बोचर्या थंडीत हळू हळू पडणारा बर्फ
विश्व गोठलेले असे वाटताना नाक मात्र वितळते...
आच्छू आच्छू
वसंताच्या हालचालीने झाडांना येणारा मोहर
हवे मधून परागकण पसरवत जातो आणि परत...
आच्छू आच्छू आच्छू
पावभाजी करताना कांदे, बटाटे, मटार, टोमॅटो वगैरे घालून
शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो
आच्छू आच्छू आच्छू आच्छू
-
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2587
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवशिद
अवशिद
In reply to अवशिद by प्रकाश घाटपांडे
:-)
ठ्यॉ...
In reply to :-) by सहज
'आच्छी'
आयला,
भारी
शेवटी
सचित्र