मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवण

शर्मीला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवण आपल्यापासून दूर राहिल्यावर आठवण अधिक सतावते फोन करून बोलता-बोलता बिल आडंव येत आठवणही मग पैशात तोलली जाते असं का होत आठवणीबरोबर तेही काही कळत नसतं खुप काही गोष्टीची साठवण मनात होत असते हद्यायाचा कप्पा मात्र एकटाच भरत असतो कधीतरी मग आपल्याच आठवणीत एकटच हरवाव लागतं आपल्यांबरोबर घालवलेल्या आठवणी सोबत घेऊन जगाव लागत. **** शर्मीला ****

वाचने 1619 वाचनखूण प्रतिक्रिया 3

मदनबाण 01/02/2009 - 13:24
हद्यायाचा कप्पा मात्र एकटाच भरत असतो कधीतरी मग आपल्याच आठवणीत एकटच हरवाव लागतं आपल्यांबरोबर घालवलेल्या आठवणी सोबत घेऊन जगाव लागत. झकास... (आठवणीत रमणारा) मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

सुहास..सदेव हसनार्.. 01/02/2009 - 14:00
आठवणीत एकटच हरवाव लागतं आपल्यांबरोबर घालवलेल्या आठवणी सोबत घेऊन जगाव लागत. मस्त रे.... माझी ती सध्या अमेरिकेला आणी मी बेगलौर मध्ये... फोन करून बोलता-बोलता बिल आडंव येत हे एकदम खर...

विसोबा खेचर 02/02/2009 - 00:47
सुंदर कविता..! आठवण अधिक सतावते फोन करून बोलता-बोलता बिल आडंव येत हम्म! सिंडी क्रॉफर्डच्या बाबतीत आम्हाला हाच अनुभव येतो.. तात्या.