तिचे बोलणे खरे करते
ती असे नखरे करते
पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण
जेवण सुद्धा बरे करते
राग नक्की झूठ असावा
प्रेम बहुदा खरे करते
मिठी मध्ये घेते आणिक
हट्ट सारे पुरे करते
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1683
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
Ha ha ha
छे.. क्लिक-बेट...
त्यासाठीच तर शीर्षक तसे ठेवले
In reply to छे.. क्लिक-बेट... by गवि
आम्ही तर उजळ माथ्याने गल्लीत आलो