✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(आच्छू)

व — विकास, Wed, 03/04/2009 - 09:48

प्रतिक्रिया द्या
2574 वाचन

💬 प्रतिसाद (9)

अवशिद

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/04/2009 - 10:07 नवीन
काय हाय कि थंडिमदी जरा "आवशिद" घ्याव मान्सान. म्हजी आक्छु व्हत नाई. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अवशिद

सुक्या
Wed, 03/04/2009 - 10:08 नवीन
बराबर हाय . . अवशिद घावं नायतर जरा नवटाक टा़कुन यावी . . (नवटाक्या) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

:-)

सहज
Wed, 03/04/2009 - 10:25 नवीन
कविता व्हायरस जबरी संसर्गजन्य!!!!!!!
  • Log in or register to post comments

ठ्यॉ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/04/2009 - 10:27 नवीन
लय भारी विकासराव ... तुम्हीसुद्धा मैदानात आलात. :-D अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

'आच्छी'

झेल्या
Wed, 03/04/2009 - 10:27 नवीन
'आच्छी' कविता हय..! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

आयला,

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 10:50 नवीन
आयला, विकासभौजी फुल फॉर्मात! :) तात्या.
  • Log in or register to post comments

भारी

दिपक
Wed, 03/04/2009 - 10:53 नवीन
भारी शिंकलात !
  • Log in or register to post comments

शेवटी

जागु
Wed, 03/04/2009 - 11:39 नवीन
शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो आच्छू आच्छू आच्छू आच्छू आहो नाकात उडुन जातो की नाकातुन उडुन पावभाजीत जातो ? :?
  • Log in or register to post comments

सचित्र

लिखाळ
Wed, 03/04/2009 - 16:15 नवीन
सचित्र काव्यमय शिंक ठसकेदार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा