Skip to main content

पोलिस मिरवणूकीत नाचले !!

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 20/09/2022 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cops-w… उन्माद भाव मनात साचले पोलिस मिरवणूकीत नाचले!! आयुक्त कुलवंत सरंगळ म्हणे हे सर्व आहे अमंगळ जास्त 'चूलबूल' करु नका 'पांडे' नाहितर सस्पेंड चे देवू डंडे. जास्त बनू नका गोविंदा व कान्हा कुठून आणायची सोनाक्षी सिन्हा?! आयुक्तांनी त्यांचे उपटले कान म्हणाले मी दबंग, तुम्ही नव्हे सलमान खान अंगावर असता खाकी वर्दी म्हणे नाचू नका सांभाळा गर्दी पण पोलीस ही माणूस व दर्दी मग आयुक्तांना का झाली सर्दी(?!)
लेखनविषय:

वाचने 975
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वर्दीची निराळी शान वर्दीचा राखावा मान ही त्यांची शिकवण म्हणून तर पाहून वर्दीला भल्याभल्यांना लागते हागवण....