https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cabine…
दादांना अर्थखाते
जर फायली दिल्या
तर जसे चोराहाती
तिजोरी किल्या !
घरी तो आला
मित्र हाडवैरी
सावरण्या जुनी
आपली हेराफेरी
पांढरा कपड्यात जा व लूट
पोलीस मारती कडक सॅल्यूट
पाहीला नाही जनमत दट्ट्या
लोकशाही म्हणजे नाही थट्टा!!
जीवाची मात्र होते काहीली !
कुठे ठेवल्या नाना ने फाईली?
तोंडात अंजिर,
हातात खंजीर
मी न मागेफिर
येवो कोणी पीर.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1247
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंय
धन्यवाद इतिहासकार-जी
In reply to खरंय by इपित्तर इतिहासकार