आठवण
आपल्यापासून दूर राहिल्यावर
आठवण अधिक सतावते
फोन करून बोलता-बोलता
बिल आडंव येत
आठवणही मग पैशात तोलली जाते
असं का होत आठवणीबरोबर तेही काही कळत नसतं
खुप काही गोष्टीची
साठवण मनात होत असते
हद्यायाचा कप्पा मात्र एकटाच भरत असतो
कधीतरी मग आपल्याच
आठवणीत एकटच हरवाव लागतं
आपल्यांबरोबर घालवलेल्या आठवणी
सोबत घेऊन जगाव लागत.
**** शर्मीला ****
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1625
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
हद्यायाचा
शर्मीला
सुंदर