मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पोलिस मिरवणूकीत नाचले !!

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cops-warned-against-dancing-in-uniform-during-ganeshotsav-festival/amp_articleshow/94316019.cms उन्माद भाव मनात साचले पोलिस मिरवणूकीत नाचले!! आयुक्त कुलवंत सरंगळ म्हणे हे सर्व आहे अमंगळ जास्त 'चूलबूल' करु नका 'पांडे' नाहितर सस्पेंड चे देवू डंडे. जास्त बनू नका गोविंदा व कान्हा कुठून आणायची सोनाक्षी सिन्हा?! आयुक्तांनी त्यांचे उपटले कान म्हणाले मी दबंग, तुम्ही नव्हे सलमान खान अंगावर असता खाकी वर्दी म्हणे नाचू नका सांभाळा गर्दी पण पोलीस ही माणूस व दर्दी मग आयुक्तांना का झाली सर्दी(?!)

वाचने 969 वाचनखूण प्रतिक्रिया 1

कर्नलतपस्वी Tue, 09/20/2022 - 12:14
वर्दीची निराळी शान वर्दीचा राखावा मान ही त्यांची शिकवण म्हणून तर पाहून वर्दीला भल्याभल्यांना लागते हागवण....