✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"मैञीण"

व — विवेकवि, Wed, 01/30/2008 - 13:25

प्रतिक्रिया द्या
10902 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रकाश घाटपांडे Wed, 01/30/2008 - 13:59 नवीन

ही कविता कुणाची

सदर कविता कुणाचि आहे याचा उल्लेख नाही. अन्यथा प्रेषक हाच कवी आहे असा समज होतो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 01/30/2008 - 14:12 नवीन

ऑर्कूट वरील कविता.

http://www.orkut.com/Album.aspx?uid=16167859228268190453&aid=1 या ठीकाणी मला अतुल मुळे यांच्या फोटोत. ऑर्कूटवर भटकताना मिळालेली कविता असा उल्लेख आहे. कविता मात्र आवडली. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/30/2008 - 20:13 नवीन

ठीक .. उच्चार

कविता ठीक आहे. अवांतर - तुम्हाला "मैत्रीण" असे लिहायचे होते का? कारण "मैञिण" ह्या शब्दाचा उच्चार मला तोंड वेंगाडूनदेखील जमला नाही!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/31/2008 - 00:12 नवीन

:)))))

"मैञिण" ह्या शब्दाचा उच्चार मला तोंड वेंगाडूनदेखील जमला नाही :)) ह. ह. पु. वा!!! भलतेच कठिण उच्चार करायला लावता बॉ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
स्वाती राजेश Wed, 01/30/2008 - 20:26 नवीन

हसु आले.

अवांतर - तुम्हाला "मैत्रीण" असे लिहायचे होते का? कारण "मैञिण" ह्या शब्दाचा उच्चार मला तोंड वेंगाडूनदेखील जमला नाही!! :))))))))))))))))) कविते पेक्षा हा झालेला विनोद एंजॉय केला.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/30/2008 - 23:58 नवीन

हा हा हा..

स्वाती, पोट धरून हसले मी. काय गं.. maitriN असं लिहा म्हणजे मैत्रिण असे येईल. - प्राजु.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 00:17 नवीन

:)))

हसून हसून वेडा! मागे एकदा एका रिक्षावर "ब्बलू" असं लिहिलेलं आठवलं (त्याला बहुदा "बबलू" असं लिहायचं असेल), पण ते वाचून मी सायकलीवरुन पडायच्या घाईला आलो होतो! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/31/2008 - 00:20 नवीन

आई ग...

मागे एकदा एका रिक्षावर "ब्बलू" असं लिहिलेलं आठवलं (त्याला बहुदा "बबलू" असं लिहायचं असेल), पण ते वाचून मी सायकलीवरुन पडायच्या घाईला आलो होतो! हाहाहा.... अहो किती हसू आज मी? आवांतर : तुम्ही पडला नाहीत ना? - प्राजु
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/31/2008 - 02:00 नवीन

जेरोस, झेरॉक, झेरोक्स ... आणि झेरोक्ष

असंच बर्‍याच दुकांनांवर झेरॉक्स च्या ऐवजी जेरोस, झेरॉक, झेरोक्स इ. लिहिलेलं दिसतं तेव्हा हसु येतं.. त्यातही एकदा "झेरोक्ष" वाचल्यावरतर खूप हसल्याचं आठवतंय
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/31/2008 - 20:25 नवीन

क्षेरोक्ष

अजुन एक क्षेरोक्ष असे मी वाचले होते. इथ आपल्या अपरोक्ष काहीतरी काळबेरे चालत अस मला वाटायच.( ध चा मा तर होत नसेल ना!) मूळ प्रतीत कवी वेगळा क्षेरोक्ष प्रतीत वेगळा असा चमत्कार तर होत नसेल ना? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 20:44 नवीन

रस्त्यावरुन आईस्क्रीम घेऊन जाणार्‍या

हातगाड्यावर वाचलं आहे - "राधेश्याम आईसक्रिस्ट - अंजिर, काजु, मावा, पीस्ता, आंबा आईसक्रिस्ट - जो माल तैयार है वही मिलेगा." एके ठिकाणी तर मी "आईसस्क्रीम" असं बघितलं आणि अनवधानाने मोठ्यांदा "स्क्रीम" केलं! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/31/2008 - 21:10 नवीन

जैन्युइन मार्बल

आय आय टी पवईच्या रस्त्यावर बरीच मार्बलची दुकाने आहेत. त्यापैकी एकाचे नाव वाचल्याचे आठवते - जैन्युइन मार्बल ! Genuine चे देवनागरी स्वरूप मनोरंजक होते खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 02/01/2008 - 00:18 नवीन

ती मैत्रीण

राहीली बाजूलाच ..आणि सही मजा आली हे सगळे जोक्स वाचुन....
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/01/2008 - 04:17 नवीन

जैन्युइन मार्बल

ते दुकान एखाद्या रसिक जैन (रसिक नाव नसून विषेशण समजावे) माणसाचे असावे. आणि या इंग्रजी शब्दावर त्याने मराठी श्लेष (किंवा जो कुठला अलंकार असतो तो)साधला असावा. ज्यात त्याने स्वत:चे जैनत्व आणि Genuineत्व एकत्र एकाच शब्दात गुंफले असावेत. टीपः विषय सोडून लिहील्याबद्दल क्षमा असावी पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा