एक तरी मैञीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागुन आवाज देणारी
आपल्या साठी हसणारी
वेळ आलीयतर अशॄही पुसणारी
स्वताःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेड्या
मिञाची
समजूत काढणारी
वाकड पाऊल पडताणा माञ मुस्काडात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्य़ाच्या घोळकात
आपणांस सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसतांना व्याकूळ होणारी
खरच!अशी एक तरी जीवा भावाची
"मैञीण" हवी जी आपणास मिञ म्हणणारी ........
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10929
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही कविता कुणाची
ऑर्कूट वरील कविता.
ठीक .. उच्चार
:)))))
In reply to ठीक .. उच्चार by सुनील
हसु आले.
हा हा हा..
:)))
आई ग...
जेरोस, झेरॉक, झेरोक्स ... आणि झेरोक्ष
क्षेरोक्ष
रस्त्यावरुन आईस्क्रीम घेऊन जाणार्या
जैन्युइन मार्बल
ती मैत्रीण
जैन्युइन मार्बल