Skip to main content

'मलईदार खाते (!?)' वाटप

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 14/07/2023 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabine… दादांना अर्थखाते जर फायली दिल्या तर जसे चोराहाती तिजोरी किल्या ! घरी तो आला मित्र हाडवैरी सावरण्या जुनी आपली हेराफेरी पांढरा कपड्यात जा व लूट पोलीस मारती कडक सॅल्यूट पाहीला नाही जनमत दट्ट्या लोकशाही म्हणजे नाही थट्टा!! जीवाची मात्र होते काहीली ! कुठे ठेवल्या नाना ने फाईली? तोंडात अंजिर, हातात खंजीर मी न मागेफिर येवो कोणी पीर.
लेखनविषय:

वाचने 1247
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कविराज. तुम्हालाच काय ते इंगित कळले बघा.

In reply to by इपित्तर इतिहासकार

कळतयं सर्वांनाच, पण बघ्याची भूमिका असते सर्वांची, वस्रहरण पहाणा-या भीष्मा सारखी.