(आच्छू) व — विकास, Wed, 03/04/2009 - 09:48 प्रतिक्रिया द्या 2574 वाचन 💬 प्रतिसाद (9) अवशिद प्रकाश घाटपांडे Wed, 03/04/2009 - 10:07 नवीन काय हाय कि थंडिमदी जरा "आवशिद" घ्याव मान्सान. म्हजी आक्छु व्हत नाई. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा. अवशिद सुक्या Wed, 03/04/2009 - 10:08 नवीन बराबर हाय . . अवशिद घावं नायतर जरा नवटाक टा़कुन यावी . . (नवटाक्या) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो. :-) सहज Wed, 03/04/2009 - 10:25 नवीन कविता व्हायरस जबरी संसर्गजन्य!!!!!!! ठ्यॉ... ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/04/2009 - 10:27 नवीन लय भारी विकासराव ... तुम्हीसुद्धा मैदानात आलात. :-D अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. 'आच्छी' झेल्या Wed, 03/04/2009 - 10:27 नवीन 'आच्छी' कविता हय..! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा. आयला, विसोबा खेचर Wed, 03/04/2009 - 10:50 नवीन आयला, विकासभौजी फुल फॉर्मात! :) तात्या. भारी दिपक Wed, 03/04/2009 - 10:53 नवीन भारी शिंकलात ! शेवटी जागु Wed, 03/04/2009 - 11:39 नवीन शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो आच्छू आच्छू आच्छू आच्छू आहो नाकात उडुन जातो की नाकातुन उडुन पावभाजीत जातो ? :? सचित्र लिखाळ Wed, 03/04/2009 - 16:15 नवीन सचित्र काव्यमय शिंक ठसकेदार :) -- लिखाळ.
अवशिद प्रकाश घाटपांडे Wed, 03/04/2009 - 10:07 नवीन काय हाय कि थंडिमदी जरा "आवशिद" घ्याव मान्सान. म्हजी आक्छु व्हत नाई. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
अवशिद सुक्या Wed, 03/04/2009 - 10:08 नवीन बराबर हाय . . अवशिद घावं नायतर जरा नवटाक टा़कुन यावी . . (नवटाक्या) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
ठ्यॉ... ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/04/2009 - 10:27 नवीन लय भारी विकासराव ... तुम्हीसुद्धा मैदानात आलात. :-D अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
'आच्छी' झेल्या Wed, 03/04/2009 - 10:27 नवीन 'आच्छी' कविता हय..! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
शेवटी जागु Wed, 03/04/2009 - 11:39 नवीन शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो आच्छू आच्छू आच्छू आच्छू आहो नाकात उडुन जातो की नाकातुन उडुन पावभाजीत जातो ? :?
अवशिद
अवशिद
:-)
ठ्यॉ...
'आच्छी'
आयला,
भारी
शेवटी
सचित्र