Skip to main content

विव्हळतं तळ...

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/12/2008 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
विव्हळतं तळ... ================== . . नखातली डोक्यात.. झणझण जाते कळ...! डोळ्यातलं ओठात.. विव्हळतं तळ...! . टीप टीप वेदनेत.. कट्यारीची धार...! थेंब थेंब ओघळात.. तेजाब आर-पार...! . फसफस जाळत.. खोल खोल जाते घळ...! भसभस उफाळत.. रसरसता ये जाळ...! . . ================== स्वाती फडणीस..... २३-१२-२००८
लेखनविषय:

वाचने 1331
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हा प्रतिसाद खूप आवडला

खरच सुन्दर, पण बर्याच प्रतिक्रिय मनात दबुन थेवाव्या लागतात.