लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 30/01/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले. प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी लेखनविषय: कविता लेखनप्रकार आस्वाद वाचने 1568 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया वा वा कोदरकर शनिवार, 31/01/2009 10:55 वा वा! वा!!! छागये अनंतसागर शनिवार, 31/01/2009 14:40 वा!!! छागये गुरु!!!!!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
वा वा
वा वा!
वा!!! छागये
वा!!! छागये गुरु!!!!!!!!!!!!!!