फोन मेसेज
लेखनविषय:
फोन मेसेज
!*****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे कामात आहेस.
अजून?
उशीर झाला तरी
जेवण गरम कर.
नाहीतर खाशील तसंच
नेहमीसारखा -
खुडबुडीने माझी
झोप मोडेल म्हणून...
!*****!
वाचने
11394
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
माफ करा
In reply to माफ करा by प्राजु
मला पण हाच
In reply to माफ करा by प्राजु
फाउंड पोएट्री
In reply to फाउंड पोएट्री by आनंदयात्री
असं असेल तर ठि़क आहे.
In reply to असं असेल तर ठि़क आहे. by प्राजु
शुभस्य शीघ्रम
सह्ही
कविता
लय भारी
In reply to लय भारी by विनायक प्रभू
बालगंधर्व
चष्मा लावा !
आवडली कविता
सर्वांना धन्यवाद
In reply to सर्वांना धन्यवाद by धनंजय
फाउंड
In reply to फाउंड by लिखाळ
वा - चिरंतन प्रेमवाक्याला नवे रूप
In reply to वा - चिरंतन प्रेमवाक्याला नवे रूप by धनंजय
धनंजय, आपण
ए धन्या, ही
अरे हलो
कवितेचा वेगळाच प्रकार
रचना प्रचंड आवडली
In reply to रचना प्रचंड आवडली by ऋषिकेश
"निरोप"
स्फुटिका
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to स्फुटिका by नंदन
स्फुटिका शब्द आवडला
छान आहे कविता!
मस्त
दडलेले बरेच काही
In reply to दडलेले बरेच काही by चित्रा
तरी, धनंजय
In reply to तरी, धनंजय by भडकमकर मास्तर
असहमत
In reply to तरी, धनंजय by भडकमकर मास्तर
ओळखीमुळे संधी
In reply to ओळखीमुळे संधी by धनंजय
खरे आहे
In reply to ओळखीमुळे संधी by धनंजय
शेजारच्या
In reply to शेजारच्या by विसोबा खेचर
चाऊ म्याऊ
कविता?
धनंजय
फसलो असेन
In reply to फसलो असेन by रामदास
मस्त मस्त.
In reply to फसलो असेन by रामदास
डायनामाइट!
बराच आठवण्याचा
वा वा
अवघड आहे.
आमचे पण एक थोडेसे