व्हावा. म्हणायचं होतं का ?
' प्रा 'चा कावळा व्हावा म्हणायचं नव्हतं ना ?
(काडी लावण्याचा विचार आवरता आवरेना.... )
एच.बी.
पराभाऊ
एकदम जोरात चालू आहे गाडी.
मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
परा, प्रश्न तुला आधी माहिती झाली होती का रे टेलीपथीने वगैरे? इतक्या झटपट विडंबन करता तरी कसं तुम्ही लोकं? तेही इतकं कमालीचं? तुम्हा समस्त विडंबकांच्या प्रतिभेला त्रिवार वंदन!
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
प्रतिसाद देणार्या व न देणार्या सर्वांचे आभार ___/\___
आभारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
आपल्या प्रकाशनात असले सारे प्रकाशीत होत असेल तर फारच वाईट अवस्था आहे हो तुमची. मी सांगतो नोकरी बदला लौकर.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
एक संपादकीय असा की,
तो विभागच बंद व्हावा
एक पाकृ अशी की,
'परा'चा कावळा व्हावा.
=)) =))) =)० =))
एक संपादक असा असावा
पहाताच त्याने लेख दिसेनासा व्हावा
हाण