Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 25/09/2026 22:04 या दिवशी प्रकाशित केले.

 

घरात बसून तो स्वमग्न होता,
सुचलेल्या कोट्यांचा हिशोब लावित होता.

 

 

मिन्नते बहू केली, परी तो न घराबाहेर आला,
"पिळावयास तुम्हां येईन फिरून" - एवढेच वदला.

 

 

कोट्या ऐकताना कावळे, दिल्लीश्वरही हसले जेव्हा,
निमूट गवाक्षे लावून, एकटेच कोट्या करीत बसले तेव्हा. 

लेखनविषय:

वाचने 16
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया