मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चा-वट पॉर्निमा!

कानडाऊ योगेशु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तिचे बोलणे खरे करते ती असे नखरे करते पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण जेवण सुद्धा बरे करते राग नक्की झूठ असावा प्रेम बहुदा खरे करते मिठी मध्ये घेते आणिक हट्ट सारे पुरे करते

वाचने 1662 वाचनखूण प्रतिक्रिया 4

गवि गुरुवार, 06/12/2025 - 04:58
छे.. क्लिक-बेट... शीर्षक पाहून काय काय अपेक्षा वाढून बसल्या होत्या. ;-) ह.घ्या.