(तगमग) — चतुरंग, Mon, 03/09/2009 - 18:31 प्रतिक्रिया द्या 2665 वाचन 💬 प्रतिसाद (13) चला अवलिया Mon, 03/09/2009 - 18:40 नवीन चला तुमचीही लगबग झालीच तर..... --अवलिया अहो काय करता चतुरंग Mon, 03/09/2009 - 18:41 नवीन एका दमात एरंडेलाची अख्खी बाटली घशाखाली गेली तर दुसर्या मिनिटाला मुक्कामपोस्ट बंद दरवाजा होणारच हो!! चतुरंग मुपो बंद दरवाजा!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते Mon, 03/09/2009 - 18:43 नवीन =)) बिपिन कार्यकर्ते मायला... बिपिन कार्यकर्ते Mon, 03/09/2009 - 18:42 नवीन माझाच खून झाला आहे असं वाटायला लागलंय आता... =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते तरीच आत्ता दारावर चतुरंग Mon, 03/09/2009 - 18:45 नवीन ठकठक ऐकू आली!! वाटलं बिका आलेत की काय सूक्ष्मदेहाने!! ;) चतुरंग आता नाही हा... ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/09/2009 - 21:02 नवीन बिपिनने "आता पुरे..." असा दम मारला आहे त्यामुळे आता मी काहीही प्रतिसाद देणार नाही! ;-) रंगाशेट, लय भारीच. पण मी असं म्हटलं आहे हे बिपिनला सांगू नका. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. जोरदार .. लिखाळ Mon, 03/09/2009 - 18:44 नवीन जोरदार .. मद्यधुंद तगमग आवडली टकिलाटाहो एकदम उच्च !!!!! -- लिखाळ. टकीलाटाहो सहज Mon, 03/09/2009 - 18:54 नवीन :-) दारु बी चढना आज इतकी तगमग न पिताच... श्रावण मोडक Mon, 03/09/2009 - 19:06 नवीन चढते ती अशी. मूळ वाचून खल्लास झालो होतो. आता ल्हास... खून खून खून.. प्राजु Mon, 03/09/2009 - 19:45 नवीन =)) =)) =)) =)) अगदी ठोकून ठोकून काढून खून केला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ हेलनचे रेवती Mon, 03/09/2009 - 20:39 नवीन हेलनचे ठुमके? माझं लक्ष आहे बरं का! रेवती पुढे काय? क्रान्ति Mon, 03/09/2009 - 20:57 नवीन एक तगमग, दुसरी लगबग, पुन्हा तगमग, आता पुढे काय? भगभग तर नाही न? क्रान्ति पुन्हा जयवी Tue, 03/10/2009 - 14:28 नवीन पुन्हा एकदा खून........ अन तो ही रंगीत...... चालू द्या .... आजच रंगपंचमी सुरु केलीये तुम्ही लोकांनी तर :)
अहो काय करता चतुरंग Mon, 03/09/2009 - 18:41 नवीन एका दमात एरंडेलाची अख्खी बाटली घशाखाली गेली तर दुसर्या मिनिटाला मुक्कामपोस्ट बंद दरवाजा होणारच हो!! चतुरंग
मायला... बिपिन कार्यकर्ते Mon, 03/09/2009 - 18:42 नवीन माझाच खून झाला आहे असं वाटायला लागलंय आता... =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
तरीच आत्ता दारावर चतुरंग Mon, 03/09/2009 - 18:45 नवीन ठकठक ऐकू आली!! वाटलं बिका आलेत की काय सूक्ष्मदेहाने!! ;) चतुरंग
आता नाही हा... ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/09/2009 - 21:02 नवीन बिपिनने "आता पुरे..." असा दम मारला आहे त्यामुळे आता मी काहीही प्रतिसाद देणार नाही! ;-) रंगाशेट, लय भारीच. पण मी असं म्हटलं आहे हे बिपिनला सांगू नका. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
जोरदार .. लिखाळ Mon, 03/09/2009 - 18:44 नवीन जोरदार .. मद्यधुंद तगमग आवडली टकिलाटाहो एकदम उच्च !!!!! -- लिखाळ.
न पिताच... श्रावण मोडक Mon, 03/09/2009 - 19:06 नवीन चढते ती अशी. मूळ वाचून खल्लास झालो होतो. आता ल्हास...
खून खून खून.. प्राजु Mon, 03/09/2009 - 19:45 नवीन =)) =)) =)) =)) अगदी ठोकून ठोकून काढून खून केला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
पुढे काय? क्रान्ति Mon, 03/09/2009 - 20:57 नवीन एक तगमग, दुसरी लगबग, पुन्हा तगमग, आता पुढे काय? भगभग तर नाही न? क्रान्ति
पुन्हा जयवी Tue, 03/10/2009 - 14:28 नवीन पुन्हा एकदा खून........ अन तो ही रंगीत...... चालू द्या .... आजच रंगपंचमी सुरु केलीये तुम्ही लोकांनी तर :)
चला
अहो काय करता
मुपो बंद दरवाजा!!!!!!!!!
मायला...
तरीच आत्ता दारावर
आता नाही हा...
जोरदार ..
टकीलाटाहो
न पिताच...
खून खून खून..
हेलनचे
पुढे काय?
पुन्हा