Skip to main content

(प्रश्न)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 06/05/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा एक लेख असा की, थकुन जाते विश्‍व एक काथ्याकुट असा की, कुरतडे उंदीर शर्ट एक प्रवास वर्णन असे की, काळ्या पाण्याची नवी शिक्षा एक कौल असा की, जंत कावीळ एन्फ्लुएंझा एक छंद असा की, जणू आटावे रक्त एक कवीता अशी की, अश्रूच वाही फक्त एक संपादकीय असा की, तो विभागच बंद व्हावा एक पाकृ अशी की, 'परा'चा कावळा व्हावा.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3936
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

हाण तिच्यायला ! =)) --अवलिया

In reply to by अवलिया

:P :P :P :P :P प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

एक कौल असा की, जंत कावीळ एन्फ्लुएंझा झ्कास्स */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

अरे कविता येवुन दहा मिनिट नाही झाले की विडंबन परा पेटलास आज.... हाण तिच्यायला ! ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

बापरे मुळ कवितेला काही मिनीटेच झाली. लगेच विडंबन तयार. अजुन मुळ कवितेलापण प्रतिसाद आलानाही.

सही!!! =)) एक विडंबन असे की परा'च करु शके फक्त...

बहरलायंस! =)) -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आवरा रे याला ! :) स्वगत : आवरायला काय वेळ लागतो ! ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वगत : आवरायला काय वेळ लागतो !
=)) =)) =)) =)) =)) मेलास रे पर्‍या! प्रा.डॉ. आता आपली डिलिट्ची टोपी शोधताहेत बहुतेक! ;-) (ह. घ्या हो प्रा.डॉ.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता प्रा.डॉ. डिलीट करणार हे विडंबन आणी मग म्हणणार परा लेका कमी कर 'पालथे धंदे' ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मस्त रे गड्या.. अस्सल पुणेरी खाक्या. ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

डीओडरंट वापर रे परा

नक्की 'परा'चा कावळा व्हावा. म्हणायचं होतं का ? ' प्रा 'चा कावळा व्हावा म्हणायचं नव्हतं ना ? (काडी लावण्याचा विचार आवरता आवरेना.... ) एच.बी.

परा, प्रश्न तुला आधी माहिती झाली होती का रे टेलीपथीने वगैरे? इतक्या झटपट विडंबन करता तरी कसं तुम्ही लोकं? तेही इतकं कमालीचं? तुम्हा समस्त विडंबकांच्या प्रतिभेला त्रिवार वंदन! क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार ___/\___ आभारी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

आपल्या प्रकाशनात असले सारे प्रकाशीत होत असेल तर फारच वाईट अवस्था आहे हो तुमची. मी सांगतो नोकरी बदला लौकर. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

एक संपादकीय असा की, तो विभागच बंद व्हावा एक पाकृ अशी की, 'परा'चा कावळा व्हावा. =)) =))) =)० =)) एक संपादक असा असावा पहाताच त्याने लेख दिसेनासा व्हावा