(तगमग)
सक्काळी सक्काळी जिवाची एवढी 'तगमग' कधीच झाली नव्हती! सोसवेचना!! :T :O :S
हा खून झाला नसता तर दिवसभर कामात लक्ष लागलं नसतं!! ~X( शेवटी एकदाचं हे उतरवलं तेव्हा कुठे तगमग कमी झाली.....
हेलनचे ठुमकते झटके दिल रिझवतायत..
अन् मी उन्मुक्त दंगबावरा
भिरमिटलोय नादखुळ्या प्रत्यंगरेषा धुंडाळत
त्याच त्या मस्कारागहिर्या रंगीतचुका
पबरसिकांचा टकीलाटाहो
रक्तवर्णवारुणीचा खंबा पराभव
अन् प्रति बिंदूचा जादूटोणा
झक (मारली)!
अन् असल्याच शब्दांच्या कविकिरडूंच्या
"गस्त गं, सुस्त गं, पाणी भरलं का गं, मंद कल्पना गं, काहीच सुचतं नाही गं.."
असल्या श्लेष्मल कविता वाचल्या!!
उकळ्या उकळ्या आनंदाच्या कि दु:खाच्या
वाटते सांगावे ह्या लेखणीबहाद्दरांना, नका हो विडंबकांची लावू वाट ..
की या टांगापलटी-घोडेफरार मद्यमनस्कतेचा
विडंबनाच्या भिंतीत चिणून
करावा आणखी एक 'रंगीत' खून??...
(खुनी)चतुरंग
याद्या
2681
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला
अहो काय करता
In reply to चला by अवलिया
मुपो बंद दरवाजा!!!!!!!!!
In reply to अहो काय करता by चतुरंग
मायला...
तरीच आत्ता दारावर
In reply to मायला... by बिपिन कार्यकर्ते
आता नाही हा...
In reply to तरीच आत्ता दारावर by चतुरंग
जोरदार ..
टकीलाटाहो
न पिताच...
खून खून खून..
हेलनचे
पुढे काय?
पुन्हा