Skip to main content

शिघ्रकविता

लेखक बहुरंगी यांनी सोमवार, 14/01/2008 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेचा रचयीता(शिघ्रकवी) मी नाही, तसेच तो कोण आहे हे देखिल मला माहित नाही. चु.भु.द्या.घ्या. ... मि रानात ............... तु वनात मि वनात ............... तु झाडात मि झाडात ............... तु फ़ांद्यांत मि फ़ांद्यांत ............... तु पानांत मि पानांत ............... तु फ़ुलात मि फ़ुलात ............... तु कळ्यात मि कळ्यांत ............... तु .. . . . . . . . . . . *तु बुचकळ्यात ...* :))))))
लेखनविषय:

वाचने 4716
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान कविता! :) या आधीही वाचली होती! तात्या.

ही कविता पी जे (विनोद) येथे हलवावी अन्यथा नवीन लिखाणामध्ये वाहून जाईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

नवीन लिखाणामध्ये वाहून जाईल. म्हणजे काय नाही कळले :(

In reply to by देवदत्त

जसजसे नवे लिखाण येत जाईल तसतसे जुने लिखाण मागील पानावर सरकत जाईल. याला नेमका मराठी प्रतिशब्द काय वापरायचा हे न समजल्याने "वाहून जाईल" असा शब्द वापरला! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छान आहे. (आधी कधीतरी वाचली होती.. पुन्हा वाचताना मजा आली...)

एस एम एस मध्ये आली होती मला ३ वर्षापूर्वी.. - प्राजु.

खूप आधी कधीतरी ढकललेल्या विरोपातून आली होती,पण आत्ता परत वाचून मजा आली. स्वाती